mathsguide
757 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र. 698)

एका इष्टिकाचिती आकाराच्या फळांच्या पेटी ची लांबी 30 सेंमी, रुंदी 15 सेमी, व उंची 20 सेमी, आहे. ★(t.me/mathsguide) तर झाकणाचा भाग सोडून सर्व भागाला फक्त बाहेरून रंग देण्यासाठी प्रतिचौरस सेमी 250 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल?
Anonymous Quiz
25%
1) ₹ 5625
35%
2) ₹ 4300
28%
3) ₹ 2250
12%
4) ₹ 5250
प्रश्न क्र 699)

5 वर्षांपूर्वी A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होते 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 आहे ★(t.me/mathsguide) तर A चे आजचे वय काढा?*
Anonymous Quiz
33%
1) 50
36%
2) 15
21%
3) 25
10%
4) 30
प्रश्न क्र 700)

2 मीटर बाजू असलेल्या 6 घनाकृती खड्यातील सर्व माती दुसऱ्या एका आयताकृती तळाचे क्षेत्रफळ 16चौमी असलेल्या खड्ड्यात टाकली. ★(t.me/mathsguide) तर त्या खड्ड्यात किती उंचीपर्यंत माती भरली जाईल?
Anonymous Quiz
11%
1) 2 मी
44%
2) 4 मी
27%
3) 3 मी
18%
4) यापैकी नाही
प्रश्न क्र 701)

एक मोटार निर्धारीत अंतर 10 तासात लापते जर ती अर्धे अंतर तासी 40km व उरलेले अंतर 60KM वेगाने कापते.(t.me/mathsguide) तर त्या मोटारीने किती प्रवास केला?
Anonymous Quiz
15%
1) 400 km
52%
2) 480 km
25%
3) 380 km
9%
4) 300 km
प्रश्न क्र 702)

तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तीसरीच्या 9/8 पट आहे; (★t.me/mathsguide) तर तिसरी ख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? ★ (रा. रा. पो. बल गट क्र. 14 औरंगाबाद - 2014)
Anonymous Quiz
11%
1) 23
39%
2) 80
32%
3) 64
18%
4) 10
703)
राहुल व सचिन या दोघांनी प्रत्येकी ₹10000 कर्ज घेऊन मोटार सायकली आणल्या;पण राहुलने 3 वर्षानंतर ₹ 15400 व्याजासह भरले व तो कर्जमुक्त झाला.सचिनने मात्र आपले कर्ज फेडण्यासाठी 4 वर्ष 4 महिने अवधी घेतला तर मुदतीनंतर किती रुपये भरून तो कर्जमुक्त झाला असावा?
Anonymous Quiz
14%
1) 5400
59%
2) 17800
19%
3) 35400
8%
4) 30800
प्रश्न क्र:- 704)

(x + 1) ∝ (y + 3) जेव्हा, x = 2, ★(t.me/mathsguide) तेव्हा y = 9, जर x = 3 असेल तर y = किती ?
Anonymous Quiz
25%
1) 13.5
38%
2) 6
26%
3) 15
12%
4) 13
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 SAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/m8fWkJ1cSIU

*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
★★संध्याकाळी देण्यात येतील ★★

*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
*✧═════•❁❀❁•═════✧*

*सर्व विद्यार्थ्यांना आजच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍

*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (Part -2) (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/mXaHrtX_UD0

*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (Part -1) (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/65RoGzLeWR0

*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 SAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/m8fWkJ1cSIU

▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*

▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*✧═════•❁❀❁•═════✧*
*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
*✧═════•❁❀❁•═════✧*

*NTSE exam - 13 Dec 2020 उत्तरसूची*

*राष्ट्रीय प्रज्ञाशोध -2020 उत्तरसूची/NTSE - 13 Dec 2020 SAT paper answerkey*

https://youtu.be/F1ZhpsGl2GQ

*राष्ट्रीय प्रज्ञाशोध उत्तरसूची/NTSE MAT paper answerkey*
https://youtu.be/F1ZhpsGl2GQ
https://youtu.be/eTU5D8VKQwM

▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*★मंथन राज्यस्तरीय एक्साम / ManthanState level एक्साम ... सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3fDf7vi
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*यासारखे अनेक vdos बघण्याकरता आजच 👇*
https://youtube.com/c/mathsguide5

*✧═════•❁❀❁•═════✧*
*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
*✧═════•❁❀❁•═════✧*