https://maximaofficial.in/lila-poonawalla-foundation-scholarship-8/
Lila Poonawalla Foundation Scholarship is awaiting for you, apply now 🎯
Follow us on Instagram for more details @maximaforedu
Lila Poonawalla Foundation Scholarship is awaiting for you, apply now 🎯
Follow us on Instagram for more details @maximaforedu
Maxima Official
Lila Poonawalla Foundation ScholARSHIP - Maxima Official
Undergraduate Scholarship & Skill‑Building Project
Facebook
https://www.facebook.com/share/p/1TZeKtmpiP/
Instagram
https://www.instagram.com/p/DMzaZr7vT4U/?igsh=MXVoMDEyeW50bzdydw==
Twitter
https://x.com/Maximaforedu/status/1951177480355635691?t=JOyI3v-Q7fexLUToPSxPYA&s=19
Website
https://maximaofficial.in/shree-brihad-bharatiya-samaj-scholarship/

Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
आजपासून नवरात्रीचा शुभ प्रारंभ झाला आहे आणि 'मॅक्झिमा' या निमित्ताने तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येत आहे! पुढचे नऊ दिवस आम्ही नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिलांशी साधलेल्या संवादाची मालिका तुमच्या भेटीला आणत आहोत. 🎉👩🦰
https://youtu.be/36ofhtgS5ss
Please do like and share 👍🏻
https://youtu.be/36ofhtgS5ss
Please do like and share 👍🏻
YouTube
Navratri EP1: देवी शैलपुत्रीच्या रूपात प्राचार्या प्रीती सारंग | शिक्षण क्षेत्रातील अनपेक्षित प्रवास
आजपासून नवरात्रीचा शुभ प्रारंभ झाला आहे आणि 'मॅक्झिमा' या निमित्ताने तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येत आहे! पुढचे नऊ दिवस आम्ही नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी महिलांशी साधलेल्या संवादाची मालिका तुमच्या भेटीला आणत आहोत.
आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, देवी…
आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, देवी…
Forwarded from Sanjana Jumle
Media is too big
VIEW IN TELEGRAM
https://www.youtube.com/watch?v=3a1lHthwUmU
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे एक आणखी प्रेरणादायी कहाणी! आज आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो, जी कठोर तपश्चर्या, त्याग आणि शिस्तीचे प्रतीक आहे. या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे S4S Technologies Pvt Ltd च्या संस्थापिका, शीतल सोमानी.

Ep2: व्यवसाय करताना कुठे थांबायचं? Business Journey of S4S Technologies Founder Shital Somani
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे एक आणखी प्रेरणादायी कहाणी! आज आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो, जी कठोर तपश्चर्या, त्याग आणि शिस्तीचे प्रतीक आहे. या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे S4S Technologies Pvt Ltd च्या संस्थापिका, शीतल सोमानी.…
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे आणखी एका प्रेरणादायी स्त्रीची कहाणी! आज आपण देवी कूष्मांडाची पूजा करतो, जी विश्वाची निर्माती आणि विपुलतेचे प्रतीक आहे. याच गुणांचे दर्शन आपल्याला सौंदर्य क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या संपदा मोरजकर यांच्या प्रवासात मिळते.
https://youtu.be/QgT-bfu7hgk?si=2okW-UwW124Yw4Ve
https://youtu.be/QgT-bfu7hgk?si=2okW-UwW124Yw4Ve
YouTube
Navratri Ep: 4 | Salon Industry मध्ये Sampada Morajakar यांनी कसं घडवलं स्वतःचं Career?
