टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!
अधिक माहिती http://bit.ly/3T4gJCy
अधिक माहिती http://bit.ly/3T4gJCy
MarathiTech - मराठीटेक
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!
टी सिरीजने जाहीर केलेल्या माहिती नुसार त्यांनी १० मे २०११ रोजी प्रकाशित केलेला हनुमान चालीसा व्हिडिओ हा 3 Billion म्हणजेच ३०० कोटी व्ह्यूज पूर्ण करणारा भारतातला पहिला म्युझिक व्हिडिओ ठरला आहे! या व्हिडिओत टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हे स्वतः असून हे भजन…
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!
अधिक माहिती : http://bit.ly/3Judpfk
अधिक माहिती : http://bit.ly/3Judpfk
MarathiTech - मराठीटेक
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!
फुल स्पीड 5G अनलिमिटेड इंटरनेट वापरा!
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!
लिंक : https://youtu.be/xsMo0jjRh6M
लिंक : https://youtu.be/xsMo0jjRh6M
YouTube
Marathi Typing on Apple MacBook : : Marathi Keyboard
काही महिन्यांपूर्वी उपलब्ध झालेल्या macOS Ventura अपडेटमध्ये ॲपलने स्वतः मॅकवर transliteration साठी मराठी भाषेचा सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे.
यामुळे आता मॅकबुकवरसुद्धा सहज सोप्या पद्धतीने मराठी भाषेत टाइप करता येईल.
Transliteration मुळे टाइप करत असलेल्या…
यामुळे आता मॅकबुकवरसुद्धा सहज सोप्या पद्धतीने मराठी भाषेत टाइप करता येईल.
Transliteration मुळे टाइप करत असलेल्या…
नवी काऊंटर स्ट्राइक २ गेम जाहीर : CS GO मध्येच सुधारणा करून बऱ्याच सोयींसह येणार नव्या रूपात...
अधिक माहिती https://www.counter-strike.net/cs2
काही ठराविक CS GO प्लेयर्सना ही गेम चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अधिक माहिती https://www.counter-strike.net/cs2
काही ठराविक CS GO प्लेयर्सना ही गेम चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?
महिन्याला फक्त ३२ रुपयात जाहिरातींची कटकट मिटवा!
लिंक : https://youtu.be/IOeceE6Udx4
महिन्याला फक्त ३२ रुपयात जाहिरातींची कटकट मिटवा!
लिंक : https://youtu.be/IOeceE6Udx4
YouTube
How to get YouTube Premium Family Plan with FREE Trial (Marathi)
आज आपण पाहणार आहोत यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन!
यूट्यूब प्रीमियम सदस्य झाल्यावर आपल्याला कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. व्हिडिओ, गाणी बॅकग्राऊंडमध्येही सुरू ठेवता येतात, इंटरनेट नसताना व्हिडिओ ऑफलाइन पाहण्यासाठी डाउनलोड करता येतात आणि सोबतच यूट्यूब…

❤2
ॲपलचं भारतातलं पहिलं अधिकृत दुकान बीकेसीमध्ये सुरू!
अधिक माहिती : https://bit.ly/3ol496C
अधिक माहिती : https://bit.ly/3ol496C
MarathiTech - मराठीटेक
ॲपलचं भारतातलं पहिलं अधिकृत दुकान बीकेसीमध्ये सुरू!
ADVERTISEMENTॲपलने आज Apple BKC नावाने त्यांचं भारतातील पहिल्या Apple Store चे उद्घाटन केलं असून मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) इथे हे आलिशान दुकान सुरू झालं आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲपलची उत्पादने समोर पाहून अधिकृतरित्या खरेदी करू शकता. या…
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!
अधिक माहिती : https://bit.ly/42oPxCd
अधिक माहिती : https://bit.ly/42oPxCd
MarathiTech - मराठीटेक
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!
ॲपलच्या मॅक डिव्हाईसेसवर उपलब्ध असलेले फायनल कट प्रो आणि लॉजिक प्रो हे लोकप्रिय सॉफ्टवेअर आता आयपॅडवरसुद्धा वापरता येणार आहेत. काल ॲपलने याची अधिकृत घोषणा केली आहे. Final Cut Pro हे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर असून Logic Pro हे एक ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे.…
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!
