mathsguide
757 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र:- 726)

15 मे 2017 ला सोमवार होता.तर 2007 या वर्षी त्याच दिवशी कोणता वार असेल? 15 May 2017 was Monday. What day of the week lies on 15 May 2007?(t.me/mathsguide) https ://youtube.com/c/mathsguide5 .
Anonymous Quiz
28%
1) मंगळवार / Tuesday
34%
2) बुधवार /Wednesday
27%
3) शुक्रवार / Friday
11%
4) रविवार / Sunday
प्रश्न क्र:- 727)

खरेदीच्या one and a quarter पट नफा घेऊन एक वस्तू ₹ 90 ना विकली तर त्याला एकूण किती रुपये नफा झाले?* (t.me/mathsguide) *If he sells an item for and 90 at a profit of one and a quarter times the purchase price, what is the total profit?
Anonymous Quiz
22%
1) ₹ 40
38%
2) ₹ 50
23%
3) ₹ 60
17%
4) ₹ 30
प्रश्न क्र 19)ताशी 108 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेन चा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये किती ?(t.me/mathsguide)

★ A train moves with a speed of 108 km / hr. Its speed in meters per second is--- Youtube:- mathsguide
Anonymous Quiz
15%
1) 10.8 m/s
36%
2) 18 m/s
40%
3) 30 m/s
9%
4) 33.8 m/s
प्रश्न क्र:- 729)

4 वाजून 50 मिनिटांनी मिनिट काटा व तासकाटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल.(t.me/mathsguide) At 4:50, what is the angle between the minute hand and the hour hand? YouTube channel- mathsguide .
Anonymous Quiz
20%
1) 205°
64%
2) 155°
12%
3) 25°
4%
4) 90°
नवीन वर्षाचा पहिला सण
मकर संक्रांतीच्या माझ्या तर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक व शिवमय शुभेच्छा...
दु:ख असावे तीळा सारखे
आनंद असावे गुळा सारखे
अख्खे जीवन असावे तीळगुळा सारखे...
Happy makar sankranti🌷

शुभेच्छुक:-
गायत्री नेमाडे, जळगाव(सावदा)
Gr वर इतके लोक प्रश्न पहातात पण हातावर मोजण्याइतकेच लोक उत्तर देण्याचा प्रयत्न करतात असे का?

इतक्या कष्टाने प्रश्न काढून तुमच्यापर्यंत पोहचवले जातात निदान प्रयत्न तरी करावा उत्तर देण्याचा तुम्ही स्पर्धापरिक्षेची तयारी करत आहात आणि साधा प्रयत्न ही करत नाहीत मग तुम्हाला यश कसे मिळेल ?

बर ज्याला येतं तो कुणी स्पष्टीकरण देण्याचेही कष्ट करत नाहीत मग काय उपयोग प्रश्न घेण्याचा
आज पासून प्रश्न आणि स्पष्टीकरण देणे थांबवत आहे तुमच्या पेक्षा जास्त माझा वेळ किमती आहे
कारण तुम्ही परीक्षार्थी आहात
Forwarded from Deleted Account
Deleted Account
Photo
Forwarded from Deleted Account
Sollution please
Forwarded from Deleted Account
2/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल?

1) 33 2)11 3)22 4)12
Deleted Account
2/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल? 1) 33 2)11 3)22 4)12
2/7 + 3x/7 = 5

3x/7 = 5 - 2/7 = 33/7

X = 33/7 × 7/3 = 11

*11 वेळा*
Forwarded from Deleted Account