मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
50.9K subscribers
3.48K photos
125 videos
681 files
598 links
❊◆❊ संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दधन ❊◆❊

# मार्गदर्शक : यशवंत मारुतीराव सोलाट ( पुणे )

➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 9763603597

★ व्याकरण व वाक्यरचना
★ म्हणी व वाक्प्रचार
★ सर्वसामान्य शब्दसंग्रह
Download Telegram
💥 #Batch_No_33

🔴 घटक 
👉🏼 व्यंजना शब्दशक्ती

🟢 विश्लेषण
👉🏼 केवलप्रयोगी अव्ययाचे सराव प्रश्न




बॅच वेळ : सायंकाळी 5 वाजता
3💯1
🔥गट क मुख्य 2024 करिता उजळणी वर्ग ( Revision Batch).🔥

दि.14 ऑगस्ट 2025 पासून सुरू
वेळ - रात्री 8.30 ते 11
कालावधी - 18 दिवस

👉 ही बॅच हायब्रीड (ऑफलाईन + लाइव्ह  + रेकॉर्डेड ) असेल.

👉 ऑफलाईन बॅचमधील विद्यार्थ्यांना दररोज टॉपिकनुसार नोट्स दिल्या जातील तसेच रेकॉर्डेड लेक्चर्सही उपलब्ध करून दिले जातील.

👉ऑनलाईन बॅचमधील विद्यार्थ्यांना दररोज होणाऱ्या लेक्चरच्या काही तास अगोदर टॉपिकनुसार pdf स्वरूपात नोट्स App मध्ये / टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून दिल्या जातील. या विद्यार्थ्यांनी लेक्चर सुरू होण्यापूर्वी नोट्सची झेरॉक्स काढून आणावी.

👉🏼 ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी 1 live + 2 रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध करून दिले जातील.

👉🏼 ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना बॅच खरेदी करण्यासाठी मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी अँपवर उपलब्ध करून दिली जाईल.

👉🏼 रेकॉर्डेड लेक्चर्सची वैधता गट क मुख्य परीक्षा होईपर्यंत राहील.

👉🏼 या बॅचमध्ये व्याकरण व वाक्यरचना हे घटक शिकवले जाईल.. शब्दसंग्रह घेतला जाणार नाही.. घटकनिहाय आयोगाचे अलीकडील प्रश्न क्लासमध्ये सोडवून घेतले जाईल व त्याचे विश्लेषण दिले जाईल.


👉ऑफलाईनसाठी fees 1500/-
👉 ऑनलाईनसाठी fees 999/-

👉 ऑफलाईन बॅचसाठी मर्यादित प्रवेश दिले जातील. तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.

👉 ऑफलाईन बॅच प्रवेश प्रक्रिया सोमवार दि. 11 ऑगस्ट दुपारी 2 ते 4 या वेळेत होईल.

💥 अधिक माहितीसाठी संपर्क : @Yashwantsolat
49👍3💯1
👉🏼 रिव्हिजन बॅचची वेळ आपण रात्री 8.30 ते 11 ठेवली आहे. परंतु काही विद्यार्थ्यांची मागणी आहे की सकाळची वेळ असावी मला निर्णय घ्यायला तुमची मदत हवी आहे... बॅच सकाळी घेऊ की रात्री घेऊ.. Plz आपण येथे सांगा...
Anonymous Poll
56%
1) सकाळी 9 ते 11.30
47%
2) रात्री 8.30 ते 11
24🤝6😍5
"त्रेसष्टचा आकडा असणे"

👉🏼 दोन व्यक्तींमध्ये किंवा गोष्टींमध्ये खूप जास्त विरोध असणे, किंवा ते एकमेकांच्या विरोधात असणे. याचा अर्थ ते दोघेही एकमेकांना अजिबात पसंत करत नाहीत किंवा त्यांच्यात कधीही मैत्री होऊ शकत नाही, असा होतो.
उदाहरणार्थ
- "त्या दोघांमध्ये नेहमी त्रेसष्टचा आकडा असतो"

"छत्तीसचा आकडा" आणि "त्रेसष्टचा आकडा" या म्हणी अनेकदा वापरल्या जातात, आणि त्या दोन्हीचा अर्थ विरोध किंवा वैरभाव असाच होतो.


