mathsguide
758 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र 816
खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावा ?@mathsguide
Anonymous Quiz
7%
3/10    5/16     2/7     4/13       
20%
4/13    3/10     2/7     5/16
58%
5/16    4/13    3/10     2/7         
7%
5/16    4/13     3/10
8%
यापैकी नाही
प्रश्न क्र 817
200 चे 60% चे 25% = किती?
25% of 60% of 200 = ?@mathsguide
Anonymous Quiz
16%
3000
23%
300
21%
3
39%
30
👍1
Forwarded from Anmol G
एका बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे मनमाड ते नांदगाव 22 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील
4400
8800
10000
12400
प्रश्न क्र 818 👆
प्रश्न kr 819
(8⁴ × 3¹² ) ÷ [ (3²) ³x (2²)⁴] = 3^m × 2^n; तर m + n =? @mathsguide
Anonymous Quiz
18%
6
48%
11
27%
8
7%
1
प्रश्न क्र 820
x³+6x²+12x+8 4x²+16x+16
---------------------- ÷ ------------------ =? x² - 4 6x - 12 @mathsguide
Anonymous Quiz
14%
0.8
44%
0.5
30%
2/3
12%
1.5
👍2🔥2
प्रश्न क्र 821
जर '―' म्हणजे गुणाकार, 'X' म्हणजे बेरीज, '+' म्हणजे भागाकार आणि '÷'म्हणजे वजाबाकी ,
तर 40 × 12 + 3 - 6 ÷ 60 = किती? @mathsguide
Anonymous Quiz
19%
7.96
40%
4
23%
16
17%
44
प्रश्न क्र 822
राहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे नववा असून खालून अडतीसाव्या क्रमांकावर आहे,तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती?@mathsguide
Anonymous Quiz
10%
48
33%
47
51%
46
6%
45
प्रश्न क्र 823
एक मिठाईमध्ये वजनाच्या 25% साखर आहे, तर 10.8 किलो अशा मिठाईत किती साखर असेल?@mathsguide
Anonymous Quiz
21%
2.50 %
15%
3.5
33%
2.25
31%
2.7
प्रश्न क्र 824
9 जानेवारी 2008 रोजी मंगळवार असेल तर 25 ऑगस्ट 2018 रोजी कोणता दिवस असेल?@mathsguide
Anonymous Quiz
29%
शुक्रवार
30%
रविवार
21%
शनिवार
20%
सोमवार
प्रश्न क्र 825
5 जानेवारीला मंगळवार आहे; तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही ?
January 5 is Tuesday; So which day will not come 5 times in that month?@mathsguide
Anonymous Quiz
9%
शुक्रवार/Friday
32%
शनिवार/Saturday
15%
रविवार/Sunday
44%
सोमवार/Monday
प्रश्न क्र 826
एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेमी व 8 सेमी आहे; तर या आयताच्या परिमितीएवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती ?@mathsguide
Anonymous Quiz
15%
24 चौ.सेमी
26%
40 चौ. सेमी
50%
100 चौ. सेमी
9%
96 चौ.सेमी