mathsguide
758 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र 758
If either 24 men or 36 women can reap a field in 40 days, then 16 men and 16 women will reap the field in @mathsguide
Anonymous Quiz
6%
9 days
34%
12 days
46%
36 days
14%
18 days
प्रश्न क्र759
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह राहिले आहे.
गाय म्हैस शेळी हे पाळीव प्राणी आहेत. @mathsguide
Anonymous Quiz
81%
,
7%
;
9%
?
2%
!
प्रश्न क्र760
पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळख. कोकिळा सुंदर गाते.@mathsguide
Anonymous Quiz
11%
गाते
35%
सुंदर गाते
17%
कोकिळा सुंदर
37%
कोकिळा
*✧═════•❁❀❁•═════✧*
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

*✧═════•❁❀❁•═════✧*

*🎯 तयारी - राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 4th - मंथन व BDS- 2022 ची 👉 Online Class लावायचे असल्यास नवीन batch नुकतीच सुरू झाली आहे. संपर्क👇*

*★ पाचवी आठवी स्कॉलरशिप, नवोदय, मंथन, BDS, NMMS, MTSE, ऑनलाईन क्लास ZOOM वर सुरू आहेत★*
*-- गायत्री नेमाडे*
*📞9403827752📞*

*👇 सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त*

*★अपूर्णांक सोडवा फक्त tricks★*

*व्यवहारी अपूर्णांक/ Fraction पार्ट -1*
*https://youtu.be/Grb_Wrq2Hn0

*★अपूर्णांकांची बेरीज/ वजाबाकी*
*★ छेद समान असेल तर(part - 8)*
https://youtu.be/IuGuixRdagk

*★अपूर्णांकांची बेरीज/ वजाबाकी*
*★ छेद समान नसेल तर* https://youtu.be/e16yycbSnN0

*★पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज/ कशी करावी*
https://youtu.be/v-mNvPiK-xo

*अपूर्णांकांचा गुणाकार*
https://youtu.be/XiKsBmj3_EI

*★ अपूर्णांकांचा भागाकार(पार्ट 12)*
https://youtu.be/SKKz1PsFVVg

*★दोन अपूर्णांकांच्या दरम्यानचा अपूर्णांक शोधणे*

https://youtu.be/FaDpmOBTlUk

*★अपूर्णांकांचा लहान मोठेपणा/smallest & greatest Fractions*
*छेद समान व अंश भिन्न असतील तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा*
https://youtu.be/pOdWvN0yEsY

*smallest & greatest Fractions*
*★ट्रिकस अंश समान व छेद भिन्न असतील तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा कसा ओळखावा★*
https://youtu.be/j-Q_w1xVuFw

*★ट्रिक्स अंश व छेद यातील फरक समान असतील तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा★*
https://youtu.be/UPf8XqKHxE8

*★ट्रिक्स अंश हा छेदापेक्षा समान फरकाणे मोठा असतो तेव्हा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा*
https://youtu.be/xwTYwthNhBk

*★अंश व छेद हा अंशाच्या दुपटीपेक्शा 1 ने कमी असेल तेव्हा अपूर्णांकाचा लहान मोठेपण कसा ओळखावा*
https://youtu.be/2lwMG2WL9wI

*★अंश व छेद हा अंशाच्या दुपटीपेक्शा 1 ने जास्त असेल तेव्हा अपूर्णांकाचा लहान मोठेपण कसा ओळखावा*
https://youtu.be/12VdHEISoY4

★★★★★★★★★★★★★
*👉5th Navodaya /नवोदय सर्व vdos पहाण्यासाठी👇* https://www.youtube.com/playlist?list=PLr2Ljn2VXCbl-WpY4mfb4HmWPXLzAa57x

*👉10वी NTSE 2020 - 21-सर्व व्हीडिओज पहाण्यासाठी👇*
https://www.youtube.com/playlist?list=PLr2Ljn2VXCbn2yXcdPA2xpTaI4MCLKhnt

▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

*✧═════•❁❀❁•═════✧*
प्रश्न क्र 761
एक आयताचा कर्ण 29 मीटर असून लांबी 21 मीटर आहे तर त्याची परिमिती काढा?
If the diagonal of a rectangle is 29m and its length is 21m.Find its perimeter@mathsguide
Anonymous Quiz
25%
82 cm
36%
609 m
14%
62 m
25%
82 m
प्रश्न क्र 762
6x² + 4xy - 9xy² - 6y³ चे अवयव सांगा ?
factors of 6x² + 4xy - 9xy² - 6y³?@mathsguide
Anonymous Quiz
42%
(3x + 2y) (2x - 3y² )
33%
(2x + y) (2x - 3y²)
21%
(3x + 2y) (3x + 2y)
4%
(3x - 2y) (3x + y)
प्रश्न क्र 763
180 ÷ X = 12 तर X=?@mathsguide
Anonymous Quiz
8%
18
75%
15
14%
12
4%
16
प्रश्न क्र 764
√21904 =?@mathsguide
Anonymous Quiz
9%
158
26%
142
49%
148
16%
152
प्रश्न क्र 765
द.सा. द. शे. 9% दराने एका रकमेची तीन वर्षाचे व्याज 540 रुपये येते तर ती रक्कम कोणती?
What is the amount of three years interest of Rs.540 p.c. p. a.at 9% rate?@mathsguide
Anonymous Quiz
15%
20000
62%
2000
16%
200
6%
200000
प्रश्न क्र 766
114 : 411 :: 504 : ?@mathsguide
Anonymous Quiz
58%
450
13%
80
15%
540
14%
045
प्रश्न क्र 767
विद्वान : विदुषी :: ? : संपादिका
Anonymous Quiz
13%
प्रकाशक
8%
कवी
74%
संपादक
5%
लेखक
प्रश्न क्र 768
जर रिक्षाला सायकल म्हटले, सायकलला विमान म्हटले, विमानाला बस म्हटले, व बसला आगगाडी म्हटले, तर बस स्थानकावर कोणते वाहन थांबेल?@mathsguide
Anonymous Quiz
5%
मोटार
21%
विमान
68%
अगगाडी
6%
बस
प्रश्न क्र 770
चुकीचे पद ओळखा (Find odd man out) -
9, 88, 777, 6666, 5555, 444444 @mathsguide
Anonymous Quiz
10%
777
17%
88
61%
5555
12%
6666
प्रश्न क्र 771
450सेंटीलीटर (Centiliter ) = ------ हेक्टोलीटर (hectoliter) @mathsguide
Anonymous Quiz
10%
4.500
52%
0.0450
26%
0.45
11%
0.00450
प्रश्न क्र 772
Choose the correct alternative
Honesty is the best ........ . @mathsguide
Anonymous Quiz
10%
act
12%
curse
14%
deed
64%
policy
प्रश्न क्र 773
खालील शब्दांच्या यादीत किती जोडशब्द दिले आहेत?
कावराबावरा, कानाबहिरा, कचराकुंडी, केरकचरा, काटकसर, काळापिवळा, कांदाभाकरी. @mathsguide
Anonymous Quiz
14%
चार
39%
पाच
33%
सहा
14%
तीन
प्रश्न क्र 775
2015 या वर्षी 2 एप्रिल रोजी महावीर जयंती गुरुवारी आहे तर त्याच वर्षी एप्रिल महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?@mathsguide
In 2015 on 2nd April Mahavir Jayanti was on Thursday,then in the same year in April month which day will occur 5 times
Anonymous Quiz
15%
सोमवार व मंगळवार/ Monday & Tuesday
33%
रविवार, सोमवार व मंगळवार/Sunday, Monday & Tuesday
49%
बुधवार गुरुवार /Wednesday & Thursday
3%
शुक्रवार व शनिवार/Friday and Saturday
*सर्वच गणित गुरू व गणित प्रेमींना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा- गायत्री नेमाडे 💐💐💐💐💐*
प्रश्न क्र-769
मोहिनी,रोहिणी व नलिनी यांच्या आजच्या
वयांची बेरीज 47वर्षे आहे तर तीन वर्षां अगोदर तिघींच्या वयांची बेरीज किती असेल? @mathsguide The sum of Mohini, Rohini and Nalini present age is 47years,then how much was the sum of their age 3 years ago?
Anonymous Quiz
20%
44
23%
41
17%
40
41%
38
प्रश्न क्र- 776
9 मी,5मी10 सेमी,12मी90 सेमी लांबी मोजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मोजपट्टीची सर्वात मोठी संभाव्य लांबी कोणती आहे?@mathsguide
What is the largest possible length of a scale that can be used to measure exactly the lengths 9m,5m10 cm,12m 90cm?
Anonymous Quiz
25%
30 cm
40%
60 cm
27%
45 cm
9%
35 cm
🤔1