MarathiTech
48 subscribers
36 photos
92 links
मराठीटेक आता टेलिग्रामवर!
तंत्रज्ञानासंबंधित घडामोडींची माहिती...

वेबसाईट : www.marathitech.in
Download Telegram
इस्रोच्या PSLV रॉकेटद्वारे आदित्य L1 चे आज सकाळी ११.५० वाजता सूर्याच्या दिशेने प्रक्षेपण होणार!
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची पहिलीच सूर्य मोहिम
लाईव्हस्ट्रीम लिंक : https://youtu.be/_IcgGYZTXQw
ॲपलचे नवे आयफोन्स (iPhone 15 Series) आज सादर होणार!
यावेळी प्रथमच आयफोनमध्ये Type C पोर्ट मिळण्याची शक्यता...!
आज रात्री १०.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल...
लाईव्हस्ट्रीम लिंक : https://youtu.be/ZiP1l7jlIIA
स्मार्टफोन खरेदीची सर्वोत्तम वेळ, अनेक फोन्सवर भरपूर ऑफर्स
जवळपास सर्व आयफोन्सवर मिळणारी सूट खास आकर्षण...
यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!
अधिक माहिती : https://bit.ly/3Qk04tI
CES 2024 मधील घडामोडी : कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडला!
यावेळी अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टीत AI जोडण्यास सुरुवात!

नवनवीन उपकरणांची अधिक माहिती : https://bit.ly/3O0UIDc
Nvidia जगातल्या सर्वात मोठया कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर!
Nvidia ने आता चक्क गूगलच्या अल्फाबेटलासुद्धा मागे टाकलं आहे!
अधिक माहिती : https://bit.ly/3IkNruZ