प्रश्न क्र 850
At a business meeting, after everyone had shaken hands once with everyone else, it was found that 45 handshakes were exchanged. How many were at the meeting?@mathsguide
Join:- t.me/mathsguide

Anonymous Quiz
11%
46
34%
90
23%
9
32%
10
👍1
प्रश्न क्र - 850
एका बिझनेस मीटिंगमध्ये, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केल्यावर, असे दिसून आले की 45 हस्तांदोलन झाले. बैठकीला किती उपस्थित होते?@mathsguide

9%
90
51%
10
19%
46
21%
9
👏3
Que No 852
जर 22 सप्टेंबर 2000 ला शुक्रवार असेल,तर 22 सप्टेंबर 2001 ला कोणता दिवस असेल?
If Friday falls on 22nd of September 2000, what will be the day of 22nd of September 2001?@mathsguide

20%
रविवार/Sunday
17%
गुरुवार/Thursday
56%
शनिवार/Saturday
7%
शुक्रवार/Friday
प्रश्न क्र 853
प्राजक्ताने 36000 रुपयांपैकी 1/4 भाग समीरला दिला. समीरने मिळालेल्या रकमेपैकी 4 /5 प्रवीणला दिला. प्रवीणने मिळालेल्या रकमेपैकी 4/6 भाग सुहासला दिला; तर सुहासला, प्राजक्ताकडे असणाऱ्या मूळ रकमेचा कितवा भाग मिळाला ?जॉईन करा- t.me/mathsguide

33%
2/15
27%
4/7
32%
3/5
8%
4/9
👍6
प्रश्न क्र 854
1988 साली प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता. सीमा प्रत्येक सोमवारी व गुरुवारी देवळात जाते. तर सन 1988 पासून 2000 पर्यंत ती प्रजासत्ताक दिना दिवशी किती वेळा देवळात गेली होती ? @mathsguide

15%
5 वेळा
40%
2 वेळा
35%
4 वेळा
9%
3 वेळा
👏4
*✧═════•❁❀❁•═════✧*
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*
*✧═════•❁❀❁•═════✧*
*🎯★तयारी 5वी व 8वी स्कॉलरशिप, नवोदय, मंथन, BDS, NMMS, MTSE, ऑनलाईन क्लास ZOOM वर सुरू आहेत★*
*-- गायत्री नेमाडे*
*📞9403827752📞*
*👇 सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त*
*★घात व घातांक/ Indices ★*
*★280) Laws of Indices / घातांकाचे नियम (Part -1)*
https://youtu.be/_6w9-3_NMx0
*★281) घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 2)*
https://youtu.be/NybXvBgtgrY
*★282) घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 3)*
https://youtu.be/YBRUcuyai5I
*★283) घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 4)*
https://youtu.be/nGZ8gleb9No
*★ परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे (पार्ट- 5)* https://youtu.be/gRQGx_xIMjI
*★परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे(part -6)*
https://youtu.be/7R8XMjohhTc
*★परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे(part -7)*
https://youtu.be/_S5iaKR9NhM
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
*★ NMMS Exam (8 वी) - सर्व व्हीडिओज👇*
https://bit.ly/3cAa9hb
*★ 5वी स्कॉलरशिप सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3dAvPJR
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬

YouTube
Laws of Indices(Full Concept) /घातांकाचे नियम /घात ओर घातांक के नियम By mathsguide Gayatri Nemade
Full Concept of Laws of Indices /घातांकाचे नियम /घात ओर घातांक के नियम (Part - 1) By mathsguide Gayatri Nemade
दि.:- 08/ 06 /2020
नमस्कार मित्रांनो 🙏.....
आज आपण घात व घातांकाचा नियम (laws of indices/ghatank) या घटकाचा सखोल अभ्यास करणार आहोत( full chapter)…

👍5🔥1👏1
प्रश्न क्र 855
श्लोकचे वय शिशिरच्या वयाच्या दुपटीहून 5 ने अधिक आहे, तर धैर्यचे वय शिशिरच्या वयाच्या 3/2 पटीपेक्षा 2 ने अधिक आहे. पाच वर्षांनंतर धैर्यचे वय 22 वर्षे होईल; तर श्लोकचे आजचे वय काय?@mathsguide