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे आणखी एका प्रेरणादायी स्त्रीची कहाणी! आज आपण देवी कूष्मांडाची पूजा करतो, जी विश्वाची निर्माती आणि विपुलतेचे प्रतीक आहे. याच गुणांचे दर्शन आपल्याला सौंदर्य क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या संपदा मोरजकर यांच्या प्रवासात…
https://www.youtube.com/watch?v=hdIAceqp3bQ
Navratri Ep 5: मानवी सुरक्षेची हमी देणाऱ्या निहारिका कोलते - आळेकर | Volar Alta Drone
Navratri Ep 5: मानवी सुरक्षेची हमी देणाऱ्या निहारिका कोलते - आळेकर | Volar Alta Drone
YouTube
Navratri Ep 5: मानवी सुरक्षेची हमी देणाऱ्या निहारिका कोलते - आळेकर | Volar Alta Drone
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे एक अशी कहाणी, जी तुम्हाला मातृप्रेम आणि संरक्षणाची अनुभूती देईल! आज आपण देवी स्कंदमाताची पूजा करतो, जी मातृप्रेम, संरक्षण आणि यशाचे प्रतीक आहे. याच गुणांचे दर्शन आपल्याला Volar Alta च्या संस्थापिका, निहारिका…
Navratri Ep 06: Media Industry मध्ये सर्वाधिक आवश्यक काय असतं? जाणुन घ्या NDTV Anchor Rutuja Kadam
https://www.youtube.com/watch?v=zgfcNWIEmJw
https://www.youtube.com/watch?v=zgfcNWIEmJw
YouTube
Navratri Ep 06: Media Industry मध्ये सर्वाधिक आवश्यक काय असतं? जाणुन घ्या NDTV Anchor Rutuja Kadam
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे एक अशी कहाणी, जी तुम्हाला सामर्थ्य, धैर्य आणि विजयाची प्रेरणा देईल! आज आपण देवी कात्यायनीची पूजा करतो, जी अन्याय आणि नकारात्मकतेविरुद्ध लढण्याची शक्ती देते. याच गुणांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे NDTV Anchor…
❤1
https://youtu.be/1kc-U6n-W3U?si=xDfWnHL_l0aIsaxe
Navratri Ep7 अज्ञानाचा अंधार दूर करुन करिअरला दिशा देणाऱ्या Swati Salunkhe Ft @growthcentreltd
Navratri Ep7 अज्ञानाचा अंधार दूर करुन करिअरला दिशा देणाऱ्या Swati Salunkhe Ft @growthcentreltd
YouTube
Navratri Ep7 अज्ञानाचा अंधार दूर करुन करिअरला दिशा देणाऱ्या Swati Salunkhe Ft @growthcentreltd
नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्रीचा! ही देवी अंधार आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तसेच परिवर्तनाचं आणि योग्य दिशेचं प्रतीक आहे. याच गुणांनी प्रेरित होऊन गेली २५ वर्षे अनेक तरुणांच्या करिअरमधील गोंधळ दूर करून त्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या…
नवरात्रीच्या आठव्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे एक अशी कहाणी, जी तुम्हाला शुद्धता, शांतता आणि प्रचंड सकारात्मकतेची अनुभूती देईल! आज आपण देवी महागौरीची पूजा करतो, जी सकारात्मकता आणि विचारांमध्ये स्पष्टता देते. याच गुणांनी परिपूर्ण असलेल्या आपल्या आजच्या खास गेस्ट आहेत – रुचिरा सावंत, ज्या Innovation Enabler and Science Communicator आहेत.
https://youtu.be/CzBj8wCF77k?si=CLXowfl_vtdZ6XUS
https://youtu.be/CzBj8wCF77k?si=CLXowfl_vtdZ6XUS
YouTube
Navratri Ep8: शिक्षणातून सकारात्मकता! Ruchira Sawant, Innovation Enabler and Sci Communicator
नवरात्रीच्या आठव्या दिवशी 'मॅक्झिमा' घेऊन आली आहे एक अशी कहाणी, जी तुम्हाला शुद्धता, शांतता आणि प्रचंड सकारात्मकतेची अनुभूती देईल! आज आपण देवी महागौरीची पूजा करतो, जी सकारात्मकता आणि विचारांमध्ये स्पष्टता देते. याच गुणांनी परिपूर्ण असलेल्या आपल्या आजच्या…
https://maximaofficial.in/deutsche-bank-engineering-scholarship/
Deutsche Bank Engineering scholarship is here to all the girls currently studying in first year of engineering. Apply now!!!!
Deutsche Bank Engineering scholarship is here to all the girls currently studying in first year of engineering. Apply now!!!!
