*सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीच्या* https://mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
Lowest Price Rs.9499 Including 1000 Discount Coupon
Redmi 13C 5G (Startrail Silver, 4GB RAM, 128GB Storage) | MediaTek Dimensity 6100+ 5G | 90Hz Display
https://amzn.to/3WCAcMQ
Redmi 13C 5G (Startrail Silver, 4GB RAM, 128GB Storage) | MediaTek Dimensity 6100+ 5G | 90Hz Display
https://amzn.to/3WCAcMQ
महाडीबीटी पोर्टलवर एक सोबत खूप लोक अर्ज करत असल्यामुळे पोर्टल सर्वर सुरळीत चालत नाही.
आधार नंबर ने तर लॉगिनच होत नाही.
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सकाळी लवकर उठून अर्ज करा त्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड लागेल.
आधार नंबर ने तर लॉगिनच होत नाही.
जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सकाळी लवकर उठून अर्ज करा त्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड लागेल.
महाडीबीटी पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दलचा व्हिडिओ.
https://youtu.be/C_1OqLEP0kI?si=iFox_M76EXFf4aED
https://youtu.be/C_1OqLEP0kI?si=iFox_M76EXFf4aED
YouTube
महाडीबीटी नवीन शेतकरी नोंदणी आणि लाभ घ्या विविध योजनेचा - Mahadbt New Farmer Registration
महाडीबीटी नवीन शेतकरी नोंदणी आणि लाभ घ्या विविध योजनेचा - MAHADBT New Farmer Registration
Registration Link -
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin
@marathitechmitra #marathi_tech_mitra
#marathitechmitra #CSC #GR…
Registration Link -
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin
@marathitechmitra #marathi_tech_mitra
#marathitechmitra #CSC #GR…
Forwarded from Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र (Marathi Tech Mitra)
Gpay, Phonepe, Paytm वरून रिचार्ज करताना तुम्हाला 2-3 रू जास्त घेतले जातात.
परंतु इथे तुम्हाला प्रत्येक recharge वर 2-10 रू cashback मिळतो.
https://amzn.to/4c2cmR5
परंतु इथे तुम्हाला प्रत्येक recharge वर 2-10 रू cashback मिळतो.
https://amzn.to/4c2cmR5
✅ लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म आता तुम्ही पोर्टल वेबसाईटवर भरू शकता Website update झाली आहे. तरीही वेबसाईटवर लोड असल्यामुळे आधार ओटीपी व्हेरिफाय होण्यास वेळ लागत आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
✅ मोबाईल ॲप मधून फॉर्म भरू शकत नाही.
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
✅ मोबाईल ॲप मधून फॉर्म भरू शकत नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
वेबसाईट वरून कोणी कोणी अर्ज भरला होता त्यांचे मंजूर झाले आहेत का?
वेबसाईट वरून कोणी कोणी अर्ज भरला होता त्यांचे मंजूर झाले आहेत का?
Nari Shakti Doot App Update
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या अर्जदारांच्या मोबाईल वर Disapproved किंवा Reject असा संदेश प्राप्त झालेला आहे त्यांच्या मोबाईल वर Edit option Active झालेला आहे तरी अर्जदारांनी Edit या बटन वर click करून अर्जात असलेली त्रुटी ची पूर्तता करून Online Application पुन्हा submit करायचे आहे.
#महत्वाचे- अर्जात फक्त एकदाच बदल (Edit) करता येऊ शकणार असल्याने अर्ज काळजीपूर्वक भरावा.*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना Invalid OTP Problem, Solution