गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!
अधिक माहिती http://bit.ly/3YbvmWc
अधिक माहिती http://bit.ly/3YbvmWc
MarathiTech - मराठीटेक
गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट! - MarathiTech - मराठीटेक
OpenAI कंपनीने बनवलेल्या ChatGPT ची वाढत चाललेल्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन गूगलनेसुद्धा त्यांचा विचारलेल्या प्रश्नांना समजून घेऊन AI द्वारे उत्तर देणारं मॉडेल आणलं असून याची चाचणी आता सुरू झाली आहे. OpenAI मध्ये मायक्रोसॉफ्टने केलेली मोठी गुंतवणूक आणि त्यानंतर…
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!
अधिक माहिती : http://bit.ly/3x4Dv2N
अधिक माहिती : http://bit.ly/3x4Dv2N
MarathiTech - मराठीटेक
वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!
ADVERTISEMENTवनप्लसने आज झालेल्या कार्यक्रमात बरीच उत्पादने सादर केली असून OnePlus 11, OnePlus 11R हे फोन्स, OnePlus Pad हा त्यांचा पहिलाच टॅब्लेट, OnePlus TV65 Q2 Pro हा ६५ इंची 4K टीव्ही, OnePlus Keyboard आणि OnePlus Buds Pro 2 व 2R यांचा समावेश आहे! OnePlus…
मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !
अधिक माहिती http://bit.ly/3REV2Z3
अधिक माहिती http://bit.ly/3REV2Z3
MarathiTech - मराठीटेक
मायक्रोसॉफ्ट बिंग सर्च आता ChatGPT सोबत : एज ब्राऊजरमध्येही AI !
ADVERTISEMENTमायक्रोसॉफ्टने काल झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या बिंग (Bing) या सर्च इंजिनमध्ये ChatGPT ची जोड देऊन विचारलेल्या प्रश्नांची स्मार्ट आणि पूर्ण माहितीसह उत्तरे मिळतील अशी सोय दिली आहे! शिवाय त्यांच्या Edge ब्राऊजरमध्येही आता नव्या डिझाईनसह AI आधारित…
👍1
यूट्यूब सीईओ सुजन वोचितस्की यांचा राजीनामा : नील मोहन नवे सीईओ!
अधिक माहिती : http://bit.ly/3XAhzaz
अधिक माहिती : http://bit.ly/3XAhzaz
MarathiTech - मराठीटेक
यूट्यूब सीईओ सुजन वोचितस्की यांचा राजीनामा : नील मोहन नवे सीईओ!
यूट्यूबच्या सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सुजन वोचितस्की (Susan Wojcicki) यांनी आज आपण राजीनामा देत असल्याचं ईमेलमार्फत त्यांच्या कर्मचाऱ्यांना कळवलं आहे. त्यांची जागा सध्या यूट्यूबचे मुख्य प्रॉडक्ट ऑफिसर असलेले नील मोहन (Neal Mohan) हे घेणार…
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!
अधिक माहिती http://bit.ly/3T4gJCy
अधिक माहिती http://bit.ly/3T4gJCy
MarathiTech - मराठीटेक
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!
टी सिरीजने जाहीर केलेल्या माहिती नुसार त्यांनी १० मे २०११ रोजी प्रकाशित केलेला हनुमान चालीसा व्हिडिओ हा 3 Billion म्हणजेच ३०० कोटी व्ह्यूज पूर्ण करणारा भारतातला पहिला म्युझिक व्हिडिओ ठरला आहे! या व्हिडिओत टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हे स्वतः असून हे भजन…
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!
अधिक माहिती : http://bit.ly/3Judpfk
अधिक माहिती : http://bit.ly/3Judpfk
MarathiTech - मराठीटेक
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!
फुल स्पीड 5G अनलिमिटेड इंटरनेट वापरा!
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!
लिंक : https://youtu.be/xsMo0jjRh6M
लिंक : https://youtu.be/xsMo0jjRh6M
YouTube
Marathi Typing on Apple MacBook : : Marathi Keyboard
काही महिन्यांपूर्वी उपलब्ध झालेल्या macOS Ventura अपडेटमध्ये ॲपलने स्वतः मॅकवर transliteration साठी मराठी भाषेचा सपोर्ट उपलब्ध करून दिला आहे.
यामुळे आता मॅकबुकवरसुद्धा सहज सोप्या पद्धतीने मराठी भाषेत टाइप करता येईल.