17
25%
10
46%
25
21%
20
❤2
Que No 855
The age of the Shlok is 5 times more than the age of Shishir, while the age of Dhairya is more than twice the age of Shishir. After five years the age of Dhairya will be 22 years; So what is the age of the Shlok today?@mathsguide

57%
25
प्रश्न क्र 856
इंग्रजी व गणित विषयांच्या परीक्षेस 50 विद्यार्थी बसले होते.त्यांपैकी 30 विद्यार्थी इंग्रजी व 15 वि गणित या विषयात उत्तीर्ण झाले.10 विद्यार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण असतील, तर दोन्ही विषयांमध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले@mathsguide

5
15%
10
52%
15
11%
20
👍1
Que No 856
Out of 50 students 30 pass in English and 15 in Maths. If 10 students fail in both English and Maths, then the number of students passing both the subjects is ?@mathsguide

10%
5
14%
10
73%
15
3%
20
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
प्रश्न क्र 858
एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे. दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे; तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळांमध्ये किती चौसेमीचा फरक पडेल ?@mathsguide

39%
50 चौसेमी
23%
150 चौसेमी.
26%
40 चौसेमी
12%
60 चौसेमी
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
Que no 858
The perimeter of a square is 40 cm. The diagonal of the second square is 10 cm; So what is the difference between the squares of two squares?@mathsguide

40 sqcm
60%
50 sqcm
25%
150 sqcm
8%
60 sqcm
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
प्रश्न क्र 859
एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन वस्तू विकत घेतल्या व त्या 32 रुपये शेकडा या दराने विकल्या; तर या व्यवहारात त्यास ______ नफा झाला?@mathsguide
एका दुकानदाराने 25 रुपये शेकडा या दराने 25 डझन वस्तू विकत घेतल्या व त्या 32 रुपये शेकडा या दराने विकल्या; तर या व्यवहारात त्यास ______ नफा झाला?@mathsguide
Anonymous Quiz
9%
25%
45%
28%
19%
32%
26%
7 %
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
Que No 859
A shopkeeper bought 25 dozen items at a rate of Rs 25 per cent and sold them at a rate of Rs 32 per cent; So in this transaction it made a ______ profit.@mathsguide

7
24%
25
60%
28
9%
32
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
प्रश्न क्र 860
रामरावांनी आपल्या शेतात ½ भागात केळी लावली. ¼ भागात गहू लावला व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली;तर त्याने किती एकर केळी लावली?@mathshuide
रामरावांनी आपल्या शेतात ½ भागात केळी लावली. ¼ भागात गहू लावला व उरलेल्या 16 एकर शेतात ज्वारी पेरली;तर त्याने किती एकर केळी लावली?@mathshuide
Anonymous Quiz
17%
16
47%
32
31%
48
5%
36
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
Que No 860
Ramrao planted bananas in 1/2 of his field. If he sowed wheat in 1/4 area and Jawar in the remaining 16 acres, how many acres of banana did he plant?@mathsguide
Ramrao planted bananas in 1/2 of his field. If he sowed wheat in 1/4 area and Jawar in the remaining 16 acres, how many acres of banana did he plant?@mathsguide
Anonymous Quiz
9%
16
63%
32
25%
48
4%
36
Forwarded from दुर्गाज स्कॉलर(mathsguide)
प्रश्न क्र 861
किराणा दुकानातील वजन काटा 50gm ऐवजी 45gm वजन घेतो,तर व्यापाऱ्यास शेकडा नफा किती होईल? 1) 11 पूर्णांक 1 छेद 9 2) 3) 11 पूर्णांक 1छेद 8 4)
किराणा दुकानातील वजन काटा 50gm ऐवजी 45gm वजन घेतो,तर व्यापाऱ्यास शेकडा नफा किती होईल? 1) 11 पूर्णांक 1 छेद 9 2) 3) 11 पूर्णांक 1छेद 8 4)
Anonymous Quiz
32%
11 1/9
32%
12 1/9
24%
10 1/8
12%
11 1/8