MarathiTech
48 subscribers
36 photos
92 links
मराठीटेक आता टेलिग्रामवर!
तंत्रज्ञानासंबंधित घडामोडींची माहिती...

वेबसाईट : www.marathitech.in
Download Telegram
BGMI या गेमवरील बंदी मागे घेतल्यामुळे ही गेम आजपासून पुन्हा एकदा भारतात उपलब्ध झाली आहे. प्ले स्टोअरवर आता डाउनलोड करू शकता.
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!
भन्नाट सोयींसह किंमतसुद्धा कमी (₹२९९९९)
अधिक माहिती : https://bit.ly/425RuCH
इस्रोचं चंद्रयान ३ आज दुपारी २.३५ वाजता चंद्राच्या दिशेने झेपावणार!
लाईव्हस्ट्रीम लिंक : https://youtu.be/q2ueCg9bvvQ
इस्रोच्या PSLV रॉकेटद्वारे आदित्य L1 चे आज सकाळी ११.५० वाजता सूर्याच्या दिशेने प्रक्षेपण होणार!
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची पहिलीच सूर्य मोहिम
लाईव्हस्ट्रीम लिंक : https://youtu.be/_IcgGYZTXQw
ॲपलचे नवे आयफोन्स (iPhone 15 Series) आज सादर होणार!
यावेळी प्रथमच आयफोनमध्ये Type C पोर्ट मिळण्याची शक्यता...!
आज रात्री १०.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल...
लाईव्हस्ट्रीम लिंक : https://youtu.be/ZiP1l7jlIIA