प्रश्न क्र. 864
जर महिन्यातील 23 तारखेला रविवार असेल तर दोन आठवडे चार दिवस आधी कोणता दिवस येईल?
If 23rd of a month is Sunday, then which day will fall two weeks and four days ago?

Anonymous Quiz
30%
मंगळवार /Tuesday
35%
बुधवार / Wednesday
23%
गुरुवार /Thursday
13%
शुक्रवार / Friday
👍5❤4
प्रश्न क्र 865
जर 27 मार्च 1995 हा सोमवार असेल तर 1 नोव्हेंबर 1994 रोजी कोणता दिवस होता? @mathsguide
If 27th March, 1995 was Monday, then what was the day on 1st November, 1994?

32%
मंगळवार/Tuesday
25%
शुक्रवार /Friday
24%
गुरुवार /Thursday
19%
यापैकी नाही/None of this
👍9
प्रश्न क्र 866
X आणि Y दोन्ही मुले आहेत, जर Z हा X चा पिता असेल पण Y हा Z चा मुलगा नसेल तर Y आणि Z चा संबंध काय? @mathsguide
X and Y are both children, if Z is the father of X but Y is not the son of Z, then what is the relation between Y and Z?

16%
बहीण आणि भाऊ /sister and brother
27%
भाची आणि मामा /niece and uncle(mama)
37%
मुलगी आणि वडील /daughter and father
20%
भाची आणि काका /niece and uncle
👍2🔥1
प्रश्न क्र 867
एक पुरुष एका स्त्रीला म्हणाला, तुझ्या भावाचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, त्या स्त्रीचा त्या पुरुषाच्या पत्नीशी संबंध काय?
@mathsguide

14%
आई
31%
बहीण
11%
आजी
44%
आत्या
👍3
Que no.867
A man said to a woman,Your brother's only son is my wife's brother, how is that woman related to the man's wife? @mathsguide
A man said to a woman,Your brother's only son is my wife's brother, how is that woman related to the man's wife? @mathsguide
Anonymous Quiz
7%
Mother
19%
Sister
20%
Grandmother
54%
Aunty
👍6🤔1
📕 अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 📕
🟣 गणित मंच सराव प्रश्न - 7
तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची संख्या कोणती ❓
📕 सविस्तर स्पष्टीकरण : 👇👇
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
https://bit.ly/3bjHgKs
🟠 गणित मंच सराव प्रश्न - 8
नांदगाव बस स्टॉप वरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते नेटवर शोध घेऊन गणुला समजले की बस 12 मिनिटांपूर्वीच निघाली आहे .आणि पुढची बस सकाळी 7: 35 ला सुटणार आहे. गणुला नेटवर जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ कोणती होती ❓
📕सविस्तर स्पष्टीकरण .👇👇

गणित मंच
अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 8 ,9 - गणित मंच
🟣 गणित मंच सराव प्रश्न – 8 तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा 38 ने जास्त असल्यास त्यापैकी शेवटची … अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 8 ,9 टेस्ट सोडवा »
👍2
mathsguide
क्रांतिगाथा_स्वातंत्र्याची_.pdf
प्रति,
मा.-----------------
------------------------
*अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान* चे वतीने आणि अक्षरमंच प्रकाशनाचे माध्यमातून आजपर्यंत २०० हून अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये प्रामुख्याने शिक्षक साहित्य संमेलन , बालसाहित्य संमेलन , बालजल्लोष , पोएट्री मॅरेथॉन , वाचन प्रेरणादिन , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काव्यसंमेलने यांचा समावेश आहे. मुलांना वाचन प्रवृत्त करण्यासाठी विविध पुस्तके आणि विशेषांकाचे प्रकाशन आणि त्यावर आधारित संस्कार स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचा समावेश आहे. संस्थेच्या या उपक्रमांची दखल विविध वृत्तपत्रे , टिव्ही चॅनल आणि विविध रेकॉर्ड बुक यांनी घेतली आहे.
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरामध्ये उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा अमृत महोत्सव साजरा करताना देशाचे भावी आधारस्तंभ म्हणजे आजची भावी पिढी अर्थात विद्यार्थी आणि युवा वर्ग यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती व्हावी आणि त्यानिमित्ताने वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने ' *क्रांतीलढा स्वातंत्र्याचा ' या पुस्तकाचे प्रकाशन* करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये क्रांतीलढ्याची गाथा कथा स्वरूपात मांडण्यात आली आहे. सदर पुस्तकावर आधारित स्पर्धा आयोजित केली आहे. सदर पुस्तकाची
*ई बुक प्रत* सोबत पाठविली आहे. *विद्यार्थी , युवा वर्ग आणि खुला गट यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे.*
*क्रांतीगाथा स्वातंत्र्याची* या पुस्तकाच्या *पान ५८ व पान ५९ वर प्रश्नपत्रिका आणि पान ६१ व ६२ वर उत्तरपत्रिका देण्यात आली आहे तसेच पान ६३ वर स्पर्धा सूचना देण्यात आल्या आहेत* स्पर्धा समिती सदस्य *सौ. गायत्री नेमाडे- 9403827752* यांचेकडे आपण उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून त्यावर उत्तरे लिहून उत्तरपत्रिकेची PDF ( फोटो) व्हॉट्सअप करावी किंवा हार्ड कॉपी जमा करावी.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या *सर्व विद्यार्थ्यांना रंगीत ई सहभाग प्रमाणपत्र* प्रदान करण्यात येणार आहे. तसेच *पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा *सन्मानसोहळा नोव्हेंबर/ डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.* सदर पारितोषिके *शालेय स्तरावर तसेच राज्यस्तरावर प्रदान करण्यात येतील.*
सदर उपक्रम सर्वांसाठी *विनामूल्य* आयोजित करण्यात आला आहे . हा उपक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील आणि विदेशातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्या शाळेतील *५०० विद्यार्थी* उपक्रमात सहभागी झाल्यास संबंधित *शिक्षक यांना सन्मानपत्र आणि १०००* पेक्षा अधिक विदयार्थी सहभागी झाल्यास *सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची गटनिहाय यादी व उत्तरपत्रिका *आपण स्पर्धा प्रमुख सौ गायत्री नेमाडे - 9403827752 यांच्या whatsapp वर दि १५ सप्टेंबर , २०२२ पर्यंत जमा करावी.*
लोभ आहेच , वृध्दींगत व्हावा.
आपले विनीत
डॉ. योगेश जोशी
अध्यक्ष: अक्षरमंच प्रतिष्ठान 9757077614
हेमंत नेहेते
सचिव: अक्षरमंच प्रतिष्ठान
8779644992

👍4🎉3
प्रश्न क्र 868
3 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती?
How many three digit natural numbers are divisible by 3 ?@mathsguide
3 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती?
How many three digit natural numbers are divisible by 3 ?@mathsguide
Anonymous Quiz
12%
100
23%
98
28%
97
37%
300
👍6
प्रश्न क्र 869
पुस्तकाच्या छापील किंमतीवर 20% सूट देऊन, दुकानदार 15% नफा कमावतो.तर पुस्तकाची छा. किंमत आणि ख.किचे गुणोत्तर किती आहे? ( t.me/mathsguide )
पुस्तकाच्या छापील किंमतीवर 20% सूट देऊन, दुकानदार 15% नफा कमावतो.तर पुस्तकाची छा. किंमत आणि ख.किचे गुणोत्तर किती आहे? ( t.me/mathsguide )
Anonymous Quiz
7%
20 : 23
41%
23 : 20
35%
16 : 23
17%
23 : 16