Anonymous Quiz
38%
1) 7•5°
27%
2) (5/8)°
20%
3) 75°
16%
4) यापैकी नाही
१०)एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला मला बंधु किंवा भगिनी नाहीत पण त्या माणसाचे वडील हे माझा पित्याचे पुत्र आहे, तर ते छायाचित्र कोणाचे होते ?
A. त्याच्या पुत्राचे B. त्याचे स्वत:चे C. त्याच्या पित्याचे D. त्याच्या पुतण्याचे
A. त्याच्या पुत्राचे B. त्याचे स्वत:चे C. त्याच्या पित्याचे D. त्याच्या पुतण्याचे
Anonymous Quiz
15%
A
47%
B
23%
C
15%
D
११)A व B मिळून एका शेताची कापणी 30 दिवसात करतात. परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी B काम सोडून गेला. उरलेले काम एकट्या A ने आणखी 20 दिवसात पूर्ण केले. एकट्या B ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते?
A. 50 दिवस B. 55 दिवस C. 60 दिवस D. 65 दिवस
A. 50 दिवस B. 55 दिवस C. 60 दिवस D. 65 दिवस
Anonymous Quiz
30%
A
31%
B
35%
C
4%
D
Anonymous Quiz
28%
1) 1
31%
2) 3
28%
3) 2
12%
4) 4
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,उद्या सकाळी 7.50 मिनीटांनी लिंक ग्रुपवर शेयर केल्या जाईल,तेव्हा आपण सर्वांनी लिंक ओपन करून 8 वाजून 10 मीनतापर्यंत लिंक ओपन राहील,त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यावी,आणि उद्या पासून फिजिक्स चा क्लास झाल्यानंतर केमिस्ट्री चा सुद्धा क्लास होईल सर्वाना उद्या साठी Best of luck 👍
*लातूर पॅटर्न* 8:00 am join व्हा
NEET, JEE, CET online class
Phy & chem, CET
Meeting URL: https://meet.google.com/wdr-dqze-spf

Google
Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
प्रश्न क्र:- 687)
5 वर्षांपूर्वी A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होते 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11: 5 होईल तर A चे आजचे वय काढा?(★t.me/mathsguide)

9%
1) 15
43%
2) 45
22%
3) 20
26%
4) 50
प्रश्न क्र:- 688)
*आई व मुलगी यांच्या वयांची बेरीज 49 वर्षे सात वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते तर आईचे आजचे वय किती?*(★t.me/mathsguide)

10%
1) 30
48%
2) 35
33%
3) 40
10%
4) 45
प्रश्न क्र:-689)
सीता गीता यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे जर 8 वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक 6 वर्ष होत असेल तर सीता चे आजचे वय काढा?(★t.me/mathsguide)

21%
1) 15
40%
2) 13
22%
3) 14
16%
4) यापैकी नाही
*आज संध्याकाळी ठीक 7 :00 pm ला 5वी बुद्धिमत्ता स्वाध्याय 1.1 संपूर्ण स्पष्टीकरण सह पाहायला विसरू नका*
*तेव्हा चॅनल्स subscribe केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा व बेल आयकॉन ला क्लिक करा*
https://youtube.com/c/mathsguide5
.

Neet - 11वी / 12वी क्लास डेमो
*फक्त जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, लातूर साठी*
Google meet-
Meeting URL: https://meet.google.com/seo-vorh-jon

