mathsguide
758 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र - 737
एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पट्टीच्या संख्येतील फरक किती? @mathsguide
Anonymous Quiz
5%
16
33%
24
28%
22
33%
18
🔥1
प्रश्न क्र - 754
एक वस्तू ₹ 4420 ला विकल्याने ₹ 780 तोटा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला? @mathsguide
Anonymous Quiz
15%
12.5%
25%
10%
43%
15%
18%
20%
प्रश्न क्र - 738
960 चे 32 1/2 % = किती? @mathsguide
Anonymous Quiz
22%
300
47%
312
22%
400
9%
412
प्रश्न क्र - 739
विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे चे प्रमाण किती? @mathsguide
If the selling price is double the loss, what is the loss percentage?
Anonymous Quiz
19%
50%
35%
25%
21%
40%
24%
33 1/3%
प्रश्न क्र 802
साखरेचा भाव 20% ने कमी झाल्याने ₹200 त 2 kg साखर जास्त येते,तर साखरेचा मूळभाव किती रुपये प्रति किग्रॅ असेल@mathsguide
A reduction of 20% in the price of sugar enables a purchaser to obtain 2kg more for ₹200.What is the original price per kg
Anonymous Quiz
25%
25
27%
30
34%
40
14%
20
प्रश्न क्र 803
एका सांकेतिक भाषेत '589'म्हणजे लाल रंगाचे फुल '256' म्हणजे हिरव्या रंगाचे खडू '254' म्हणजे पांढऱ्या रंगाचे फुल तर पांढऱ्या शब्दाचा संकेत कोणता?join- @mathsguide
Anonymous Quiz
20%
3
49%
4
18%
6
12%
7
प्रश्न क्र 804
जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली 500 महिन्यानंतर महिना आणि वर्ष काय असेल(तलाठी भरती - 2019) Join - @mathsguide
Anonymous Quiz
7%
मार्च 1870
31%
एप्रिल 1890
48%
मार्च 1819
14%
फेब्रुवारी 1819
Que 804
The Declaration of Independence was signed in July 1777.What will be the month and year after 500 months (Talathi - 2019) Join - @mathsguide
Anonymous Quiz
7%
March 1890
53%
March 1819
35%
April 1890
5%
February 1819
प्रश्न क्र 805
पाण्याच्या टाकीच्या वर्तुळाकार झाकणाचा परिघ 440 सेमी आहे. अशा 5 डझन झाकणांना दोन्ही पृष्ठभागास रंग देण्यासाठी 20 रुपये प्रतिचौमी प्रमाणे किती खर्च होईल ? @mathsguide
Anonymous Quiz
23%
13,860 रुपये
45%
3,696 रुपये
20%
4,620 रुपये
12%
1,848 रुपये
👍1
Que no - 805
The circumference of the circular lid of the water tank is 440 cm. How much would it cost to paint 5 dozen such covers on both surfaces at Rs. 20 per square foot? @mathsguide
Anonymous Quiz
48%
Rs 3,696
30%
Rs 13,860
16%
Rs 1,848
5%
Rs 4,620
प्रश्न क्र 806
6 : 35 :: 143 : ? @mathsguide
Anonymous Quiz
20%
857
31%
343
35%
12
15%
यापैकी नाही
प्रश्न क्र 807
0.1 च्या 25% च्या 1/5 च्या 1/5 % = ? @mathsguide
Anonymous Quiz
14%
5 × 10^ - 3
56%
5 × 10^ - 4
27%
5 × 10⁴
3%
5 x 10³
प्रश्न क्र 808
गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25 % ने जास्त आहे तर सुनिलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे ?@mathsguide
Anonymous Quiz
6%
30 %
35%
25 %
42%
20 %
16%
यापैकी नाही
प्रश्न क्र 809
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य अंक येईल ?
FACE : 6135 तर NOSE : ?@mathsguide
Anonymous Quiz
12%
14121315
12%
1413112
13%
1141559
62%
1415195
प्रश्न क्र 810
45 : 81 :: 67: ?@mathsguide
Anonymous Quiz
5%
125
21%
196
28%
144
46%
169