Transliteration मुळे टाइप करत असलेल्या…
यामुळे आता मॅकबुकवरसुद्धा सहज सोप्या पद्धतीने मराठी भाषेत टाइप करता येईल.
Transliteration मुळे टाइप करत असलेल्या…
नवी काऊंटर स्ट्राइक २ गेम जाहीर : CS GO मध्येच सुधारणा करून बऱ्याच सोयींसह येणार नव्या रूपात...
अधिक माहिती https://www.counter-strike.net/cs2
काही ठराविक CS GO प्लेयर्सना ही गेम चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अधिक माहिती https://www.counter-strike.net/cs2
काही ठराविक CS GO प्लेयर्सना ही गेम चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नवा व्हिडिओ : यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन कसा घ्यायचा?
महिन्याला फक्त ३२ रुपयात जाहिरातींची कटकट मिटवा!
लिंक : https://youtu.be/IOeceE6Udx4
महिन्याला फक्त ३२ रुपयात जाहिरातींची कटकट मिटवा!
लिंक : https://youtu.be/IOeceE6Udx4
YouTube
How to get YouTube Premium Family Plan with FREE Trial (Marathi)
आज आपण पाहणार आहोत यूट्यूब प्रीमियमचा स्वस्त फॅमिली प्लॅन!
यूट्यूब प्रीमियम सदस्य झाल्यावर आपल्याला कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. व्हिडिओ, गाणी बॅकग्राऊंडमध्येही सुरू ठेवता येतात, इंटरनेट नसताना व्हिडिओ ऑफलाइन पाहण्यासाठी डाउनलोड करता येतात आणि सोबतच यूट्यूब…

❤2
ॲपलचं भारतातलं पहिलं अधिकृत दुकान बीकेसीमध्ये सुरू!
अधिक माहिती : https://bit.ly/3ol496C
अधिक माहिती : https://bit.ly/3ol496C
MarathiTech - मराठीटेक
ॲपलचं भारतातलं पहिलं अधिकृत दुकान बीकेसीमध्ये सुरू!
ADVERTISEMENTॲपलने आज Apple BKC नावाने त्यांचं भारतातील पहिल्या Apple Store चे उद्घाटन केलं असून मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) इथे हे आलिशान दुकान सुरू झालं आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲपलची उत्पादने समोर पाहून अधिकृतरित्या खरेदी करू शकता. या…
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!
अधिक माहिती : https://bit.ly/42oPxCd
अधिक माहिती : https://bit.ly/42oPxCd
MarathiTech - मराठीटेक
ॲपल Final Cut Pro व Logic Pro आता आयपॅडवर!
ॲपलच्या मॅक डिव्हाईसेसवर उपलब्ध असलेले फायनल कट प्रो आणि लॉजिक प्रो हे लोकप्रिय सॉफ्टवेअर आता आयपॅडवरसुद्धा वापरता येणार आहेत. काल ॲपलने याची अधिकृत घोषणा केली आहे. Final Cut Pro हे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर असून Logic Pro हे एक ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे.…
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!
अधिक माहिती : https://bit.ly/41mdGbm
अधिक माहिती : https://bit.ly/41mdGbm
MarathiTech - मराठीटेक
गूगल I/O २०२३ : नवे पिक्सल फोन्स, अँड्रॉइड १४, बार्ड AI उपलब्ध!
गूगलने त्यांच्या Google I/O 2023 वार्षिक डेव्हलपर कार्यक्रमात बऱ्याच गोष्टी जाहीर केल्या असून यावेळी त्यांचा अधिकाधिक AI आधारित सुविधा आणण्यावर भर असल्याचं दिसत आहे. Pixel 7a आणि Pixel Fold हे स्मार्टफोन्स, Pixel टॅब्लेट, अँड्रॉइड १४, Bard AI, PaLM 2 AI model…
आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!
अधिक माहिती : bit.ly/3M7ajj0
अधिक माहिती : bit.ly/3M7ajj0
MarathiTech - मराठीटेक
आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!
याद्वारे लॉक केलेल्या चॅटमधील संभाषणं पाहण्यासाठी तुमचा फिंगरप्रिंट लागेल.
BGMI या गेमवरील बंदी मागे घेतल्यामुळे ही गेम आजपासून पुन्हा एकदा भारतात उपलब्ध झाली आहे. प्ले स्टोअरवर आता डाउनलोड करू शकता.
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile