प्रश्न क्र. 698)
एका इष्टिकाचिती आकाराच्या फळांच्या पेटी ची लांबी 30 सेंमी, रुंदी 15 सेमी, व उंची 20 सेमी, आहे. ★(t.me/mathsguide) तर झाकणाचा भाग सोडून सर्व भागाला फक्त बाहेरून रंग देण्यासाठी प्रतिचौरस सेमी 250 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल?

Anonymous Quiz
25%
1) ₹ 5625
35%
2) ₹ 4300
28%
3) ₹ 2250
12%
4) ₹ 5250
प्रश्न क्र 699)
5 वर्षांपूर्वी A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होते 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 आहे ★(t.me/mathsguide) तर A चे आजचे वय काढा?*

33%
1) 50
36%
2) 15
21%
3) 25
10%
4) 30
प्रश्न क्र 700)
2 मीटर बाजू असलेल्या 6 घनाकृती खड्यातील सर्व माती दुसऱ्या एका आयताकृती तळाचे क्षेत्रफळ 16चौमी असलेल्या खड्ड्यात टाकली. ★(t.me/mathsguide) तर त्या खड्ड्यात किती उंचीपर्यंत माती भरली जाईल?

11%
1) 2 मी
44%
2) 4 मी
27%
3) 3 मी
18%
4) यापैकी नाही
प्रश्न क्र 701)
एक मोटार निर्धारीत अंतर 10 तासात लापते जर ती अर्धे अंतर तासी 40km व उरलेले अंतर 60KM वेगाने कापते.(t.me/mathsguide) तर त्या मोटारीने किती प्रवास केला?

15%
1) 400 km
52%
2) 480 km
25%
3) 380 km
9%
4) 300 km
प्रश्न क्र 702)
तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तीसरीच्या 9/8 पट आहे; (★t.me/mathsguide) तर तिसरी ख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? ★ (रा. रा. पो. बल गट क्र. 14 औरंगाबाद - 2014)

1) 23
39%
2) 80
32%
3) 64
18%
4) 10
703)
राहुल व सचिन या दोघांनी प्रत्येकी ₹10000 कर्ज घेऊन मोटार सायकली आणल्या;पण राहुलने 3 वर्षानंतर ₹ 15400 व्याजासह भरले व तो कर्जमुक्त झाला.सचिनने मात्र आपले कर्ज फेडण्यासाठी 4 वर्ष 4 महिने अवधी घेतला तर मुदतीनंतर किती रुपये भरून तो कर्जमुक्त झाला असावा?

14%
1) 5400
59%
2) 17800
19%
3) 35400
8%
4) 30800
प्रश्न क्र:- 704)
(x + 1) ∝ (y + 3) जेव्हा, x = 2, ★(t.me/mathsguide) तेव्हा y = 9, जर x = 3 असेल तर y = किती ?
(x + 1) ∝ (y + 3) जेव्हा, x = 2, ★(t.me/mathsguide) तेव्हा y = 9, जर x = 3 असेल तर y = किती ?
Anonymous Quiz
25%
1) 13.5
38%
2) 6
26%
3) 15
12%
4) 13
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 SAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/m8fWkJ1cSIU
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍

YouTube
NTSE 10th SAT paper(maths)/answerkey (marathi medium) By mathsguide Gayatri Nemade.
NTSE 10th SAT paper-2019 answerkey (marathi medium) By mathsguide Gayatri Nemade.दि.:- / /2020नमस्कार मित्रांनो 🙏....आज आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2...
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
★★संध्याकाळी देण्यात येतील ★★
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
★★संध्याकाळी देण्यात येतील ★★
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/65RoGzLeWR0
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
https://youtu.be/65RoGzLeWR0
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
YouTube
NTS Exam MAT paper 2019 (part -1) answerkey By mathsguide Gayatri Nemade.

दि.:- 12/ 12/2020
नमस्कार मित्रांनो 🙏....
आज आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 std10th - MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण) अभ्यासणार आहोत .
तुम्हाला स्पष्टीकरणं कशी वाटली हे…

*✧═════•❁❀❁•═════✧*
*सर्व विद्यार्थ्यांना आजच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (Part -2) (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/mXaHrtX_UD0
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (Part -1) (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/65RoGzLeWR0
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 SAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/m8fWkJ1cSIU
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
*✧═════•❁❀❁•═════✧*
*NTSE exam - 13 Dec 2020 उत्तरसूची*
*राष्ट्रीय प्रज्ञाशोध -2020 उत्तरसूची/NTSE - 13 Dec 2020 SAT paper answerkey*
https://youtu.be/F1ZhpsGl2GQ
*राष्ट्रीय प्रज्ञाशोध उत्तरसूची/NTSE MAT paper answerkey*
https://youtu.be/F1ZhpsGl2GQ
https://youtu.be/eTU5D8VKQwM
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*★मंथन राज्यस्तरीय एक्साम / ManthanState level एक्साम ... सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3fDf7vi
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*यासारखे अनेक vdos बघण्याकरता आजच 👇*
https://youtube.com/c/mathsguide5

10th NTSE-2020 SAT paper answerkey/rashtriy pradhyashod/राष्ट्रीय प्रज्ञाशोध उत्तरसूची
NTSE - 2020 SAT paper answerkey/rashtriy pradhyashod/राष्ट्रीय प्रज्ञाशोध उत्तरसूची By mathsguide Gayatri Nemade
दि.:- 13/12/2020
★माझे सर्व vdos बघण्यासाठी आजच जॉईन व्हा*
★ Join my Telegram Channel-
https://t.me/mathsguide
★ 📌 Plz join my facebook page…

प्रश्न क्र 705
36 सेमी लांबी 30 सेमी रुंद व 24 सेमी उंची असलेल्या बाहेरून रंगीत कागद किती चौसेमी लावावा लागेल?(t.me/mathsguide)
36 सेमी लांबी 30 सेमी रुंद व 24 सेमी उंची असलेल्या बाहेरून रंगीत कागद किती चौसेमी लावावा लागेल?(t.me/mathsguide)
Anonymous Quiz
27%
1) 25920 cm^2
36%
2) 12960 cm^2.
27%
3) 5328 cm^2.
11%
4) 2664 cm^2.
प्रश्न क्र 706)
पाण्याने भरलेल्या बादलीचे वजन 15 kg आहे. अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9kg आहे (t.me/mathsguide) तर रिकाम्या बादलीचे वजन किती?
पाण्याने भरलेल्या बादलीचे वजन 15 kg आहे. अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन 9kg आहे (t.me/mathsguide) तर रिकाम्या बादलीचे वजन किती?
Anonymous Quiz
4%
1) 2 kg
45%
2) 3 kg
36%
3) 1•5 kg
15%
4) 6 kg
प्रश्न क्र .707)
काही माणसे एक काम आठ दिवसात पूर्ण करतात त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात ते काम पूर्ण करतील?(t.me/mathsguide)

20%
1) 16 दिवस
25%
2) 8 दिवस
40%
3) 32 दिवस
14%
4) 24 दिवस
प्रश्न क्र :- 708)
आशा आणि उषा दोघी मिळून एक काम 6 दिवस करतात आशाला ते काम करण्यास 9 दिवस लागतात तर उषाला किती दिवस लागतील?(t.me/mathsguide)
आशा आणि उषा दोघी मिळून एक काम 6 दिवस करतात आशाला ते काम करण्यास 9 दिवस लागतात तर उषाला किती दिवस लागतील?(t.me/mathsguide)
Anonymous Quiz
23%
1) 9 दिवस
27%
2) 15 दिवस
47%
3) 18 दिवस
3%
4) 21 दिवस