🚨महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५:
🔴 SCIENCE ANSWERs 🔴
66. X-rays विधाने (True/False)
योग्य पर्याय: (1)
➡️ True, True, False, False
67. Match the pairs (Radioactivity)
योग्य पर्याय: (4)
Alpha particle → ²He⁴ (Helium nucleus)
Beta particle → Electron
Unit of radioactivity → Curie
Gamma rays → High energy photon
68. Latent heat of fusion
योग्य पर्याय: (3)
69. वातावरणीय थरांचा क्रम (Ground → Upwards)
योग्य पर्याय: (4)
➡️ Troposphere → Stratosphere → Mesosphere → Thermosphere
70. Aluminium चे मुख्य खनिज
योग्य पर्याय: (1) Bauxite
71. Carbon चा सर्वाधिक आढळणारा समस्थानिक (Isotope)
योग्य पर्याय: (4) 12
72. Dentalium कोणत्या संघात मोडतो?
योग्य पर्याय: (1) Mollusca
73. Catfish चे whisker-like projections
योग्य पर्याय: (2) Barbels
@masterclass19
74. Agnatha (primitive vertebrate)
योग्य पर्याय: (3) Petromyzon (Lamprey)
75. वनस्पती गट – उदाहरण जुळवा
योग्य पर्याय: (3)
Algae → Chlamydomonas
Bryophyte → Funaria
Pteridophyte → Lycopodium
Gymnosperm → Cycas
76. Phosphorus deficiency चे लक्षण
योग्य पर्याय: (3) Necrotic spots
77. Calcium metabolism मध्ये महत्त्वाचा घटक
योग्य पर्याय: (4) Boron
78. Blood clotting साठी आवश्यक Vitamin
योग्य पर्याय: (1) Vitamin K
79. ABO रक्तगटाचा शोध
योग्य पर्याय: (4) Karl Landsteiner
80. World Diabetes Day
योग्य पर्याय: (4) 14 November

👍2❤1
🔴फुकटचा सल्ला”-01🔥
अभ्यासाला नव्याने सुरुवात करत असाल तर शक्यतो स्वतः पुस्तक (GS) वाचून नोट्स काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.
कोणतीही नोट्स स्वस्त आहेत, सोप्या मिळतात किंवा सगळे घेत आहेत म्हणून लगेच स्वीकारू नका.
कारण—
स्वतः वाचलेले पुस्तक तुम्हाला समज, तर्कशक्ती आणि आत्मविश्वास देते.
स्वतः काढलेल्या नोट्समध्ये तुमच्या विचारांची छाप असते, त्यामुळे त्या लक्षात राहतात.
इतरांच्या नोट्स तुम्हाला दिशा देऊ शकतात, पण गंतव्यापर्यंत पोहोचवतात ते स्वतःचे वाचनच.
शॉर्टकटच्या नादात पाया कमकुवत झाला, तर पुढचा अभ्यास टिकत नाही.
म्हणूनच—
📌 आधी मूलभूत पुस्तके
📌 नियमित वाचन
📌 स्वतःच्या शब्दांत नोट्स
📌 नंतरच रेडीमेड मटेरियल

❤3🔥3
🔴 “फुकटचा सल्ला – 02” 💔➡️🔥
कुणालाही न दिसलेल्या
त्या शांत रात्री…
डोळ्यांत झोप नाही,
आणि मनात फक्त एकच स्वप्न.
कधी स्वतःवर राग,
कधी परिस्थितीवर अश्रू…
पण तरीही तुम्ही थांबला नाहीत.
आज ते सगळं विसरून जा.
कारण आजचा दिवस
तुमच्या संघर्षाची साक्ष आहे.
शांत श्वास घ्या,
एक क्षण …डोळे मिटा…
पेपर तुमचाच आहे,
आणि पोस्टही तुमचीच.
MPSC Group-C Prelim – मनापासून शुभेच्छा. 🌱
— MasterClass IAS
📌 @masterclass19

🔥2❤1
🔴 “फुकटचा सल्ला – 03
🏆शून्यातून अभ्यास सुरू करणाऱ्यांसाठी ….
प्रामाणिक प्रयत्न करणारे शिक्षक खूप आहेत, हे नक्की.
पण त्याचबरोबर टाळूवरचं लोणी खाणारेही कमी नाहीत.