*आज संध्याकाळी ठीक 7 :00 pm ला*
5वी बुद्धिमत्ता
आकलन - संख्यामालिका - स्वाध्याय 1.2 संपूर्ण स्पष्टीकरण सह पाहायला विसरू नका*
*तेव्हा चॅनल्स subscribe केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा व बेल आयकॉन ला क्लिक करा*
https://youtube.com/c/mathsguide5
.
5वी बुद्धिमत्ता
आकलन - संख्यामालिका - स्वाध्याय 1.2 संपूर्ण स्पष्टीकरण सह पाहायला विसरू नका*
*तेव्हा चॅनल्स subscribe केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा व बेल आयकॉन ला क्लिक करा*
https://youtube.com/c/mathsguide5
.
*प्रश्न:- 685)*
*A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 3 त्यांच्या वयातील फरक 56असेल ★(t.me/mathsguide) तर त्याचे वय काढा?*
*A व B यांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 3 त्यांच्या वयातील फरक 56असेल ★(t.me/mathsguide) तर त्याचे वय काढा?*
Anonymous Quiz
17%
1) 42
42%
2) 14
31%
3) 98
10%
4) 45
आज संध्याकाळी ठीक 8:00 pm ला जळगाव पोलीस भरती - 2017 चा पेपर संपूर्ण स्पष्टीकरण सह पाहायला विसरू नका
तेव्हा चॅनल्स Subscribe केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा व बेल आयकॉन ला क्लिक करा
https://youtube.com/c/mathsguide5
तेव्हा चॅनल्स Subscribe केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा व बेल आयकॉन ला क्लिक करा
https://youtube.com/c/mathsguide5
समाधी स्थळे यादी
१) मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे
२) लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि.
बुलढाणा
३) शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी
कर्नाटक
४) संभाजीराजे भोसले - कणकगिरी जि. कोप्पल
कर्नाटक
५) राजमाता जिजाऊ आऊसाहेब - पाचाड जि.
रायगड
६) छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि.
रायगड
७) बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
८) कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे
९) जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे
१०) शिवा काशिद - पन्हाळगड जि. कोल्हापूर
११) बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
१२) फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
१३) मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे
१४) तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि.
रायगड
१५) प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि.
कोल्हापूर
१६) बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा
१७) बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.
सातारा
१८) मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी
१९) छत्रपती शंभूराजे - वढू बुद्रुक जि. पुणे
२०) हंबीरराव मोहिते - तळबीड ता. कराड जि.
सातारा
२१) बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि.
रायगड
२२) कवी कलश - वढू बुद्रुक जि. पुणे
२३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि.
पुणे
२४) संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा
२५) धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि.
कोल्हापूर
२६) बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक
२७) रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर
२८) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि.
पुणे
२९) परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि.
सातारा
३०) महाराणी ताराराणी भोसले - संगम माहुली जि.
सातारा
३१) लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
३२) छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि.
सातारा
३३) छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि.
कोल्हापूर
३४) पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर
जि. पुणे
३५) पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण
मध्यप्रदेश
३६) चिमाजी अप्पा पेशवे - शनिवारवाडा जि. पुणे
३७) पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे
३८) पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे
३९) कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड
४०) रघुजी भोसले - नागपूर जि. नागपूर
४१) संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि.
सिंधुदुर्ग
४२) जानोजी भोसले - नागपूर जि. नागपूर
४३) फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर
४४) जोत्याजी केसरकर - पूनाळ ता. पन्हाळा जि.
कोल्हापूर
४५) नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक
४६) त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा गुजरात
४७) पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात
४८) दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात
४९) यशवंतराव पवार - धार जि. धार मध्यप्रदेश
५०) तुकोजीराव पवार - देवास मध्यप्रदेश
५१) जिवाजीराव पवार - देवास मध्यप्रदेश
५२) मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड
मध्यप्रदेश
५३) महाराणी अहिल्याबाई होळकर - महेश्वर
मध्यप्रदेश
५४) राणोजी शिंदे - उज्जैन मध्यप्रदेश
५५) महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे
५६) आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
५७) नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि.
पुणे
५८) सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले
जि. अहमदनगर
५९) महाराणी सईबाई भोसले - गुंजवणी नदी ता. भोर
जि. पुणे
६०) महाराणी येसूबाई भोसले - संगम माहुली जि.
सातारा
६१) महाराणी राजसबाई भोसले - पन्हाळगड जि.
कोल्हापूर
६२) भवानीबाई (येसूबाई कन्या) - पाटण जि.
सातारा
६३) शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
६४) रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि.
कोल्हापूर
६५) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
६६) दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
६७) सूर्याजी काकडे - किल्ले साल्हेर जि. नाशिक
६८) गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
६९) हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली , pजि. रायगड
७०) मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड
७१) अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड
७२) म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी
७३) राणोजी घोरपडे - नागपूर
७४) रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा
७५) शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि.
पुणे
७६) संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड जि. पुणे
७७) खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
७८) उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
७९) उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद
८०) नाना फडणवीस - नानाचा वाडा पुणे
८१) रामशास्त्री प्रभू - माहुली संगम जि. सातारा
८२) छत्रपती अप्पासाहेब - माहुली संगम जि. सातारा
८३) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा पुणे
८४) रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर
८५) सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा पुणे
८६) सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि. पुणे⛳⛳⛳