"छत्तीसचा आकडा"

⁠- दोन व्यक्तींमध्ये खूप जास्त भांडणे किंवा वाद असणे,

"त्रेसष्टचा आकडा" म्हणजे त्याहून जास्त मोठा विरोध, जणू काही ते एकमेकांचे जानी दुश्मन आहेत.
👍3017🙏3👏2🥰1
8cad1a95-8ccd-4471-9fed-0619e1c19043.pdf
8.1 MB
#Paper

🔸जा.क्र. ०२५/२०२३, गृहप्रमुख, समाज कल्याण आयुक्तालय, गट-ब - प्रश्नपत्रिका

-------------------------------------------
15
1. ........ या लिपीस गांधारी लिपी किंवा काबुली लिपी या नावाने ओळखले जाते.
Anonymous Quiz
8%
मोडी लिपी
23%
देवनागरी लिपी
58%
खरोष्ठी लिपी
12%
ब्राह्मी लिपी
28👍4💯2🥰1
मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे ) pinned «🔥गट क मुख्य 2024 करिता उजळणी वर्ग ( Revision Batch).🔥 दि.14 ऑगस्ट 2025 पासून सुरू वेळ - रात्री 8.30 ते 11 कालावधी - 18 दिवस 👉 ही बॅच हायब्रीड (ऑफलाईन + लाइव्ह + रेकॉर्डेड ) असेल. 👉 ऑफलाईन बॅचमधील विद्यार्थ्यांना…»
‼️ रिव्हिजन बॅचच्या ऍडमिशनबाबत महत्वाची सूचना :

👉🏼 ऑफलाईन रिव्हिजन बॅचसाठी आज ऍडमिशन दिले जाणार नाही...

प्रवेशाबाबतच्या सूचना आज सायंकाळी टेलिग्रामवर दिल्या जातील 🙏
👍238👏3🤝2
1. ' चांदणे असलेला पंधरवडा ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.
Anonymous Quiz
21%
कृष्णपक्ष
12%
पितृपक्ष
64%
शुक्लपक्ष
3%
वद्यपक्ष
30💯5👏2
🔴 रिव्हिजन बॅच - मराठी व्याकरण + PYQ

🟣 Online ( live ) + Offline

🟢 18 दिवसीय Batch

🔵 16 ऑगस्टपासून

🟢 सकाळी 9.30 ते 12

🧑‍🏫 ऑफलाईनसाठी 12 व 13 ऑगस्ट रोजी (आज व उद्या ) दुपारी 2 ते 4 या वेळेत प्रवेश दिले जातील. { ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड लेक्चरपण दिले जातील.}
❗️Offline मर्यादित प्रवेश (फक्त 110 प्रवेश)

🧑‍💻 ऑनलाईन live + रेकॉर्डेडे बॅचच्या प्रवेशासाठी 15 ऑगस्टला बॅच अँपवर उपलब्ध करून दिली जाईल.
📲 Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini

👉🏼 अधिक माहितीसाठी संपर्क :
@Yashwantsolat / 9763603597
22👍2🔥1👏1
📖 रिव्हिजन बॅचमध्ये वरील घटक शिकवले जाणार.... ❗️
🔥3014👍5💯4👏3
👉🏼 ऑफलाईन बॅचसाठी 45 प्रवेश शिल्लक आहेत.... त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करायची आहे त्यांनी आज ऑफिसला येऊन ऍडमिशन घ्यावेत....
21🙏2🤝1
💥लाईन बॅचचा विद्यार्थी गौरव धर्मा भुसणर (मु.पो. मोहेगाव ता. नांदगाव) याने MPSC मधून SR, STI, ASO (Group B 2023 Rank 3rd) Excise PSI (Group C 2023 Rank 1st ) तसेच सरळसेवेमधून नाशिक तलाठी अशा विविध पदांना गवसणी घालून उत्तुंग यश मिळवले त्याबद्दल गौरवचे मायबोली प्रबोधिनी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन...

सध्या वैजापूर येथे दुय्यम निबंधक (SR) म्हणुन कार्यरत...!

पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा गौरव..!
💐💐💐
131🔥17👍4
🎯 गट क मुख्य 2024 – मराठी व्याकरण
        
Fastrack Revision Batch
💎 आता Online (Live + Recorded) स्वरूपात..!
🆕 15 ऑगस्टपासून Mayboli Prabodhini अ‍ॅपवर बॅच खरेदीसाठी उपलब्ध होईल..!

📚 केवळ 18 दिवसांत परीक्षाभिमुख तयारी..!
🧠 कमी वेळेत उत्तर काढण्याच्या सोप्या क्लृप्त्या..
📘 PDF नोट्स | PYQ चर्चा | 45 तासांचा अभ्यास
👨‍🏫 मार्गदर्शन – प्रा. यशवंत सोलाट सर

🗓️ बॅच सुरू: 16 ऑगस्ट 2025 | रोज सकाळी 9.30 ते 12
🎥 Live + 2 वेळा Recorded पाहण्याची संधी
💸 फी: ₹999/- | वैधता: 60 दिवस


📲 अ‍ॅप डाऊनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini

📞 9763603597 / @Yashwantsolat
25
.
🔘 तमिळी शब्द...🔘


🟣 व्हिडीओ एकदा नक्की बघा 👇👇

Link: https://youtu.be/TzLVpHtMi18
Link: https://youtu.be/TzLVpHtMi18
Link: https://youtu.be/TzLVpHtMi18
Link: https://youtu.be/TzLVpHtMi18
👍115