Forwarded from 🎯MISSION COMBINE™📚 (K Sagar)
Exam पॅटर्न mpsc च्या तुलनेने सोपा आहे. चांगला अभ्यास केला तर फिक्स पोस्ट मिळेल.
#plan_B
जर कोणी interested असेल तर लवकरच एक orientation session घेऊ.
...अनुभवावरून ✌🏻
(I have cracked it in 2017... selected for Goods train manager)

👍4
तरंग शक्ती:
✅ भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव 'तरंग शक्ती 2024' दोन टप्प्यात पुढील महिन्याच्या 6 तारखेपासून सुलार, तामिळनाडू येथे आयोजित करणार आहे.
✅ हा IAF चा सर्वात मोठा बहुपक्षीय सराव आहे. भारताच्या संरक्षण क्षमतांचे प्रदर्शन करणे आणि सहभागी सैन्यांमध्ये सहकार्य वाढवणे हे यामागे आहे.
✅ सहभागी: या सरावात जवळपास ३० देश सहभागी होतील आणि ३० पैकी दहा देश त्यांच्या लढाऊ विमानांसह सरावात सामील होतील.
✅ विमाने आणणाऱ्या दहा देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, स्पेन, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, यूएसए आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. इतर १८ देश निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील.
✅वैशिष्ट्ये : यामध्ये उड्डाण आणि जमिनीवर प्रशिक्षण, संरक्षण प्रदर्शने आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम असतील. सहभागी देशांचे संरक्षण कर्मचारी भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांनाही भेट देतील.
✅भारत तेजस, राफेल, मिराज 2000, जग्वार आणि MIG 29 यासह स्वदेशी लढाऊ विमाने आणि उपकरणे प्रदर्शित करेल.
@masterclass19

Forwarded from निबंध 🌱
technology double edge sword_1.pdf
386 KB
निबंध विषय -
तंत्रज्ञान : एक दुधारी तलवार
Draft share केलेला आहे... यावरून आणि आपले काही points add करून एक चांगला निबंध लिहता येईल.

❤1
Forwarded from निबंध 🌱
भारतीय_अर्थव्यवस्था_आणि_महिला_1.pdf
644.9 KB
निबंध विषय -
भारतीय अर्थव्यवस्था आणि महिला.
Draft share केलेला आहे... यावरून आणि आपले काही points add करून एक चांगला निबंध लिहता येईल.
भारतीय अर्थव्यवस्था आणि महिला.
Draft share केलेला आहे... यावरून आणि आपले काही points add करून एक चांगला निबंध लिहता येईल.
👍2
Sanjiv Khanna (born 14 May 1960)
is an Indian jurist currently serving as the 51st Chief Justice of India.
He is the ex officio Patron-in-Chief of National Legal Services Authority and the de facto Chancellor of the National Law School of India University.
He has also served as a judge at the Delhi High Court.

🔥3