प्रश्न क्र:- 709)
*एका हौदाची लांबी चार मीटर रुंदी 15 मीटर व रुंदी एक मीटर असून पाण्याने काठोकाठ भरलेला आहे.8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या लागतील?(t.me/mathsguide) *

Anonymous Quiz
13%
1) 75
59%
2) 750
25%
3) 300
3%
4) 400
प्रश्न क्र:- 710)
एका सांकेतिक भाषेत PRINCE या शब्दाचा संकेत 151781324 असा आहे तर त्याच भाषेत KING या शब्दाचा संकेतांक काय असेल?(t.me/mathsguide)

10%
1) 118146
49%
2) 108136
29%
3) 109145
13%
4) 119135
Anonymous Quiz
13%
1) 3156
31%
2) 6366
40%
3) 5255
16%
4) 4164
Anonymous Quiz
9%
1) 100
28%
2) 49
20%
3) 144
43%
4) 80
प्रश्न क्र:- 713)
12 साबणांची खरेदी किंमत ही 10 साबणांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती% नफा व तोटा होतो? (t.me/mathsguide)
12 साबणांची खरेदी किंमत ही 10 साबणांच्या विक्री किमती एवढी आहे तर या व्यवहारात विक्रेत्याला किती% नफा व तोटा होतो? (t.me/mathsguide)
Anonymous Quiz
16%
1) 25% तोटा
51%
2) 20% नफा
22%
3) 25% नफा
11%
4) 20% तोटा
*✧═════•❁❀❁•═════✧*
*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
*✧═════•❁❀❁•═════✧*
*सौ गायत्री नेमाडे, जळगाव - 9403827752*
*༺꧁ 𖠷◈═❀═◈𖠷꧂༻*
*📌आज ठीक 8:30 pm Live बैजिक राशी /Algebric Expressions भाग - 3*
https://youtube.com/c/mathsguide5
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*★बैजिक राशी /Algebric Expressions भाग - 1*
https://youtu.be/JetLORQbfg4
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

प्रश्न क्र:- 714)
एका चौरसाचे क्षेत्रफळ (x^2+12x+36) चौसेमी आहे तर त्याची परिमिती किती सेंमी?(t.me/mathsguide)
एका चौरसाचे क्षेत्रफळ (x^2+12x+36) चौसेमी आहे तर त्याची परिमिती किती सेंमी?(t.me/mathsguide)
Anonymous Quiz
12%
1)2x+12.
59%
2)4x+24.
24%
3)4x+12.
5%
4)2x+24.
👍1
प्रश्न क्र :- 715)
एका रकमेची सर्वजणी तीन वर्षाची रास रु 7440 व पाच वर्षाची रास रू.8400 होते तर व्याजाचा दर दसादशे काय होता?(t.me/mathsguide5)
एका रकमेची सर्वजणी तीन वर्षाची रास रु 7440 व पाच वर्षाची रास रू.8400 होते तर व्याजाचा दर दसादशे काय होता?(t.me/mathsguide5)
Anonymous Quiz
27%
1) 8%.
34%
2) 6%.
34%
3) 10%.
5%
4) 9%.
*✧═════•❁❀❁•═════✧*
*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
*✧═════•❁❀❁•═════✧*
*सौ गायत्री नेमाडे, जळगाव*
*༺꧁ 𖠷◈═❀═◈𖠷꧂༻*
*📌आज ठीक 8:30 pm Live - बुद्धीमत्ता:- वर्गीकरण ( शब्दसंग्रह )*
https://youtube.com/c/mathsguide5
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*बैजिक राशी / Algebraic Experience भाग -2*
https://youtu.be/kQbjQLFcFSw

प्रश्न क्र:- 716)
झाकण नसलेल्या घनचिति आकाराच्या टाकीचे पृष्ठफळ 720 सेंमीआहे. (t.me/mathsguide) तर त्या टाकीचे घनफळ किती असेल? .
झाकण नसलेल्या घनचिति आकाराच्या टाकीचे पृष्ठफळ 720 सेंमीआहे. (t.me/mathsguide) तर त्या टाकीचे घनफळ किती असेल? .
Anonymous Quiz
20%
1)1728
45%
2) 2197
26%
3) 1337
9%
4) 729
प्रश्न क्र.717)
एका रकमेची सर्वजणी तीन वर्षाची रास रु 9300 व पाच वर्षाची रास रू. 10500 होते (t.me/mathsguide) तर व्याजाचा दर दसादशे काय होता? .

