Que 786
Ram sold 25 dozen bananas.He made a profit by the number of dozens each time.That is 1 dozen to ₹ 1 Profit,2 dozen to 2 Rs.Profit.Thus he sold 25 dozens bananas only 1 dozen at a time;So how much profit did he make? @mathsguide

Anonymous Quiz
9%
₹ 175
77%
₹ 325
9%
₹ 25
5%
₹ 250
प्रश्न क्र 787
एका कपाटाच्या 8000 रु. छापील किंमतीवर 10% सूट देऊन विकले, तरीसुद्धा 12.5% नफा होतो; तर त्या कपाटाची मूळ किंमत किती ?@mathsguide

11%
5700 रुपये
38%
6000 रुपये
21%
5760 रुपये
30%
6400 रुपये
*तुम्हाला आणि तुमच्या परिवारास मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा- गायत्री नेमाडे आणि परिवार*
प्रश्न क्र 788
खालील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
9, 10, 13, 18, 25, ?@mathsguide
खालील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
9, 10, 13, 18, 25, ?@mathsguide
Anonymous Quiz
57%
34
26%
36
15%
38
2%
40
प्रश्न क्र 789
लंका ईश्वर= ?@mathsguide
लंका ईश्वर= ?@mathsguide
Anonymous Quiz
3%
लंकाश्वर
8%
लकैश्वर
88%
लंकेश्वर
1%
लंकोश्वर
प्रश्न क्र 790
'सगळेच श्रीमंत कसे असतील?' या वाक्यातील काळ ओळखा@mathsguide
'सगळेच श्रीमंत कसे असतील?' या वाक्यातील काळ ओळखा@mathsguide
Anonymous Quiz
9%
भूतकाळ
25%
वर्तमानकाळ
47%
भविष्यकाळ
20%
साधा भविष्यकाळ
प्रश्न क्र 791
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायाती या मराठी साहित्यकृती चे लेखक कोण?@mathsguide
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायाती या मराठी साहित्यकृती चे लेखक कोण?@mathsguide
Anonymous Quiz
64%
वि. स. खांडेकर
24%
वि. वा. शिरवाडकर
7%
विं. दा. करंदीकर
5%
पु. ल. देशपांडे
Anonymous Quiz
43%
OQT
18%
TOQ
30%
ORT
9%
QTO
प्रश्न क्र 793
अ, ब आणि क यांच्या वयाची सरासरी 36 वर्षे आहे. ब आणि क यांच्या वयाची सरासरी 30 वर्षे आहे.क हे वय 22 वर्षे इतके आहे, तर आजचे वय किती?@mathsguide
अ, ब आणि क यांच्या वयाची सरासरी 36 वर्षे आहे. ब आणि क यांच्या वयाची सरासरी 30 वर्षे आहे.क हे वय 22 वर्षे इतके आहे, तर आजचे वय किती?@mathsguide
Anonymous Quiz
9%
60
50%
48
29%
44
13%
38
Que no 793
The average age of A, B and C is 36 years. The average age of B and C is 30 years. If C is 22 years old, then how old is C?@mathsguide

10%
60
67%
48
17%
44
7%
38
प्रश्न क्र 794
घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात, तर सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील?@mathsguide

14%
58
36%
57
26%
61
23%
60
प्रश्न क्र 795
'पांढरे स्वच्छता मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश ओळखा?@mathsguide
'पांढरे स्वच्छता मुखास शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश ओळखा?@mathsguide
Anonymous Quiz
13%
पांढरे
28%
स्वच्छ
17%
शोभा
41%
दात
प्रश्न क्र 796
जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या लगतचा मागील वार कोणता?@mathsguide
जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या लगतचा मागील वार कोणता?@mathsguide
Anonymous Quiz
16%
सोमवार
50%
शनिवार
24%
रविवार
10%
शुक्रवार
प्रश्न क्र 797
एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 10:00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 10:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?@mathsguide

10:50
29%
10:25
45%
10:10
16%
11:00
प्रश्न क्र 798
एका व्यक्तीने तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मी. गेली,तेथून 6 मी.पूर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मी. चालली.तेथून पुन्हा पूर्वेस 9 मी. चालली.तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मी.वर जाऊन थांबली.तर तिच्या घरापासून ती किती अंतरावर आहे?@mathsguide

12%
25 km
29%
22 km
26%
20 km
34%
17 km
प्रश्न क्र 799
A आणि B एक काम 40 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम करण्यास B आणि C हे 24 दिवस आणि A व C हे 30 दिवस घेतात. तर तिघे मिळून हे काम किती दिवसात पूर्ण करतील?@mathsguide

5 दिवस
34%
12 दिवस
43%
20 दिवस
11%
6 दिवस
प्रश्न क्र 800
द.सा.द.शे किती % दराने एका रक्केची 2 वर्षांची रास 7000 व 5 वर्षांची रास 10000 रु मिळेल ?@mathsguide
द.सा.द.शे किती % दराने एका रक्केची 2 वर्षांची रास 7000 व 5 वर्षांची रास 10000 रु मिळेल ?@mathsguide
Anonymous Quiz
26%
20 %
44%
10 %
26%
5 %
4%
8 %
प्रश्न क्र 801
एका रकमेचे द.सा.द.शे. 16 दराने सरळव्याज ने 4 वर्षाची रास 1312 रू. रुपये 6 वर्षाची रास 1568 रू. होते ,तर ती रक्कम कोणती?@mathsguide
एका रकमेचे द.सा.द.शे. 16 दराने सरळव्याज ने 4 वर्षाची रास 1312 रू. रुपये 6 वर्षाची रास 1568 रू. होते ,तर ती रक्कम कोणती?@mathsguide
Anonymous Quiz
9%
768
54%
800
33%
1000
4%
512
Que no - 801
A certain sum of money at simple interest amount rs 1312 in 4 years and rs 1568 in 6 yrs then find the principal?@mathsguide

6%
768
61%
800
24%
1000
8%
512