सगळीकडे एकच दावा ऐकू येतो —
“आमच्या notes मधूनच 15/15… 12/12!”
प्रत्यक्षात Telegram notes, ready-made PDFs, “या notes मधूनच प्रश्न येतात” अशा जाहिराती तुमच्यासाठी नाहीत.Telegram notes वर फिरणाऱ्या बहुतेक notes या NCERT, State Board आणि standard reference books मधूनच उचललेल्या असतात.
फक्त नाव बदललेलं असतं, मांडणी बदललेली असते —
मजकूर तोच असतो.
याचा फायदा होतो तो
२–४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांना, कारण त्यांना आधीच संदर्भ, चौकट आणि परीक्षेची दिशा समजलेली असते.
पण नवीन विद्यार्थी? त्याच्यासाठी हे सगळं भ्रम आहे. Shortcut नाहीच.
दुसऱ्यांचे notes वाचून
कोणीही स्पर्धा परीक्षा जिंकलेली नाही.
कारण🖌️ —
• बाजारातले notes उत्तर देतात, पण विचार घडवत नाहीत.
• ready-made notes फक्त तात्पुरता आत्मविश्वास देतात, क्षमता नाही.
• परीक्षेत गुण मिळतात ते फक्त पाठांतरावर नाही, समज आणि मांडणी…हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
खरी तयारी सोपी नसते.
ती वेळ घेते.
ती त्रास देते.
पण तीच निकाल देते.
🏆पहिल्या ६–८ महिन्यांत
वेग नाही, glamour नाही,
फक्त शिस्त, संयम आणि सातत्य लागते.
खरी तयारी म्हणजे —
📌 पुस्तक → समज → स्वतःचे मुद्दे → स्वतःची भाषा → स्वतःची मांडणी
जे स्वतः notes काढतात,
ते फक्त उत्तर लिहीत नाहीत,
ते प्रश्न फोडतात.
म्हणून लक्षात ठेवा —
“Notes विकत घेता येतात,
पण तयारी कधीच नाही.
🎯MasterClass IAS-A YouTube Channel🌱

❤4👍2
🔆How to remember Important fold mountains:
Trick: U ARe A Himalaya
✅U : Ural Mountain.
✅A : Alps Mountain.
✅R : Rocky Mountain.
✅A : Andes Mountain.
✅H : Himalaya.
Join @MasterClass19
Trick: U ARe A Himalaya
✅U : Ural Mountain.
✅A : Alps Mountain.
✅R : Rocky Mountain.
✅A : Andes Mountain.
✅H : Himalaya.
Join @MasterClass19
🔥2
✍🏻 महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा (2023–2028)
🔳 G7 शिखर परिषद
▪️ 50 वी G7 (2024) – अपुलिया, इटली
▪️ 51 वी G7 (2025) – कॅनडा
▪️ 52 वी G7 (2026) – फ्रान्स
🔳 G20 शिखर परिषद
▪️ 18 वी G20 (2023) – भारत
▪️ 19 वी G20 (2024) – ब्राझील
▪️ 20 वी G20 (2025) – दक्षिण आफ्रिका
🔳 BRICS शिखर परिषद
▪️ 16 वी BRICS (2024) – कझान, रशिया
▪️ 17 वी BRICS (2025) – ब्राझील
▪️ 18 वी BRICS (2026) – भारत
🔳 COP – हवामान बदल परिषद
▪️ COP28 (2023) – संयुक्त अरब अमिराती (UAE)
▪️ COP29 (2024) – बाकू, अझरबैजान
▪️ COP30 (2025) – ब्राझील
▪️ COP33 (2028) – भारत
🔳 SCO – शांघाय सहकार्य संघटना
▪️ 24 वी SCO (2024) – रशिया
▪️ 25 वी SCO (2025) – चीन
▪️ 26 वी SCO (2026) – किर्गिझस्तान
🔳 रामसर कन्वेन्शन (आर्द्रभूमी परिषद)
▪️ COP15 (2025) – व्हिक्टोरिया फॉल्स राष्ट्रीय उद्यान, झिंबाब्वे
▪️ COP16 (2028) – पनामा
🔳 NATO शिखर परिषद
▪️ 34 वी NATO (2025) – हेग, नेदरलँड्स
▪️ 35 वी NATO (2026) – तुर्की
🔳 BIMSTEC शिखर परिषद
▪️ 6 वी (2025) – बँकॉक, थायलंड
▪️ 7 वी (2026) – बांगलादेश
Join @masterclass19

✍🏻 उपकरण / शोध – शोधकर्ता – देश
01️⃣ इलेक्ट्रॉन – जे. जे. थॉमसन – इंग्लंड
02️⃣ प्रोट्रॉन (धन किरणे) – गोल्डस्टीन – जर्मनी
03️⃣ प्रोटॉन – अर्नेस्ट रदरफोर्ड – इंग्लंड
04️⃣ न्यूट्रॉन – जेम्स चॅडविक – इंग्लंड
05️⃣ सायक्लोट्रॉन – अर्नेस्ट लॉरेन्स – अमेरिका
06️⃣ युरेनियम – मार्टिन क्लाप्रोथ – जर्मनी
07️⃣ अणुकेंद्र (नाभिक) – अर्नेस्ट रदरफोर्ड – इंग्लंड
08️⃣ अणुभट्टी (नाभिकीय रिअॅक्टर) – एन्रिको फर्मी – इटली / अमेरिका
09️⃣ ओझोन – क्रिश्चियन शोनबाइन – जर्मनी
🔟 सायकल – जॉन के. मॅकमिलन – स्कॉटलंड
11️⃣ सायकल टायर – जॉन डनलप – ब्रिटन
12️⃣ मोटारसायकल – गॉटलिब डेमलर – जर्मनी
13️⃣ स्कूटर – जी. ब्रॅडशा – ब्रिटन
14️⃣ परमाणु संख्या – हेन्री मोसले – इंग्लंड
15️⃣ परमाणु सिद्धांत – जॉन डाल्टन – इंग्लंड
16️⃣ परमाणु विभाजन (Atomic Fission) – ऑटो हान – जर्मनी
17️⃣ परमाणु रचना – नील्स बोहर व रदरफोर्ड – डेन्मार्क / इंग्लंड
18️⃣ रेडिओ टेलिग्राफी – डेव्हिड एडवर्ड ह्यूज – ब्रिटन
19️⃣ रेडिओ टेलिग्राफी – जी. मार्कोनी – इटली
20️⃣ रेडिओधर्मिता – अँटोइन हेन्री बेकरेल – फ्रान्स
21️⃣ रेडिओ-सक्रियता – हेन्री बेकरेल – फ्रान्स
22️⃣ रेडियम – मेरी क्युरी व पियरे क्युरी – फ्रान्स
23️⃣ डायनामाइट – आल्फ्रेड नोबेल – स्वीडन
24️⃣ pH स्केल – एस. पी. सोरेन्सन – डेन्मार्क
25️⃣ हायड्रोजन – हेन्री कॅव्हेंडिश – इंग्लंड
26️⃣ नायट्रोजन – डॅनियल रदरफोर्ड – इंग्लंड
27️⃣ प्लुटोनियम – जी. टी. सीबॉर्ग – अमेरिका
28️⃣ मॅग्नेशियम – सर हम्फ्री डेवी – इंग्लंड
29️⃣ छायाचित्रण (धातू प्लेट) – लुई डॅगेर, जोसेफ निएप्स – फ्रान्स
30️⃣ छायाचित्रण (कागद) – विल्यम फॉक्स टॅलबॉट – इंग्लंड
31️⃣ छायाचित्रण (फिल्म) – जॉन कार्बट – अमेरिका
32️⃣ ऑक्सिजन – कार्ल विल्हेल्म शीले, जोसेफ प्रीस्टली – स्वीडन / इंग्लंड
33️⃣ अक्रिय वायू – आर्गॉन – रॅम्से व रॅले – इंग्लंड
34️⃣ थोरियम – बेर्झेलियस – स्वीडन
35️⃣ दूरदर्शन (यांत्रिक) – जॉन लॉगी बेअर्ड – ब्रिटन
36️⃣ दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक) – फिलो टी. फार्न्सवर्थ – अमेरिका
37️⃣ बॅरोमीटर – एव्हॅंजेलिस्टा टॉरिसेली – इटली
38️⃣ रेल्वे इंजिन – जॉर्ज स्टीफन्सन – युनायटेड किंगडम
39️⃣ वाफेचे इंजिन (कंडेन्सर) – जेम्स वॉट – स्कॉटलंड
40️⃣ वाफेचे इंजिन (पिस्टन) – थॉमस न्यूकोमेन – ब्रिटन

🔆 नेताजी सुभाषचंद्र बोस (1897–1945)
📍 संदर्भ (Context)
✅ पराक्रम दिवस – 23 जानेवारी : नेताजींची 129 वी जयंती
📍 परिचय (Profile)
✅ भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी राष्ट्रवादी नेते
✅ क्रांतिकारी मार्गाने पूर्ण स्वातंत्र्याचे समर्थक
📍 महत्त्वाचे योगदान (Key Contributions)
✅ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष
▪️ 1938 – हरिपुरा अधिवेशन
▪️ 1939 – त्रिपुरी अधिवेशन
▪️ वैचारिक मतभेदांमुळे राजीनामा