18%
10%
53%
8%
25%
6%
5%
9%
Forwarded from 🚨 गणित मंच ™🚨
● प्रश्न क्रमांक : 816
20 दिवे दररोज 6 तास याप्रमाणे 20 दिवस प्रकाशित केले असता ,लागणारा खर्च शंभर रुपये आहे, तर दररोज 8 तास याप्रमाणे 40 दिवे 12 दिवस प्रकाशित केले आहेत किती खर्च येईल?@Ganitmanch

160
25%
170
35%
180
12%
200
प्रश्न क्र:- 718)
एक वस्तू 450 रु. विकल्या वर राजुला 20% तोटा होतो तर 20% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?(★t.me/mathsguide)
एक वस्तू 450 रु. विकल्या वर राजुला 20% तोटा होतो तर 20% नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?(★t.me/mathsguide)
Anonymous Quiz
17%
1)625.
41%
2)675.
26%
3)600.
17%
4)680.
प्रश्न क्र:- 719)
40% नफा घेऊन एक वस्तू 56 रुपयास विकले जाते, जर ती वस्तू 80 रुपयास विकली तर शेकडा नफा किती ?(t.me/mathsguide)
40% नफा घेऊन एक वस्तू 56 रुपयास विकले जाते, जर ती वस्तू 80 रुपयास विकली तर शेकडा नफा किती ?(t.me/mathsguide)
Anonymous Quiz
18%
1) 50%
29%
2) 40%
20%
3) 24%
33%
4) 100%
प्रश्न क्र:- 720)
550 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक 56 किती वेळा छापावा लागेल ?(t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5 .
550 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक 56 किती वेळा छापावा लागेल ?(t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5 .
Anonymous Quiz
30%
1) 157
34%
2) 200
25%
3) 159
11%
4) 215
प्रश्न क्र:- 722)
*निनाद ,त्याची आई आणि वडील यांची वये अनुक्रमे 8 वर्षे , 32 वर्षे आणि 40 वर्षे आहेत; तर आणखी किती वर्षांनी त्यांचे वये 2 : 5 : 6 प्रमाणात होतील ?*(t.me/mathsguide5) https://youtube.com/c/mathsguide5 .

15%
1) 10 वर्षे
31%
2) 6 वर्षे
24%
3) 12 वर्षे
30%
4) 8 वर्षे
*प्रश्न:- 723)*
एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24√3 मीटरअसेल; तर त्या त्रिकोणाची परिमिती किती?(t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5 .
एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24√3 मीटरअसेल; तर त्या त्रिकोणाची परिमिती किती?(t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5 .
Anonymous Quiz
28%
1) 12√6 मीटर
36%
2) 9√6 मीटर
27%
3) 8√3 मीटर
10%
4) 4√3 मीटर
प्रश्न क्र:- 724)
*पहिल्या 10,000 रुपयांच्या विक्री वर 12 % कमिशन व पुढील विक्रीवर 15 % कमिशनवर दर होता. जर निखिलला रुपये 4875 कमिशन मिळाले तर त्यावेळी किती रुपयांचा माल विकला गेला?*(★t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5

1) ₹ 34,500
41%
2) ₹ 32,500
18%
3) ₹ 40,625
7%
4) ₹ 30,500
प्रश्न क्र:- 725)
250 पानांच्या पुस्तकावर पान क्र घालण्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल.?(t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5 .
250 पानांच्या पुस्तकावर पान क्र घालण्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल.?(t.me/mathsguide) https://youtube.com/c/mathsguide5 .
Anonymous Quiz
20%
1) 55
34%
2) 90
33%
3) 106
13%
4) 105
प्रश्न क्र:- 726)
15 मे 2017 ला सोमवार होता.तर 2007 या वर्षी त्याच दिवशी कोणता वार असेल? 15 May 2017 was Monday. What day of the week lies on 15 May 2007?(t.me/mathsguide) https ://youtube.com/c/mathsguide5 .

1) मंगळवार / Tuesday
34%
2) बुधवार /Wednesday
27%
3) शुक्रवार / Friday
11%
4) रविवार / Sunday