mathsguide
755 subscribers
968 photos
3 videos
49 files
509 links
-- ◆ "गणित व बुद्धिमत्ता"◆--
●MPSC ●तलाठी भरती ●पोलीस भरती ●स्कॉलरशिप ● नवोदय ● MTS●एन.एम.एम.एस●ऑलम्पियाड ●TET परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन..
★ मार्गदर्शक:-- गायत्री नेमाडे-📱- 9403827752

चॅनेल जॉईन करण्यासाठी लिंक - @mathsguide

संपर्क- @mathsgide55
Download Telegram
प्रश्न क्र:- 678)
प्रश्न क्र:- 679)
1
प्रश्न क्र:- 680)
प्रश्न क्र:- 681)
प्र क्र.682
एका मुलाच्या पिशवी काही चेंडू होते तो म्हणाला माझ्याकडे 6चेंडू सोडून सर्व लाल चेंडू आहेत,6 सोडून सर्व निळे व 8 सोडून सर्व हिरवे चेंडू आहे,(t.me/mathsguide)जर त्याच्याकडे केवळ 3 रंगांचे चेंडू असतील तर त्याच्याकडे एकूण किती चेंडू*[PSI/STI-2003]
Anonymous Quiz
32%
1) 20
49%
2) 30
19%
3) 10
👍1
आज ठीक 9:00 pm ला बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट - 20 प्रश्न आणि स्पष्टीकरण नक्की बघा
https://youtube.com/c/mathsguide5
7)सागर विजयपेक्षा उंच आहे, अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची?

A. सुजित  B. सागर C. विजय D. अजित 
Anonymous Quiz
21%
A
19%
B
50%
C
10%
D
👍2
🎲 Quiz 'चालू घडामोडी'
सराव प्रश्न
🖊 10 questions · 30 sec
Start this quiz वर क्लिक करून Quiz Start करावे....

Admin
८)पाच मुलांमध्ये विनय हा मनिषपेक्षा उंच आहे. पण तो रविइतक्या उंचीचा नाही. जेकब हा दिलीपपेक्षा उंच पण मनिषपेक्षा कमी उंचीचा आहे. त्यांच्या गटात सर्वात उंच कोण?

A. रवि B. मनिष C. विनय D. निश्चित करणे शक्य नाही 
Anonymous Quiz
45%
A
29%
B
20%
C
6%
D
*जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अकोला जिल्ह्यातील सर्वांसाठी खुश खबर खुश खबर....*

विद्यार्थी मित्रांनो व पालक वर्ग आपणास नमस्कार 🙏 *उद्यापासून " आयकॉन अकॅडमी लातूर पॅटर्नचे - आपले NEET, JEE आणि MHT-CET Online क्लासेस सकाळी 8 वाजता सुरु होत आहे, link सकाळी 7.30 वाजता ग्रुपवर टाकल्या जातील,* तेव्हा सर्वांनी *आवर्जून क्लास attend करा* आणि *आपल्या आप्त - परिजनांना सुद्धा सांगा*

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, *सर्वांनी Google Meet ही साईड डाउनलोड करून ठेवा,* या साईडवरच आपले *ऑनलाईन क्लास सुरु होतील.*

अधिक माहितीसाठी ----
*संपर्क करा:- श्री मांडवे सर, अकोला- 9623194399*
आणि
*जळगाव, धुळे, नंदुरबार साठी - गायत्री नेमाडे -9403827752*

*--धन्यवाद--*
🙏🌹🙏
९)एका कुटुंबात 'x' चा 'y' शी जो संबंध आहे तोच 'y चा 'x' शी आहे, तर 'x' आणि 'y' हे। आहेत.
Anonymous Quiz
23%
A. पती व पत्नी
62%
B. बहीण व बहीण
11%
C. भाऊ व बहीण
3%
D. आई व मुलगा
प्रश्न क्र :- 684)

1 मिनिट 15 सेकंदात मिनिट काटा किती अंशाचा कोन तयार करेल? (★t.me/mathsguide)
Anonymous Quiz
38%
1) 7•5°
27%
2) (5/8)°
20%
3) 75°
16%
4) यापैकी नाही
१०)एक छायाचित्र दाखवून एक गृहस्थ म्हणाला मला बंधु किंवा भगिनी नाहीत पण त्या माणसाचे वडील हे माझा पित्याचे पुत्र आहे, तर ते छायाचित्र कोणाचे होते ?

A. त्याच्या पुत्राचे B. त्याचे स्वत:चे  C. त्याच्या पित्याचे D. त्याच्या पुतण्याचे
Anonymous Quiz
15%
A
47%
B
23%
C
15%
D
११)A व B मिळून एका शेताची कापणी 30 दिवसात करतात. परंतु काम सुरू झाल्यानंतर 20 दिवसांनी B काम सोडून गेला. उरलेले काम एकट्या A ने आणखी 20 दिवसात पूर्ण केले. एकट्या B ने ते काम किती दिवसात पूर्ण केले असते?

A. 50 दिवस B. 55 दिवस C. 60 दिवस D. 65 दिवस
Anonymous Quiz
30%
A
31%
B
35%
C
4%
D