अधिक माहिती : https://bit.ly/41mdGbm
अधिक माहिती : https://bit.ly/41mdGbm
MarathiTech - मराठीटेक
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!
गूगलने त्यांच्या Google I/O 2023 वार्षिक डेव्हलपर कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी जाहीर केल्या असून यावेळी त्यांचा अधिकाधिक AI आधारित सुविधा आणण्यावर भर असल्याचं दिसत आहे. Pixel 7a आणि Pixel Fold हे स्मार्टफोन्स, Pixel टॅब्लेट, अँड्रॉइड १४, Bard AI, PaLM 2 AI model…
आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!
अधिक माहिती : bit.ly/3M7ajj0
अधिक माहिती : bit.ly/3M7ajj0
MarathiTech - मराठीटेक
आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!
याद्वारे लॉक केलेल्या चॅटमधील संभाषणं पाहण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट लागेल.
BGMI या गेमवरील बंदी मागे घेतल्यामुळे ही गेम आजपासून पुन्हा एकदा भारतात उपलब्ध झाली आहे. प्ले स्टोअरवर आता डाउनलोड करू शकता.
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!
अधिक माहिती : https://bit.ly/3MQPU27
अधिक माहिती : https://bit.ly/3MQPU27
MarathiTech - मराठीटेक
लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!
या फोनमुळे बऱ्याच महिन्यांनी स्मार्टफोन बनवणाऱ्या एखाद्या भारतीय कंपनीने दखल घेता येईल असा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी सादर केला आहे. उत्तम डिस्प्ले, चांगला प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, क्लीन जाहिराती नसलेलं अँड्रॉइड आणि फोनमध्ये काही बिघाड झाल्यास चक्क घरी…
व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!
अधिक माहिती : https://bit.ly/3MUy3Zb
अधिक माहिती : https://bit.ly/3MUy3Zb
MarathiTech - मराठीटेक
व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!
पाठवलेल्या मेसेजमधील शब्दलेखन चुका सुधारण्यासाठी नवा पर्याय!
मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!
भन्नाट सोयींसह किंमतसुद्धा कमी (₹२९९९९)
अधिक माहिती : https://bit.ly/425RuCH
भन्नाट सोयींसह किंमतसुद्धा कमी (₹२९९९९)
अधिक माहिती : https://bit.ly/425RuCH
MarathiTech - मराठीटेक
मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!
तीस हजार किंमतीच्या फोन्समध्ये हा सध्या सर्वोत्तम पर्यायापैकी एक आहे.
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!
अधिक माहिती : https://marathitech.in/2023/06/get-instagram-verified-facebook-blue-tick-meta-verified-india.html
अधिक माहिती : https://marathitech.in/2023/06/get-instagram-verified-facebook-blue-tick-meta-verified-india.html
MarathiTech - मराठीटेक
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक! - MarathiTech - मराठीटेक
मेटा या कंपनीने (इंस्टाग्राम आणि फेसबुक यांची मालकी असलेली कंपनी) त्यांच्या युजर्ससाठी ट्विटरप्रमाणे दरमहा पैसे देऊन ब्ल्यु टिक मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या सेवेला त्यांनी Meta Verified असं नाव दिलं आहे. ही सेवा आता भारतात उपलब्ध होण्यास सुरुवात…
जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात!
या फीचर फोनमध्ये UPI, कॅमेरा. एफएम सारख्या सोयी!
अधिक माहिती आणि प्लॅन्स : https://bit.ly/3PFW08c
या फीचर फोनमध्ये UPI, कॅमेरा. एफएम सारख्या सोयी!
अधिक माहिती आणि प्लॅन्स : https://bit.ly/3PFW08c
MarathiTech - मराठीटेक
जियोचा नवा Bharat 4G फोन अवघ्या ९९९ रुपयात! - MarathiTech - मराठीटेक
रिलायन्स जियोने आज त्यांचा नवा फीचर फोन सादर केला असून यामध्ये 4G नेटवर्क, जियो पे द्वारे UPI, कॅमेरा, जियो सिनेमा, जियो सावन असे ॲप्स, FM Radio अशा सोयी दिलेल्या आहेत. या फोनसाठी त्यांनी Karbonn या एकेकाळी लोकप्रिय असलेल्या भारतीय फोन कंपनीसोबत भागीदारी…