प्रश्न क्र - 739
विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे चे प्रमाण किती? @mathsguide
If the selling price is double the loss, what is the loss percentage?

Anonymous Quiz
19%
50%
35%
25%
21%
40%
24%
33 1/3%
प्रश्न क्र 802
साखरेचा भाव 20% ने कमी झाल्याने ₹200 त 2 kg साखर जास्त येते,तर साखरेचा मूळभाव किती रुपये प्रति किग्रॅ असेल@mathsguide
A reduction of 20% in the price of sugar enables a purchaser to obtain 2kg more for ₹200.What is the original price per kg

25
27%
30
34%
40
14%
20
प्रश्न क्र 803
एका सांकेतिक भाषेत '589'म्हणजे लाल रंगाचे फुल '256' म्हणजे हिरव्या रंगाचे खडू '254' म्हणजे पांढऱ्या रंगाचे फुल तर पांढऱ्या शब्दाचा संकेत कोणता?join- @mathsguide

20%
3
49%
4
18%
6
12%
7
प्रश्न क्र 804
जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली 500 महिन्यानंतर महिना आणि वर्ष काय असेल(तलाठी भरती - 2019) Join - @mathsguide

7%
मार्च 1870
31%
एप्रिल 1890
48%
मार्च 1819
14%
फेब्रुवारी 1819
Que 804
The Declaration of Independence was signed in July 1777.What will be the month and year after 500 months (Talathi - 2019) Join - @mathsguide
The Declaration of Independence was signed in July 1777.What will be the month and year after 500 months (Talathi - 2019) Join - @mathsguide
Anonymous Quiz
7%
March 1890
53%
March 1819
35%
April 1890
5%
February 1819
प्रश्न क्र 805
पाण्याच्या टाकीच्या वर्तुळाकार झाकणाचा परिघ 440 सेमी आहे. अशा 5 डझन झाकणांना दोन्ही पृष्ठभागास रंग देण्यासाठी 20 रुपये प्रतिचौमी प्रमाणे किती खर्च होईल ? @mathsguide

23%
13,860 रुपये
45%
3,696 रुपये
20%
4,620 रुपये
12%
1,848 रुपये
👍1
Que no - 805
The circumference of the circular lid of the water tank is 440 cm. How much would it cost to paint 5 dozen such covers on both surfaces at Rs. 20 per square foot? @mathsguide

Rs 3,696
30%
Rs 13,860
16%
Rs 1,848
5%
Rs 4,620
प्रश्न क्र 807
0.1 च्या 25% च्या 1/5 च्या 1/5 % = ? @mathsguide
0.1 च्या 25% च्या 1/5 च्या 1/5 % = ? @mathsguide
Anonymous Quiz
14%
5 × 10^ - 3
56%
5 × 10^ - 4
27%
5 × 10⁴
3%
5 x 10³
प्रश्न क्र 808
गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 % ने जास्त आहे तर सुनिलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?@mathsguide
गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 % ने जास्त आहे तर सुनिलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?@mathsguide
Anonymous Quiz
6%
30 %
35%
25 %
42%
20 %
16%
यापैकी नाही
Anonymous Quiz
12%
14121315
12%
1413112
13%
1141559
62%
1415195
प्रश्न क्र - 811
'व' चा उच्चार स्थान कोणते आहे?@mathsguide
'व' चा उच्चार स्थान कोणते आहे?@mathsguide
Anonymous Quiz
11%
कण्ठ
14%
दंत्य
38%
कंठ तालव्य
38%
दन्तोष्ठ्य
प्रश्न क्र 812
'अग्नी' ह्या शब्दाचे विशेषण काय आहे? @mathsguide
'अग्नी' ह्या शब्दाचे विशेषण काय आहे? @mathsguide
Anonymous Quiz
7%
अनि
32%
आग्नेय
24%
अज्ञेयवादी
38%
आग
👍2
GATE 2022 Answer Key: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, IIT खडगपूर २१ फेब्रुवारी,२०२२ रोजी GATE परीक्षेची आन्सर-की जारी करणार आहे. आन्सर-की IIT GATE की ऑफिशियल वेबसाइट Gate.iitkgp.ac.in वर जाऊन डाऊनलोड करता येईल. उमेदवारांचे रिस्पॉन्स १५ फेब्रुवारी २०२२ रोजी उपलब्ध होतील. शेड्युलनुसार, आन्सर-की वर काही हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी २२ ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदत आहे. आन्सर की वर आक्षेप नोंदवण्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.