mathsguide
758 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र. 734
घड्याळाचा मिनिट काटा 12 ओलांडतो तेव्हा दोन वेळा टोला होतो व मिनिट काटा 3 , 6 किंवा 9 ला ओलांडतो तेव्हा एकदा टोला होतो तर त्याच दिवशी 10.55 AM ते 4.55 PM च्या दरम्यान किती एकूण टोले होतील ?@mathsguide
Anonymous Quiz
15%
26
44%
30
27%
29
14%
28
प्रश्न क्र 740
अडीच वर्षे म्हणजे किती महिने?@mathsguide
Anonymous Quiz
4%
24 महिने
75%
30 महिने
16%
18 महिने
5%
36 महिने
प्रश्न क्र 741
शब्दांच्या जाती किती?@mathsguide
Anonymous Quiz
73%
8
12%
4
12%
10
3%
6
प्रश्न क्र 743
"सर्वेश सिनेमा पाहायला गेला." या वाक्याचा काळ ओळखा?@mathsguide
Anonymous Quiz
25%
वर्तमानकाळ
60%
भुतकाळ
10%
भविष्यकाळ
5%
यापैकी नाही
प्रश्न क्र 744
"दुर्गाने वृक्षारोपणाचा सुंदर देखावा रेखाटला." या वाक्यात नाम किती?@mathsguide
Anonymous Quiz
16%
1
46%
2
31%
3
7%
4
प्रश्न क्र 745
Fill in the blank with the most appropriate word.
My father is _____ engineer.@mathsguide
Anonymous Quiz
28%
a
15%
the
55%
an
2%
Non of the above
प्रश्न क्र 746
_____ ! मला तुझे गाणे खूप आवडले. या वाक्यासाठी योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडा. @mathsguide
Anonymous Quiz
7%
अरेच्या
8%
छे
75%
छान
10%
अरेरे
🔥3
प्रश्न क्र 747
वराह चा समानार्थी शब्द ओळखा.@,mathsguide
Anonymous Quiz
9%
मीन
77%
डुक्कर
10%
मासा
4%
कुत्रा
प्रश्न क्र 748
क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमांवर ---------. योग्य वाक्प्रचार ओळखा @mathsguide
Anonymous Quiz
66%
पाणी पडणे
11%
पाणी पाजणे
14%
सुताने स्वर्ग गाठणे
9%
खापर फुटणे
👍3
प्रश्न क्र 749
संधी सोडवा सदाचार
Anonymous Quiz
11%
सदा + आचार
6%
सदा + चार
21%
सद् + आचार
62%
सत् + आचार
🎉3
प्रश्न क्र 735
5 डिसेंबरला गुरुवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल?@mathsguide
Anonymous Quiz
7%
शनिवार
23%
रविवार
56%
मंगळवार
15%
शुक्रवार
प्रश्न क्र 751
एका आयताची लांबी (3X + 1) सेमी आणि रुंदी ( 2X - 1) सेमी असून त्याची परिमिती 90 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?@mathsguide
Anonymous Quiz
11%
494 चौसेमी
43%
476 चौसेमी
28%
408 चौसेमी
17%
464 चौसेमी
प्रश्न क्र 752
पुढील पैकी प्रत्येक गट त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दर्शवितो तर कोणता गट काटकोन त्रिकोणाच्या बाजू दर्शवीत नाही?@mathsguide
Anonymous Quiz
10%
8, 15, 17
38%
12, 16, 20
26%
15, 20, 25
26%
9, 15, 20
प्रश्न क्र 753
द सा द शे 12 दराने एका रकमेची 4.5 वर्षाचे सरळव्याज 378 रुपये मिळते तर मुद्दल किती?@mathsguide
Anonymous Quiz
15%
₹ 650
45%
₹ 700
28%
₹ 800
12%
₹ 750
प्रश्न क्र 755
चार क्रमागत विषम संख्यांची सरासरी 36 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?@mathsguide
Anonymous Quiz
10%
43
27%
35
21%
43
41%
39
प्रश्न क्र 756
7, 0, 5, 3, 6 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरुन तयार होणारी पाच अंकी मोठयात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यांमधील फरक किती ?@mathsguide
Anonymous Quiz
9%
46768
64%
45963
15%
45967
13%
44973
प्रश्न क्र 757
6 मीटर तारेच्या लांबीचे कुंपण तयार करायचे आहे तर 120 सेमी प्रमाणे किती काप करावे लागतील?@mathsguide
Anonymous Quiz
15%
2
21%
6
45%
5
18%
4
प्रश्न क्र 758
If either 24 men or 36 women can reap a field in 40 days, then 16 men and 16 women will reap the field in @mathsguide
Anonymous Quiz
6%
9 days
34%
12 days
46%
36 days
14%
18 days
प्रश्न क्र759
पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह राहिले आहे.
गाय म्हैस शेळी हे पाळीव प्राणी आहेत. @mathsguide
Anonymous Quiz
81%
,
7%
;
9%
?
2%
!