▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*༺✺꧁mathsguide꧂✺༻*
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*★ Laws of Indices / घातांकाचे नियम (Part -1)*
https://youtu.be/_6w9-3_NMx0
*★ घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 2)*
https://youtu.be/NybXvBgtgrY
*★ घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 3)*
https://youtu.be/YBRUcuyai5I
*★ घातांकाचे उदाहरणे/ Problems on Indices(Part - 4)*
https://youtu.be/nGZ8gleb9No
*★ MPSC परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे*
https://youtu.be/gRQGx_xIMjI
*★ पोलीस भरती परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे(part -6)*
https://youtu.be/7R8XMjohhTc
*★ SSC/तलाठी भरती परीक्षेत विचारण्यात आलेली घातांकाची उदाहरणे(part -7)*
https://youtu.be/_S5iaKR9NhM

YouTube
Laws of Indices(Full Concept) /घातांकाचे नियम /घात ओर घातांक के नियम By mathsguide Gayatri Nemade
Full Concept of Laws of Indices /घातांकाचे नियम /घात ओर घातांक के नियम (Part - 1) By mathsguide Gayatri Nemade
दि.:- 08/ 06 /2020
नमस्कार मित्रांनो 🙏.....
आज आपण घात व घातांकाचा नियम (laws of indices/ghatank) या घटकाचा सखोल अभ्यास करणार आहोत( full chapter)…

_*【 D.D.】*_
दिनांक:२१/१०/२०२०
_*शिक्षकांसाठी खुशखबर! NCTE ने घेतला TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय...*_
*नवी दिल्ली:*
_शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परिषद आणि अन्य शिक्षक पात्रता परीक्षांसंबंधी (TET) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एनसीटीईचा हा निर्णय लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा आहे._
_एनसीटीईने आता सेंट्रल टीचर्स एलिजिबिलीटी टेस्ट (CTET) किंवा देशातील कोणत्याही अन्य राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेला (TET) आतापर्यंत असलेली सात वर्ष वैधतेची मर्यादा हटवली आहे. अलीकडेच एनसीटीईच्या ५० व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला._
*या निर्णयाचा अर्थ काय?*
_*यापूर्वी टीईटीची वैधता सात वर्षांची होती. म्हणजेच जेव्हा परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होत, तेव्हापासून पुढील सात वर्षांपर्यंत कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करण्यास पात्र असत. मात्र एनसीटीईने आता हा निर्णय घेतला आहे, की सर्व शिक्षक पात्रता परीक्षांचे प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध राहील. म्हणजेच आता जे उमेदवार कोणत्याही परीक्षेत यशस्वी होतील, ते नेहमी सरकारी शिक्षक बनण्यास पात्र राहतील.*_
*ज्यांनी यापूर्वी टीईटी उत्तीर्ण केले, त्यांचे काय?*
_बैठकीत असं सांगण्यात आलं की, जे पूर्वी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांच्याकडे टीईटी क्वालिफाइड सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही. यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल._
*नोटिफिकेशननंतर लागू होणार बदल...*
_एनसीटीईने आता यासंबंधी कोणतेही औपचारिक परिपत्रक किंवा तत्सम सूचना जारी केलेली नाही. विविध राज्यात पात्रता परीक्षांसाठी संबंधित राज्यांकडून नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्याचवेळी सीबीएसई बोर्ड देखील अधिकृत संकेतस्थळावर लवकरच यासंबंधी घोषणा करतील. अधिकृत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर एनसीटीईद्वारे केलेला हा बदल लागू होणार आहे._
http://mtonline.in/pOc4kb?dga

महाराष्ट्र टाइम्स
शिक्षकांसाठी खुशखबर! NCTE ने घेतला TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय
career newsNCTE ने TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे...
औरंगाबाद पोलीस भारती - 2017 ( संपूर्ण स्पष्टीकरणं )
https://youtu.be/EOA0rJPu3T8
https://youtu.be/EOA0rJPu3T8
YouTube
तयारी 2020 पोलीस भरतीची - औरंगाबाद पोलीस भरती - 2017 (संपूर्ण स्पष्टीकरणं)
तयारी 2020 पोलीस भरतीची- औरंगाबाद पोलीस भरती -2017 (संपूर्ण स्पष्टीकरण)
दि:- 06/10 /2020
नमस्कार मित्रांनो 🙏....
आज आपण औरंगाबाद पोलीस भरती -2017 (संपूर्ण स्पष्टीकरण) प्रतिप्रश्न 10 sec चा वेळ दिला गेला आहे .
त्यानंतर सर्व प्रश्नांची सखोल स्पष्टीकरणं…

जळगाव पोलीस भारती - 2017 ( संपूर्ण स्पष्टीकरणं )
https://youtu.be/RMRWK4s2vjU
https://youtu.be/RMRWK4s2vjU
YouTube
तयारी पोलीस भरती 2020ची - जळगाव पोलीस भरती -2017 (संपूर्ण स्पष्टीकरणं)
तयारी पोलीस भरती 2020ची - जळगाव पोलीस भरती -2017 (संपूर्ण स्पष्टीकरणं) by mathsguide Gayatri Nemade
दि :- 02/10/2020
नमस्कार मित्रांनो 🙏....
आज आपण प्रतिप्रश्न 10 sec चा वेळ दिला गेला आहे .
त्यानंतर सर्व प्रश्नांची सखोल स्पष्टीकरणं मिळतील
तुम्हाला…

बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट- संख्या मालिका*
https://youtu.be/t1fw-UHP2fY
https://youtu.be/t1fw-UHP2fY
YouTube
Number series find wrong term/टेस्ट -संख्यामला -चुकीचे पद ओळखा बुद्धीमत्ता चाचणी by mathsguide
Test Number series -find wrong term /संख्यामालिका -चुकीचे पद ओळखा (बुद्धीमत्ता चाचणी)
नमस्कार मित्रांनो 🙏....
आज आपण बुद्धीमत्ता चाचणीतील - संख्यामालिका मधील चुकीचे पद ओळखा यावर 20 प्रश्नांची टेस्ट सुरवातीस सोडवणार आहोत प्रतिप्रश्न 10 sec चा वेळ दिला गेला…

प्रश्न क्र. 698)
एका इष्टिकाचिती आकाराच्या फळांच्या पेटी ची लांबी 30 सेंमी, रुंदी 15 सेमी, व उंची 20 सेमी, आहे. ★(t.me/mathsguide) तर झाकणाचा भाग सोडून सर्व भागाला फक्त बाहेरून रंग देण्यासाठी प्रतिचौरस सेमी 250 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल?

Anonymous Quiz
25%
1) ₹ 5625
35%
2) ₹ 4300
28%
3) ₹ 2250
12%
4) ₹ 5250
प्रश्न क्र 699)
5 वर्षांपूर्वी A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होते 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 आहे ★(t.me/mathsguide) तर A चे आजचे वय काढा?*

33%
1) 50
36%
2) 15
21%
3) 25
10%
4) 30
प्रश्न क्र 700)
2 मीटर बाजू असलेल्या 6 घनाकृती खड्यातील सर्व माती दुसऱ्या एका आयताकृती तळाचे क्षेत्रफळ 16चौमी असलेल्या खड्ड्यात टाकली. ★(t.me/mathsguide) तर त्या खड्ड्यात किती उंचीपर्यंत माती भरली जाईल?

11%
1) 2 मी
44%
2) 4 मी
27%
3) 3 मी
18%
4) यापैकी नाही
प्रश्न क्र 701)
एक मोटार निर्धारीत अंतर 10 तासात लापते जर ती अर्धे अंतर तासी 40km व उरलेले अंतर 60KM वेगाने कापते.(t.me/mathsguide) तर त्या मोटारीने किती प्रवास केला?

15%
1) 400 km
52%
2) 480 km
25%
3) 380 km
9%
4) 300 km
प्रश्न क्र 702)
तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तीसरीच्या 9/8 पट आहे; (★t.me/mathsguide) तर तिसरी ख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? ★ (रा. रा. पो. बल गट क्र. 14 औरंगाबाद - 2014)

1) 23
39%
2) 80
32%
3) 64
18%
4) 10
703)
राहुल व सचिन या दोघांनी प्रत्येकी ₹10000 कर्ज घेऊन मोटार सायकली आणल्या;पण राहुलने 3 वर्षानंतर ₹ 15400 व्याजासह भरले व तो कर्जमुक्त झाला.सचिनने मात्र आपले कर्ज फेडण्यासाठी 4 वर्ष 4 महिने अवधी घेतला तर मुदतीनंतर किती रुपये भरून तो कर्जमुक्त झाला असावा?

14%
1) 5400
59%
2) 17800
19%
3) 35400
8%
4) 30800
प्रश्न क्र:- 704)
(x + 1) ∝ (y + 3) जेव्हा, x = 2, ★(t.me/mathsguide) तेव्हा y = 9, जर x = 3 असेल तर y = किती ?
(x + 1) ∝ (y + 3) जेव्हा, x = 2, ★(t.me/mathsguide) तेव्हा y = 9, जर x = 3 असेल तर y = किती ?
Anonymous Quiz
25%
1) 13.5
38%
2) 6
26%
3) 15
12%
4) 13
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 SAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/m8fWkJ1cSIU
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍

NTSE 10th SAT paper(maths)/answerkey (marathi medium) By mathsguide Gayatri Nemade.
NTSE 10th SAT paper-2019 answerkey (marathi medium) By mathsguide Gayatri Nemade.दि.:- / /2020नमस्कार मित्रांनो 🙏....आज आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2...
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
★★संध्याकाळी देण्यात येतील ★★
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
★★संध्याकाळी देण्यात येतील ★★
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/65RoGzLeWR0
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
https://youtu.be/65RoGzLeWR0
*सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
YouTube
NTS Exam MAT paper 2019 (part -1) answerkey By mathsguide Gayatri Nemade.

दि.:- 12/ 12/2020
नमस्कार मित्रांनो 🙏....
आज आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 std10th - MAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण) अभ्यासणार आहोत .
तुम्हाला स्पष्टीकरणं कशी वाटली हे…

*✧═════•❁❀❁•═════✧*
*सर्व विद्यार्थ्यांना आजच्या NTS एक्साम साठी*
*All The Best* 👍👍👍
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (Part -2) (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/mXaHrtX_UD0
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 MAT पेपर (Part -1) (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/65RoGzLeWR0
*★NTS Exam/ राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा -2019 SAT पेपर (संपूर्ण स्पष्टीकरण)*
https://youtu.be/m8fWkJ1cSIU
▬▬▬▬ ❚❂❚❂❚ ▬▬▬▬
*☙❀꧁mathsguide꧂❀☙*