Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.86K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण टप्पा 2 (Awaas+ 2024) सर्वेक्षण झाले आहे, परंतु यादीत नाव आलेले नाही, अशा लाभार्थ्यांसाठी अर्ज नमुना

प्रति,
मा. सरपंच / प्रशासक ग्रामपंचायत अधिकारी /
ग्रामपंचायत __
ता. __ जि. __

विषय : प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (Awaas+ 2024) सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षण झाले असूनही यादीमध्ये नाव समाविष्ट न झाल्याने नाव कायम ठेवून पात्रता तपासणी करून लाभार्थी यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत.

महोदय / महोदया,

मी खाली सही करणारा/करणारी श्री./श्रीमती __
रा. __, ता. , जि.
यांनी प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण Awaas+ 2024 अंतर्गत माझ्या कुटुंबाचे सर्वेक्षण केलेले आहे.

सदर सर्वेक्षणामध्ये माझ्या कुटुंबाची माहिती नोंदविण्यात आलेली असूनही सध्या उपलब्ध झालेल्या लाभार्थी यादीमध्ये माझे/माझ्या कुटुंबाचे नाव दिसून येत नाही.

माझे कुटुंब ग्रामीण भागात वास्तव्यास असून घराची स्थिती योजना निकषांनुसार तपासणीस पात्र आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाची Awaas+ 2024 सर्वेक्षणातील नोंद तपासून, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून, पात्रता असल्यास लाभार्थी यादीमध्ये माझे नाव समाविष्ट करण्यासाठी / पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित करण्याची कृपा करावी.

तसेच माझ्या सर्वेक्षणाची नोंद उपलब्ध असल्यास ती कायम ठेवून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

लाभार्थीची माहिती :

1. लाभार्थ्याचे पूर्ण नाव : __
2. पती/वडिलांचे नाव : __
3. गाव : __
4. ग्रामपंचायत : __
5. आधार क्रमांक : __
6. मोबाईल क्रमांक : __
7. Awaas+ 2024 Survey ID / Reference No. : __
8. कुटुंबातील सदस्य संख्या : __
9. सध्या राहत्या घराचा प्रकार : __
10. घरकुल सर्वेक्षणाची तारीख (माहित असल्यास) : __

सोबत जोडलेली कागदपत्रे :

1. आधारकार्ड प्रत
2. रेशनकार्ड प्रत
3. जॉब कार्ड प्रत (लागू असल्यास)
4. Awaas+ 2024 सर्वेक्षणाचा पुरावा / Survey ID (उपलब्ध असल्यास)
5. घराचा फोटो
6. इतर आवश्यक कागदपत्रे

दिनांक : / / २०२६
ठिकाण : __

अर्जदाराची सही : __
अर्जदाराचे नाव : __

#marathitechmitra
❤9
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नमस्कार मित्रांनो youtube चा एक नवीन Feature आलेला आहे ज्याद्वारे तुम्ही आपल्या चॅनल ची थोडीशी मदत करू शकता. हे feature पूर्णपणे फ्री आहे.

फक्त व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे दोन स्टेप फॉलो करा.
व्हिडिओला लाईक करा आणि Hype करा.
लाडकी बहीण योजना जुलै महिना हप्ता वितरण सुरू

#marathitechmitra
👍4
#advertisement

👀 Looking for a cashback credit card for your everyday expenses? Check out the Kotak Cashback Plus Credit Card.

✨ Key Benefits

📌 Zero Joining Fee (Limited Time)

🥇 5% Cashback on eligible spends for:
• Online Grocery
• Food Delivery
• Entertainment Platforms

🥈  3% Cashback on fuel spends across petrol pumps

🥉 0.5% Unlimited Cashback on other eligible transactions

💧 1% Fuel Surcharge Waiver
(For fuel transactions between ₹500–₹4,000)
Up to ₹3,500 per year

🆓 Annual Charges

• Joining Fee: Nil (Limited Time)
• Annual Fee: ₹750 + GST
• Annual Fee Waiver on spending ₹2,00,000+ in the previous year.

📌 Please review the latest eligibility criteria, cashback categories, exclusions, and terms & conditions before applying.

🔗 Apply using the link :- https://bitli.in/acke0jn
❤1
#advetisement

SBI Cashback Credit Card

✅5% Cashback – on all online transactions!

✅1% Cashback – on offline spends. Earn up to ₹4,000 cashback per month.


Key Features:
No Merchant Restrictions: Can be used on any app or website.

Automatic Cashback: Cashback is credited directly to your account.

Fuel Surcharge Waiver: 1% waiver at petrol pumps (on transactions between ₹500 and ₹3,000).

Fees: Joining Fee: ₹999 + GST. Annual Fee: ₹999 + GST (waived on annual spends of ₹2 lakhs).

Eligibility: Age 21–65 years, monthly income of ₹30,000.

Apply Now:
https://bitli.in/gutFtxP
❤2🤩2
आपले सरकार सेवा केंद्र साठी Apply करायचे असल्यास cyber security certificate साठी 2 मार्क्स आहेत हे certificate online free मिळते. 2, 3 training घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा. यासाठी पैसे घालवू नका.

https://youtu.be/5P5DOjdd9gM
❤6👍4