#Current
● राष्ट्रीय तृतीयपंथी परिषद:-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
● स्थापना :- 21 ऑगस्ट 2020
● अध्यक्ष :- केंद्रीय सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्री परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष
●उपाध्यक्ष :-केंद्रीय सामाजिक न्याय व सबळीकरण राज्यमंत्री
● सदस्य :- तृतीयपंथी समुदायाचे पाच प्रतिनिधी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) आणि राष्ट्रीय महिला आयोग (NCW) याचे प्रतिनिधी, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी
@mathsguide

*💻All Playlist 👇*
*★ Number System / संख्यापद्धती -सर्व व्हीडिओज पाहण्यासाठी👇*
https://rb.gy/hkmuin
*★ 8th स्कॉलरशिप सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/2WkS3Ki
*★ NMMS Exam (8 वी) - सर्व व्हीडिओज ...
https://bit.ly/3cAa9hb
*★ 5वी स्कॉलरशिप सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3dAvPJR
*★ 5th नवोदय सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/2WKn5tT
*★Manthan/ मंंथन ..सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3fDf7vi
*★ Fractions/अपूर्णांक बेरीज, वजाबाकी, गुणाकार,भागाकार, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता-उतरताक्रम, दरम्यानचा अपूर्णांक असे सर्व vods पाहण्यासाठी...*
https://bit.ly/2Lgp18j
*★ Square root /वर्गमूळ काढणे..सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/2AjDVsa
*★ Indices/ घातांक....सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://rb.gy/jqaqdl
*★ percentage / शेकडेवारी... सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी
👇*
https://rb.gy/4enf3h
*★7th mathematics ...सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://rb.gy/t63ye4
*★ 4th Mathematics - सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://rb.gy/qhjzwy
*★पोलिस भरती सर्व vdos पहाण्यासाठी👇*
https://rb.gy/jqaqdl
*★ TET Exam..सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/2WmGD8R
*★ तलाठी भरती - सर्व जिल्हे पेपर सोल्युशन्स - सर्व व्हीडिओज*
https://bit.ly/2LgHGRi
*★ वनरक्षक भरती -सर्व vdos*
https://bit.ly/2WkD0A9
*★ पशुसंवर्धन पर्यवेक्षक व परिचर - सर्व व्हिडिओज*
https://bit.ly/2WoT83H
*★ SSC - .सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3dBUpdk
*★ बुद्धिमत्ता..सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/2AkqxnF
*★ CSAT...सर्व vdos पाहण्यासाठी👇*
https://bit.ly/3fEJstp
*★ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त - सर्व व्हिडिओज*
https://bit.ly/2X09OxJ

YouTube
8th Scholarship
8वी स्कॉलरशिप बोर्ड पेपर व संपूर्ण गणित घटक ट्रिक्ससह स्पष्टीकरणं vdos
● माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन...
- भारताचे 13 वे राष्ट्रपती
- जन्म: 11 डिसेंबर 1935
- शिक्षक, पत्रकार, राजकारण असा मुखर्जींचा जीवनप्रवास
-------------------------------------------------
● भूषविलेली पदे
- 2004 ते 2012 याकाळात जंगीपूर (प. बंगाल) या मतदार संघातून ते लोकसभा सदस्य होते.
- केंद्रीय अर्थमंत्री: 1982 ते 1984 & 2009 ते 2012.
- राज्यसभा नेते: 1980 ते 1984
- लोकसभा नेते: 2004 ते 2012
- केंद्रीय संरक्षण मंत्री: 2004 ते 2006
- केंद्रीय परराष्ट्रमंत्री: 1995 ते 1996 & 2006 ते 2009
- नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष: 1991 ते 1996
- भारताचे राष्ट्रपती: 2012 ते 2017
-------------------------------------------------
● प्रकाशित पुस्तके
- Beyond Survival: Emerging dimensions of indian Economy (1984)
- Saga of Struggle & Sacrifice (1972)
- Challenges before the Nation (1992)
- The Coalition Year
-------------------------------------------------
● प्राप्त पुरस्कार
- पद्म विभूषण
- Bangladesh Liberation War Honour
- Grand Cross of the Ivory Coast
- भारतरत्न (2019)

e - Admit Card: Civil Services (Preliminary) Examination, 2020
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2020/
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2020/
🎯 ऑफिसर कट्टा 🎯
अभ्यासू विद्यार्थी, अभ्यासू भावी अधिकारी
आपल्या कट्ट्याचा मूलमंत्र 3DCP
D- Decision
D- Direction.
D- Duration
C- Confidence
P- Patience
T.me/Officerkatta
Whatsapp Group - 9860619031
💪ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत💪

Telegram
R R
मी कवी प्रतिष्ठान , मायबोली मराठी डिजिटल
. 🔴 MPSC सुधारित वेळापत्रक 🔴
-----------------------------------------------------
🔹 पूर्व परीक्षा सुधारित वेळापत्रक
👉 राज्यसेवा 11 ऑक्टोंबर 2020
👉 Combine 22 नोव्हेंबर 2020
👉 अभियांत्रिकी 1 नोव्हेंबर 2020
@mathsguide
-----------------------------------------------------
🔹 पूर्व परीक्षा सुधारित वेळापत्रक
👉 राज्यसेवा 11 ऑक्टोंबर 2020
👉 Combine 22 नोव्हेंबर 2020
👉 अभियांत्रिकी 1 नोव्हेंबर 2020
@mathsguide
(6×7) - 9 = 33
(12×5) - 5 = 55
(13×9) - 3 = 114
उत्तर :- {पर्याय (3) बरोबर}
(12×5) - 5 = 55
(13×9) - 3 = 114
उत्तर :- {पर्याय (3) बरोबर}
प्रश्न......👇
गुरुनाथने 12000 रु. भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यांतर दिनानाथाने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर त्या धंधात झालेल्या 2200 रु. नफ्यापैकी दिनानाथला 1000 रु. मिळाले: तर दिनानाथाने किती रक्कम गुंतविली होती?
1. 12000 रु.
2. 18000 रु.
3. 15000 रु.
4. 10000 रु.

संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे, तर म्हैशीची किंमत किती?
1. 3500
2. 3000
3. 4000
4. 4500
1. 3500
2. 3000
3. 4000
4. 4500
प्रश्न 680)
गुरुनाथने 12000 रु.भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला.4 महिन्यांतर दिनानाथाने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली.वर्षाअखेर त्या धंधात झालेल्या 2200 रु. नफ्यापैकी दिनानाथला 1000 रु. मिळाले: तर दिनानाथाने किती रक्कम गुंतविली होती?@mathsguide

Anonymous Quiz
11%
1) 12000
25%
2) 18000
42%
3) 15000
23%
4) 10000
प्रश्न क्र :- 681)
संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे, तर म्हैशीची किंमत किती?@mathsguide
संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे, तर म्हैशीची किंमत किती?@mathsguide
Anonymous Quiz
14%
1) 3500
56%
2) 3000
21%
3) 4000
10%
4) 4500