✅ पत्रकारिता
▪️ Forward (चित्तरंजन दास यांचे वृत्तपत्र) साठी लेखन
▪️ स्वराज वृत्तपत्राची स्थापना
✅ ब्रिटिश नजरकैदेतून पलायन (1941)
▪️ ब्रिटिशांच्या नजरकैदेतून गुप्तपणे पलायन
▪️ दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व जपानकडून मदतीचा प्रयत्न
✅ आझाद हिंद सेनेचे नेतृत्व (1943)
▪️ इंडियन नॅशनल आर्मी (INA) / आझाद हिंद फौजचे नेतृत्व स्वीकारले
✅ लष्करी मोहिमा
▪️ जपानी सैन्याच्या मदतीने
▪️ ईशान्य भारत व ब्रह्मदेश (म्यानमार) येथे ब्रिटिशांविरुद्ध लढा
✅ स्वतंत्र भारताचे अंतरिम सरकार
▪️ आझाद हिंद सरकारची स्थापना
▪️ ठिकाण : इम्फाळ, मणिपूर
📍 घोषवाक्य (Slogan)
🔥 “मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन”
📍 मूल्ये (Values)
✅ देशभक्ती | धैर्य | नेतृत्व | त्याग
📌 MPSC / UPSC दृष्टीने उपयुक्त
➡️ Prelims: दिनांक, पदे, संघटना
➡️ Mains: क्रांतिकारी राष्ट्रवाद, INA चे योगदान, वैचारिक मतभेद
Join @MasterClass19
#इतिहास #स्वातंत्र्यलढा #Prelims #Mains #Netaji #ParakramDiwas

👀महत्वाचे आयोगाचे स्थापना🚫
🔴MH राज्य वित आयोग= 23 एप्रिल 1994
🔴MH राज्य निवडणूक आयोग=26एप्रिल 1994
🔴MH राज्य महिला आयोग=25जानेवारी 1993
🔴MH राज्य मानवी हक्क आयोग=6मार्च 2001
🔴राष्ट्रीय मानवी हक्क =12ऑक्ट 1993
🔴राष्ट्रीय महिला आयोग=31जानेवारी 1992
🔴राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग=13 मे 1993
🔴राष्ट्रीय बाल हक्क आयोग=5मार्च 2007
🔴राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग=14 Aug 1993
🔴संघ लोक सेवा आयोग=1ऑक्टोबर 1926
🔴केंद्रीय माहिती आयोग =12ऑक्टोबर 2005
Join @masterclass19
🔴MH राज्य वित आयोग= 23 एप्रिल 1994
🔴MH राज्य निवडणूक आयोग=26एप्रिल 1994
🔴MH राज्य महिला आयोग=25जानेवारी 1993
🔴MH राज्य मानवी हक्क आयोग=6मार्च 2001
🔴राष्ट्रीय मानवी हक्क =12ऑक्ट 1993
🔴राष्ट्रीय महिला आयोग=31जानेवारी 1992
🔴राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग=13 मे 1993
🔴राष्ट्रीय बाल हक्क आयोग=5मार्च 2007
🔴राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग=14 Aug 1993
🔴संघ लोक सेवा आयोग=1ऑक्टोबर 1926
🔴केंद्रीय माहिती आयोग =12ऑक्टोबर 2005
Join @masterclass19
🇮🇳 कलम 324 ते 329 : निवडणूक विषयक तरतुदी
📌 कलम 324 – निवडणूक आयोग
• भारताची निवडणूक आयोग स्थापन
• निवडणुकांचे नियंत्रण, मार्गदर्शन व देखरेख
• राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद व राज्य विधिमंडळांच्या निवडणुका
• आयोगात :
• मुख्य निवडणूक आयुक्त
• इतर निवडणूक आयुक्त
• नियुक्ती : भारताचे राष्ट्रपती
⸻
📌 कलम 325 – एकसमान मतदार यादी
• कोणत्याही व्यक्तीस :
• धर्म
• वंश
• जात
• लिंग
यांवर आधारित मतदार यादीतून वगळता येणार नाही
• एकच सामान्य मतदार यादी
⸻
📌 कलम 326 – प्रौढ मताधिकार
• 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार
• अट :
• मानसिक अस्वस्थता
• गुन्हेगारी दोष
