MarathiTech
48 subscribers
36 photos
92 links
मराठीटेक आता टेलिग्रामवर!
तंत्रज्ञानासंबंधित घडामोडींची माहिती...

वेबसाईट : www.marathitech.in
Download Telegram
अनोळखी कॉलरचंही खरं नाव लवकरच आपल्या फोनवर दिसेल!
ट्रूकॉलरचच काम मात्र KYC कागदपत्रांवरील अधिकृत अचूक नाव आपल्याला दिसेल! हा निर्णय लवकरच अंमलात आणला जाऊ शकतो!
बेटिंग व Gambling देशातील बऱ्याच भागात अवैध असून या नव्या ऑनलाइन पर्यायांमुळे आर्थिक धोका संभवतो म्हणून या वेबसाइट्स व ॲप्सच्या जाहिराती दाखवू नयेत असं I&B मंत्रालयाने पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
इंटरनेट एक्सप्लोरर आजपासून बंद होणार...!
यापुढे या ब्राऊजरला सपोर्ट/अपडेट्स दिले जाणार नाहीत.
विंडोजमध्ये याची जागा आता क्रोमियम आधारित मायक्रोसॉफ्ट एज (Edge) ब्राऊजरने घेतली आहे.