Forwarded from 🎯MISSION COMBINE™📚 (K Sagar)
https://t.me/descriptivebatch2023
🌼वर्णनात्मक भाषा पेपर 1 च्या विशेष तयारीसाठी join व्हा.
🌼जानेवारी 2024 मध्ये attempt देणाऱ्यांना विशेष प्राधान्य.

Forwarded from निबंध 🌱
तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलासी
38/50 मार्क्स मिळवण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या त्याच आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल.
आपल्याला सगळ्यातलं सगळं माहित असतं मात्र गरज असते ती म्हणजे त्या सगळ्यातलं थोडंसं( Sometime less is more ) पण प्रभावी योग्य ठिकाणी वापरता येणं. या batch मध्ये हाच प्रयत्न असेल. "स्व"ची ओळख...आत्मविसाचा खेळ आहे... जशीजशी batch पुढे जाईल आपल्याला आजचा आणि उद्या फरक नक्की कळेल.
धन्यवाद. 👍🏻

👍7
Forwarded from निबंध 🌱
-संत कबीर
(अर्थ - करावे तसे भरावे)/ कर्मा.
कुठे लागू होईल :-
पर्यावरणविषयक निबंधामध्ये- पर्यावरणाचं मानवाने अतोनात नुकसान केलेले आहे त्याच फलस्वरूप(वाईट परिणाम) आपल्याला येणाऱ्या काळात किंबहुना आतापासूनच पाहायला मिळताहेत.
@descriptivebatch2023

👍1