• भ्रष्ट आचरण
असल्यास अपात्र ठरू शकतो
⸻
📌 कलम 327 – संसदेचे अधिकार
• संसदेला अधिकार :
• निवडणुकांबाबत कायदे करण्याचा
• उदा. :
• Representation of the People Act, 1950
• Representation of the People Act, 1951
⸻
📌 कलम 328 – राज्य विधिमंडळांचे अधिकार
• संसदेकडून कायदा नसल्यास
• राज्य विधिमंडळ निवडणुकांबाबत कायदे करू शकते
⸻
📌 कलम 329 – न्यायालयीन हस्तक्षेपावर बंदी
• निवडणूक प्रक्रिया चालू असताना :
• न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही
• निवडणुकीविरुद्ध आक्षेप :
• फक्त निवडणूक याचिकेद्वारे
• याचिका :
• उच्च न्यायालयात दाखल
⸻
🔑 Prelims साठी झटपट मुद्दे
• कलम 324 → निवडणूक आयोग
• कलम 325 → समान मतदार यादी
• कलम 326 → प्रौढ मताधिकार
• कलम 327–328 → कायदे करण्याचे अधिकार
• कलम 329 → न्यायालयीन

❤3
“From shocking a legend to becoming one —
the rhythm of greatness never stops.”
Carlos Alcaraz beat Novak Djokovic
#Australia_Open_2026
@MasterClass19
the rhythm of greatness never stops.”
Carlos Alcaraz beat Novak Djokovic
#Australia_Open_2026
@MasterClass19
❤1
ग्रँड स्लॅम – टेनिस माहिती 🎾
टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम म्हणजे जगातील चार सर्वात प्रतिष्ठित व मोठ्या स्पर्धा. या स्पर्धा जिंकणे हे खेळाडूसाठी सर्वोच्च यश मानले जाते.
🌍 चार ग्रँड स्लॅम स्पर्धा
1. ऑस्ट्रेलियन ओपन 🇦🇺
• वेळ: जानेवारी
• कोर्ट: हार्ड कोर्ट
2. फ्रेंच ओपन (रोलाँ गॅरोस) 🇫🇷
• वेळ: मे–जून
• कोर्ट: क्ले कोर्ट
3. विंबल्डन 🇬🇧
• वेळ: जून–जुलै
• कोर्ट: गवताचे (ग्रास कोर्ट)
4. यूएस ओपन 🇺🇸
• वेळ: ऑगस्ट–सप्टेंबर
• कोर्ट: हार्ड कोर्ट
🏆 ग्रँड स्लॅमचे प्रकार
• ग्रँड स्लॅम: एका कॅलेंडर वर्षात चारही स्पर्धा जिंकणे
• करिअर ग्रँड स्लॅम: कारकिर्दीत चारही स्पर्धा किमान एकदा जिंकणे
• कॅलेंडर ग्रँड स्लॅम: एका वर्षात चारही जिंकणे (अत्यंत दुर्मिळ)
👑 महान खेळाडू
• नोव्हाक जोकोविच – सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम
• राफेल नदाल – 22 ग्रँड स्लॅम
• रॉजर फेडरर – 20 ग्रँड स्लॅम
Join us @MasterClass19

❤2
Forwarded from 🎯MISSION COMBINE™📚
YouTube
Lec No. 01- द्रव्याची संकल्पना । रसायनशास्त्र । Concept of Matter l Chemistry l MPSC I UPSC l SSC
Lec No. 01- द्रव्याची संकल्पना । रसायनशास्त्र । Concept of Matter l Chemistry l MPSC I UPSC l SSC
सामान्य विज्ञान मोफत बॅच। राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ । General Science Free Batch l State Services Prelim 2024
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ आणि संयुक्त…
सामान्य विज्ञान मोफत बॅच। राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ । General Science Free Batch l State Services Prelim 2024
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ आणि संयुक्त…
👍1
