mathsguide
758 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र 810
45 : 81 :: 67: ?@mathsguide
Anonymous Quiz
5%
125
21%
196
28%
144
46%
169
प्रश्न क्र - 811
'व' चा उच्चार स्थान कोणते आहे?@mathsguide
Anonymous Quiz
11%
कण्ठ
14%
दंत्य
38%
कंठ तालव्य
38%
दन्तोष्ठ्य
प्रश्न क्र 812
'अग्नी' ह्या शब्दाचे विशेषण काय आहे? @mathsguide
Anonymous Quiz
7%
अनि
32%
आग्नेय
24%
अज्ञेयवादी
38%
आग
👍2
GATE 2022 Answer Key: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, IIT खडगपूर २१ फेब्रुवारी,२०२२ रोजी GATE परीक्षेची आन्सर-की जारी करणार आहे. आन्सर-की IIT GATE की ऑफिशियल वेबसाइट Gate.iitkgp.ac.in वर जाऊन डाऊनलोड करता येईल. उमेदवारांचे रिस्पॉन्स १५ फेब्रुवारी २०२२ रोजी उपलब्ध होतील. शेड्युलनुसार, आन्सर-की वर काही हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २२ ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदत आहे. आन्सर की वर आक्षेप नोंदवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
प्रश्न क्र 813
एक आगगाडी एकसमान वेगाने (चालीने) 360 कि.मी. अंतर जाते, परंतु तिचा वेग ताशी 15 कि.मी ने वाढल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 2 तास कमी लागतात, तर गाडीचा सुरुवातीचा ताशी वेग काढा? @mathsguide
Anonymous Quiz
12%
60 किमी
28%
30 किमी
24%
48 किमी
37%
45 किमी
Que no 813
A train travels 360 km at a uniform speed. If the speed had been 15 km/h more, it would have taken 2 hour less for the same journey. Find the speed of the train? @mathsguide
Anonymous Quiz
6%
60 km/hr
13%
30 km/hr
24%
48 km/hr
57%
45 km/hr
प्रश्न क्र 814
एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते. त्याऐवजी चुकून 8 ने गुणून 5 ने भाग दिला; तेंव्हा 64 हे उत्तर आले, तर मूळ उत्तर किती आले असते?@mathsguide
Anonymous Quiz
9%
36
27%
49
39%
40
24%
25
Forwarded from Deleted Account
Que No 815
Which of the following fraction is consider as biggest ? @mathsguide
Anonymous Quiz
8%
9/17
14%
8/15
25%
5/12
34%
7/13
19%
4/9
प्रश्न क्र 815
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ? @mathsguide
Anonymous Quiz
17%
9/17
13%
8/15
17%
5/12
36%
7/13
16%
4/9
प्रश्न क्र 816
खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावा ?@mathsguide
Anonymous Quiz
7%
3/10    5/16     2/7     4/13       
20%
4/13    3/10     2/7     5/16
58%
5/16    4/13    3/10     2/7         
7%
5/16    4/13     3/10
8%
यापैकी नाही
प्रश्न क्र 817
200 चे 60% चे 25% = किती?
25% of 60% of 200 = ?@mathsguide
Anonymous Quiz
16%
3000
23%
300
21%
3
39%
30
👍1
Forwarded from Anmol G
एका बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे मनमाड ते नांदगाव 22 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील
4400
8800
10000
12400