Maxima Official
Deutsche Bank Engineering Scholarship - Maxima Official
Girl students currently studying in first year of engineering and having age less than 20 years are eligible for scholarship application.
Hello Future Engineers,Doctors, Architectures, here's the Swami Dayanand India Scholarship to Support you. Apply Now !! Link's in bio
https://maximaofficial.in/swami-dayanand-india-scholarships/
https://maximaofficial.in/swami-dayanand-india-scholarship-marathi/
https://maximaofficial.in/swami-dayanand-india-scholarships/
https://maximaofficial.in/swami-dayanand-india-scholarship-marathi/
Maxima Official
Swami Dayanand India Scholarships - Maxima Official
◆ Scholarship Amount:- ₹50,000 (Fifty Thousand Only ) ◆ Last Date:- 31st October 2025 ◆ About Scholarship:-The Swami Dayanand India Scholarships 2025–26 are meant to help bright students who have the talent and drive but lack the financial means to continue…
स्वामी दयानंद इंडिया शिष्यवृत्ती
इंजीनियरिंग, मेडिकल आणि आर्किटेक्चर मध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 50,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी.
अर्ज करण्याची अंतिम तारीखव - 31 ऑक्टोबर 2025
https://maximaofficial.in/swami-dayanand-india-scholarship-marathi/
इंजीनियरिंग, मेडिकल आणि आर्किटेक्चर मध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 50,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी.
अर्ज करण्याची अंतिम तारीखव - 31 ऑक्टोबर 2025
https://maximaofficial.in/swami-dayanand-india-scholarship-marathi/
SBI Platinun Jubilee Asha Scholarship is here to all students from Classes 9 to 12 and for those who are pursuing undergraduate and postgraduate courses
https://maximaofficial.in/sbi-platinum-jubilee-asha-scholarship/
https://maximaofficial.in/sbi-platinum-jubilee-asha-scholarship-marathi/
https://maximaofficial.in/sbi-platinum-jubilee-asha-scholarship/
https://maximaofficial.in/sbi-platinum-jubilee-asha-scholarship-marathi/
Maxima Official
SBI Platinum Jubilee Asha Scholarship - Maxima Official
◆ Last Date :- 30th November 2025 ◆ Scholarship Amount :- Standard 9th to 12th – Up to ₹ 15,000 Undergraduate Courses – Up to ₹ 75,000 Postgraduate Courses – Up to ₹ 2,50,000 For Medical Courses – Up to ₹ 4,50,000 For Students studying in IIT- Up to ₹…
वाहनी शिष्यवृत्ती
जे विद्यार्थी इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना कोणत्याही पदवीचे शिक्षण घेण्याकरिता वाहानी शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्ती फायदे -
संपूर्ण आर्थिक सहाय्य : पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण व होस्टेल/PG फीचा पूर्ण खर्च.
लॅपटॉप स्टायपेंड : ₹45,000
इंटरनेट स्टायपेंड
वैयक्तिक मार्गदर्शन
https://maximaofficial.in/vahani-scholarship-marathi/

वाहनी शिष्यवृत्ती - Maxima Official
सध्या १२वीमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमासाठी दिली जाते.
Empowering bright minds, especially girls, to chase their dreams in Engineering & Tech through the AFE–FFE Scholarship! Apply Now!!!!
https://maximaofficial.in/amazons-future-engineer-scholarship/
https://maximaofficial.in/amazons-future-engineer-scholarship-marathi/
https://maximaofficial.in/amazons-future-engineer-scholarship/
https://maximaofficial.in/amazons-future-engineer-scholarship-marathi/
सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती
सकाळ इंडिया फाउंडेशन कडून अकरावी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत कोणत्याही वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीकरिता लिंक -
https://maximaofficial.in/sakal-india-foundation-career-development-scholarship-marathi-2/

सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती - Maxima Official
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-11वीसाठी: ₹5,000/-12वीसाठी: ₹5,000/-पदवीसाठी: ₹8,000/-पदव्युत्तर: ₹10,000/- ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे पण शिकण्याची तीव्र इच्छा आणि क्षमता असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना सकाळ इंडिया…