MasterClass IAS™️
430 subscribers
673 photos
1 video
62 files
193 links
Answer writing practice - quality facts collection - effective utilization of data - capacity building - confidence booster - current affairs oriented - value addition to your study - useful for UPSC aspirants as well.
Download Telegram
🔴ASEAN countries

🎖Trick - MBBS CLIP TV 

♦️ Explanation -

◾️M - Malaysia          (मलेशिया)
◾️B - Burma               (बर्मा)
◾️B - Brunei                (ब्रुनेई)
◾️S - Singapore         (सिंगापुर)
◾️C - Cambodia         (कंबोडिया)
◾️L - Laos                   (लाओस)
◾️I - Indonesia           ( इंडोनेशिया)
◾️P - Phillipines         ( फिलीपींस )
◾️T - Thailand             ( थाईलैंड)
◾️V - Vietnam             ( वियतनाम)



@masterclass19
3
NIRF RANKING
@masterclass19
2
Forwarded from 🎯MISSION COMBINE📚 (K Sagar)
🧬सामान्य विज्ञान संपूर्ण मोफत बॅच🧬

विषयाची काठिण्यपातळी लक्षात घेता हा विषय काही विद्यार्थ्यांसाठी थोडा त्रासदायक ठरला आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना क्लासेस लावून या विषयाची तयारी करणे देखील काही अंशी अडचणीचे आहे. याचाच एक सुवर्णमध्य साधून आपण हा उपक्रम चालू करतोय.

Youtube वर quality Video तयार करणे हे एक मेहनतीचे काम आहे. आपली फी म्हणजेच जास्तीत जास्त आपल्या youtube चॅनेल ला subscribe करणे आणि आपल्या मित्र मैत्रिणींना share करणे हीच असेल.

Syllabus पूर्ण करायला वेळ लागला तरी चालेल पण content quality असेल एवढं मात्र नक्की.

Lectures has been already started

Batch Information -
https://youtu.be/cZSVMbepy-w?si=ApNA7Ej1qkuGgCiP

राज्यसेवा 2023 Prelim paper Analysis -
https://youtu.be/1YagpjqQoK0?si=ncaGIe48KEjtRlKE

Lec No. 01- द्रव्याची संकल्पना-
https://youtu.be/esvdLbt65Vg?si=B5Zbqtnk2i6Afpt_

Lec No. 02- द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण-
https://youtu.be/PCwOziRlmJY?si=E28RNH_mNSnk2BYT

Lec No. 03-
अणू आणि त्याची रचना- https://youtu.be/sCrbgwmEoBUsi=0KlMJN4bMnSlqHTs

Lec No. 04- आवर्तसारणी भाग-01
https://youtu.be/5Wl700B1-EM?si=Ajh0VGibu2JvQpwL


Please share-subscribe our channel😊✌🏻👇🏻

https://youtube.com/@masterclassias?si=q4QdGaLqp-nr3V0s
कृषी पतसंवर्धनासाठी उपक्रम :
बँकांचे राष्ट्रीयीकरण, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि नाबार्डची स्थापना
प्राधान्य क्षेत्र कर्ज देण्याची आवश्यकता.
किसान क्रेडिट कार्ड योजना
ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निधीसाठी नाबार्डसोबत ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) ची स्थापना
ग्राउंड लेव्हल क्रेडिट (GLC) धोरण: या धोरणांतर्गत, सरकार दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी GLC लक्ष्य जाहीर करते जे बँकांना आर्थिक वर्षात साध्य करणे आवश्यक असते.
अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी व्याज सवलत योजना (ISS).
कर्ज देणे ज्यामध्ये बँका NBFCs आणि HFCs यांना कर्ज मंजूर करू शकतात, जे नंतर ही कर्जे प्राधान्य क्षेत्र म्हणून वर्गीकृत केलेल्या क्षेत्रांना देतील. #सरकारी_योजना

@masterclass19
👏3