📚 महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२५ 🏆
🔹 शांततेचा नोबेल पुरस्कार २०२५ : मारिया कोरिना माचाडो
🔹 साहित्याचा नोबेल पुरस्कार २०२५ : लास्लो क्रास्नाहोर्काई
🔹 वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२५ : मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची
🔹 भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२५ : जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस
🔹 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२५ : सुमुसु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमार एम. याघी
🔹 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२५ : जोएल मोकीर, फिलिप अघिओन आणि पीटर हॉविट
🔹 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५ : बानू मुश्ताक
🔹 बुकर पुरस्कार २०२५ : डेव्हिड स्झले
🔹 रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२५ : एज्युकेट गर्ल्स (भारतीय NGO)
🎬 ९७ वे ऑस्कर पुरस्कार २०२५ (सर्वोत्कृष्ट चित्रपट) : अनोरा (Anora)
🎵 ६७ वे ग्रॅमी पुरस्कार २०२५ (अल्बम ऑफ द इयर) : काऊबॉय कार्टर — बियॉन्से
🎭 गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२५ (सर्वोत्कृष्ट चित्रपट - ड्रामा) : द ब्रुटालिस्ट (The Brutalist)
🔹 अॅबेल पुरस्कार २०२५ : मासाकी काशीवारा
🔹 प्रित्झकर वास्तुकला पुरस्कार २०२५ : लिऊ जियाकुन
🔹 ‘टाईम’ पर्सन ऑफ द इयर २०२५ : Architects of AI
👑 मिस युनिव्हर्स २०२५ : फातिमा बॉश फर्नांडेझ
👑 मिस वर्ल्ड २०२५ : कसमिन पाशे
🏅 लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार २०२५
▪️ स्पोर्ट्समन ऑफ द इयर : नोव्हाक जोकोविच
▪️ स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर : आयताना बोनमती
🌾 जागतिक अन्न पुरस्कार २०२५ : जेफ्री हॅाटिन आणि डॉ. कॅरी फॉलर
🌿 विटली पुरस्कार २०२५ (ग्रीन ऑस्कर) : फर्नांडो रोमो
🌍 गोल्डमन पर्यावरण पुरस्कार २०२५ : आलोक शुक्ला
🔹 साखारोव्ह पुरस्कार २०२५ : मारिया कोरिना माचाडो आणि एडमंडो गोन्झालेझ
🔹 पेन/पिनटकर पुरस्कार २०२५ : अरुंधती रॉय
🔹 टेम्पलटन पुरस्कार २०२५ : डॉ. फ्रान्सिस कोलिन्स
🔹 ग्लोबल टीचर प्राईझ २०२५ : सिस्टर झेफ
📰 UNESCO/Guillermo Cano World Press Freedom Award २०२५ : पॅलेस्टिनी पत्रकार
☮️ आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार २०२५ : सुलतान काबूस बिन सैद अल सैद
🔹 प्रिन्स महिडोल पुरस्कार २०२५ : डॉ. कॅटालिन कारिको
💧 Stockholm Water Prize २०२५ : प्रा. ताकाहिरो सायतो
🔹 फुकुओका ग्रँड प्राईझ २०२५ : रामचंद्र गुहा
🌦️ WMO सर्वोच्च पुरस्कार २०२५ : डॉ. गर्ड हॅम्बर्ग
👩🦰 आंतरराष्ट्रीय धाडसी महिला पुरस्कार २०२५ : रझिया सुलताना
💡 युरोपियन इन्व्हेन्टर अवॉर्ड २०२५ : डॉ. सुमित्रा मित्रा
🌱 UNEP Environmental Hero Award २०२५ : जोसेफ विल्सन
━━━━━━━━━━━━━━━
📌 स्पर्धा परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे
📖 Masterclass IAS
Join 👉 @masterclass19