mathsguide
प्रश्न क्र 767
विद्वान : विदुषी :: ? : संपादिका
विद्वान : विदुषी :: ? : संपादिका
उत्तर - संपादक
पर्याय ( 3) बरोबर
पर्याय ( 3) बरोबर
Anonymous Quiz
3%
14
85%
16
10%
15
1%
12
प्रश्न क्र 840
तीन वर्षांनंतर निशा चे वय 30 वर्ष असेल; तर 5 वर्षांपूर्वी तिचे वय किती होते ?@mathsguide
Nisha will be 30 years old after 3 years what was her age before 5 years?

11%
23 वर्षे
19%
27 वर्षे
20%
26 वर्षे
51%
22 वर्षे
प्रश्न क्र 841
एका क्रिकेट टीम मध्ये 11 खेळाडू होते. त्यातील प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले ; तर किती वेळा हस्तांदोलन होईल?@mathsguide
From a cricket team 11 players shake hands with each other. How many they shake their hands in all ?

14%
66
24%
22
9%
33
53%
55
प्रश्न क्र 842
दोन संख्यांचे गुणोत्तर 9 : 4 आहे. मोठ्या संख्येतून 9 कमी केले व लहान संख्येत 6 मिळविले, तर त्यांचे गुणोत्तर 11 : 6 होते, तर मूळच्या संख्या शोधा.@mathsguide

42%
108, 48
22%
72, 44
27%
48, 108
9%
36, 16
Que No 842
The ratio of the two numbers is 9: 4.If 9 is Subtracted from the larger number and 6 is added to the smaller number, their ratio is 11: 6, then find the original numbers.@mathsguide

8%
48, 108
27%
72, 44
60%
108, 48
4%
36, 16
👍2
Que No 843
The ratio of the two numbers is 7: 4.If 5 is Subtracted from the greater number and 8 is subtracted from the smaller number, the greater number becomes twice the smaller one.Find the smaller number?@mathsguide

7%
54
56%
44
27%
77
10%
32
प्रश्न क्र 843
दोन संख्यांचे गुणोत्तर 7 : 4 आहे. मोठ्या संख्येतून 5 कमी केले व लहान संख्येत 8 कमी केले, तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांमध्ये मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट होते, तर लहान संख्या शोधा? @mathsguide

35%
77
40%
44
3%
54
❤1🎉1
mathsguide
प्रश्न क्र 773
खालील शब्दांच्या यादीत किती जोडशब्द दिले आहेत?
कावराबावरा, कानाबहिरा, कचराकुंडी, केरकचरा, काटकसर, काळापिवळा, कांदाभाकरी. @mathsguide

कावराबावरा, कानाबहिरा, कचराकुंडी, केरकचरा, काटकसर, काळापिवळा, कांदाभाकरी.
★ एकूण 5 जोडशब्द आहेत.
उत्तर:- पर्याय (2 ) बरोबर✔️
★ एकूण 5 जोडशब्द आहेत.
उत्तर:- पर्याय (2 ) बरोबर✔️
प्रश्न क्र 845
माझे सध्याचे जे वय आहे तेवढेच वय माझ्या भावाचे होते. जेव्हा मी 30 वर्षाचा होतो ,तेव्हा माझा हा भाऊ माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठा होता, तर आणखीन 9 वर्षांनी माझे वय किती असेल?@mathsguide

49
44%
39
37%
48
9%
57
प्रश्न क्र 846
1.44 टन साखर जर 12 किलो वजनाच्या पिशवीत भरली; तर 1.44 टन साखर भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? @mathsguide
1.44 टन साखर जर 12 किलो वजनाच्या पिशवीत भरली; तर 1.44 टन साखर भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? @mathsguide
Anonymous Quiz
19%
12 पिशव्या
35%
1200 पिशव्या
22%
12000 पिशव्या
24%
120 पिशव्या
प्रश्न क्र 848
एक वृत्तचिती आकाराच्या हौदाचा आतील व्यास 1.4 मीटर असून त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते तर त्या हृदयाची खोली किती?@mathsguide

12%
0.7 m
51%
1 m
26%
0.8 m
11%
2 m
🎉3👍1👏1
प्रश्न क्र 849
एका इष्टिकाचिती आकाराच्या मोठ्या केकची लांबी,रुंदी व उंची चे गुणोत्तर अनुक्रमे 5:3:2 आहे व पृष्ठफळ 992 चौ.मीआहे.तर त्या केकचे कापून 400 × 250सेमी व काही उंची असलेले समान 128 तुकडे तयार केले .तर नवीन तुकड्या ची उंची किती?@mathsguide

31%
1.5 m
35%
100 cm
27%
140 cm
7%
1.2 m
प्रश्न क्र 850
At a business meeting, after everyone had shaken hands once with everyone else, it was found that 45 handshakes were exchanged. How many were at the meeting?@mathsguide
Join:- t.me/mathsguide

46
34%
90
23%
9
32%
10
👍1
प्रश्न क्र - 850
एका बिझनेस मीटिंगमध्ये, प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केल्यावर, असे दिसून आले की 45 हस्तांदोलन झाले. बैठकीला किती उपस्थित होते?@mathsguide

21%
9
👏3