mathsguide
758 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र 828
मंगलाकाकूंनी 6016 लिंबाची रोपे विकत आणली. प्रत्येक रांगेत त्यांनी 47 रोप लावली, तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील ?@mathsguide
Anonymous Quiz
49%
128
28%
118
12%
108
10%
228
👍3😁2
Que No 828
Mangalakaku purchased 6016 saplings of lemon. She planted 47 saplings in each row.How many rows will be formed of those saplings?@mathsguide
Anonymous Quiz
54%
128
18%
118
20%
108
9%
228
प्रश्न क्र 829
480 सेमी = ? डेका मीटर@mathsguide
Anonymous Quiz
19%
4.8
41%
0.48
14%
48
25%
0.048
प्रश्न क्र 830
अमर, अनिल, अभिषेक आणि अभिजीत कॅरम बोर्ड खेळत आहेत. अमर आणि अभिषेक एकमेकांचे पार्टनर आहेत. अनिल अभिषेकच्या डावीकडे बसला आहे. अभिजीतचे तोंड पूर्व दिशेला असेल तर उत्तरेकडे कोणाचे तोंड आहे?@mathsguide
Anonymous Quiz
31%
अमर
31%
अनिल
31%
अभिषेक
6%
अभिजीत
Que No 830
Amar, Anil, Abhishek and Abhijeet are playing Carrom board. Amar and Abhishek are partners of each other. Anil is seating left to Abhishek. If Abhijeet is facing East direction then who is facing North direction ?@mathsguide
Anonymous Quiz
47%
Amar
22%
Anil
24%
Abhishek
7%
Abhijeet
Que No 831
Ramesh is eleventh from the left end of a row of 25 boys and Sameer is nineteenth from the right end in the same row. How many boys are there between them in the row ?@mathsguide
Anonymous Quiz
7%
4
28%
8
63%
3
2%
7
प्रश्न क्र 831
25 मुलांच्या रांगेत रमेश डाव्या टोकापासून अकरावा आणि समीर त्याच रांगेतील उजव्या टोकापासून एकोणिसाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यामध्ये रांगेत किती मुले आहेत?@mathsguide
Anonymous Quiz
8%
4
27%
8
43%
3
22%
7
प्रश्न क्र 833
a-b= 2 , ab= 11.25 then a^2 - b^2=? @mathsguide
Anonymous Quiz
11%
45
28%
63
24%
81
37%
14
प्रश्न क्र 834
एका रांगेत प्रतीक हा डावीकडून 15वा आणि जीवन हा उजवीकडून 24 व्या क्रमांकावर उभे आहेत जर प्रतीक आणि जीवन यांच्या दरम्यान फक्त एकच जण उभा असेल तर त्या रांगेत एकूण जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती जण उभे असतील?@mathsguide
Anonymous Quiz
31%
40
26%
39
30%
38
13%
36
प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी विचारण्यात येणाऱ्या माझ्या प्रश्नांचा व स्पष्टीकरणांचा तुम्हास काही फायदा होत असेल तर. नक्कीच जास्तीत तुमच्या मित्र- मैत्रिणींना या आपल्या गृप ला jion करा म्हणजे त्यांनाही याचा लाभ घेता येईल

धन्यवाद 🌹🙏🌹
प्रश्न क्र 835
दोन संख्यांचे गुणोत्तर 8 : 13 आहे. प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास येणाऱ्या संख्यांची बेरीज 106 येते, तर त्या संख्या शोधा?@mathsguide
Anonymous Quiz
10%
38, 68
58%
48, 78
20%
28, 58
12%
58, 88
Que No 835
The ratio of two numbers is 8:13. Subtracting 10 from each number adds up to 106, so find that numbers ? @mathsguide
Anonymous Quiz
9%
38, 68
22%
28, 58
56%
48, 78
13%
58, 88
प्रश्न क्र 836
साखरेचा भाव सुरुवातीला 25% ने वाढविला नंतर काही दिवसांनी भाव 10% वाढविला यामुळे साखर आता 22 रु. प्रति किलो मिळते, तर साखरेचा मूळ भाव किती होता?@mathsguide
Anonymous Quiz
28%
₹ 16
37%
₹ 15
22%
₹ 20
13%
₹ 18