मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
5.35K subscribers
886 photos
34 videos
1 file
206 links
मराठी स्पीक म्हणजे चावट, सेक्सी वायरल कॉल रेकॉर्डिंग.

https://t.me/Key_Network

Powered by - @Marathihotkatha1

🎧
Download Telegram
शेवट असा झाला कि आमचे शाळेचे दिवस संपायला आले असताना मी खूप हिम्मत करून तिला विचारले तेही मित्रांना सोबत घेऊन कारण माझी ह्यासाठी हिम्मत झालीच नाही त्या दिवशी ती आली आणि मी तिला विचारले हि तुझे माझ्यावर प्रेम आहे का ? कदाचित हे मी चुकीचे बोललो मी जर '' माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तू आवडतेस असे बोललो असतो तर ती मला मिळाली असती "
पण ते जमलेच नाही आणि ती रडू लागली तिचे रडू माझ्या कडून पाहावले नाही ती रडत होती मला कसंतरी वाटत होतं म्हणून मी तिथून निघून गेलो पण त्या वेळेस मी तिथे थांबलो असतो तर तिचे उत्तर मला मिळाले असते ........
आठवणीच्या सागरात मासे कधीच
पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र
कधी दिसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही..
... अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,..
.पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!
💦💦💜
ऱागात घेतलेला निर्णय व्यक्तीगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो...
शब्दांचा जादूगर...
पण ते मला जमलेच नाही .... असे हे माझे पहिले प्रेम जे आज हि मला आठवतं आणी मी आजही दु:खी होतो . कारण पहिले प्रेम म्हणजे एक लाट जी भरती येते तशी सारे जुने दिवस आठवण देऊन जाते ..
पण आजही मला वाटतं हे माझ्याशीच का होतं...?
माझी आवड कदाचित दुसर्या साठी आहे , पण असे का होतं जे आपल्याला आवडतं ते दुसर्यालाच मिळून जातं......?
✍️ एक नातं असंही... 😍

एक नातं असही, की जिथे न कधी स्पर्श झाला ....

एक नात असही, की जिथे न कधी भेट झाली....

एक नात असंही , की जिथे कधी डोळे वर करून नाही पाहिले...

जिथे फक्त आणि फक्त साद घातली मनाने मनाला...

एक नातं असही जिथे नसे लवलेशही कधी वासनेचा, जिथे फक्त होत असे वर्षाव प्रेमाचा...

एक नातं असही, जिथं न सांगताच कळे सर्व काही...

जिथे आपल्या भावना व्यक्त करायला भासत नाही कशाचीही गरज...

जिथे मिळते येणाऱ्या अश्रूंसाठी मोकळी वाट...

अस आहे एक नातं तुझं आणि माझं...

ते असंच आयुष्यभर फुलत आणि झुलत राहूदे....



💐💐@@!!..."स्पर्श"...!!@@💐💐
'Everything is Psychological' असलेल्या ह्या जगात मन कसे हाताळायचे याचे कुठेही प्रशिक्षण मिळत नाही. केव्हा कधी कसे काय करावे, याचे ज्ञान मिळत नाही. तसे त्याचे कुठलेही रेडीमेड Template नाही. माणूस प्रसंगानुरूप निर्णय घेत घडत जातो वा बिघडत जातो.
माणसाला नक्की कोणती बाब, गोष्ट आहे जी घडवते तर त्याच्या वाट्याला येणारी आव्हाने. ही आव्हानेच माणसाला त्याच्या आतील सर्व गुणांना, ताकदीला बाहेर काढत असतात. आव्हाने पेलायची म्हणजे कस लागतो, Comfort zone तर ब्रेक करावाच लागतो. आपल्यातील सारी ऊर्जा वापरावी लागते, जी आपण एरवी कधीच वापरलेली नसते, आव्हाने आली नसती तर वापरलीही नसती.
जसे, उपवासाने माणसाचे शरीर Autophagy मध्ये रुपांतरीत झाले की ते शरीरातील अतिरिक्त चरबी, अनावश्यक, खराब पेशी खाऊ लागते आणि माणसाला निरोगी, सुडौल बनवते. थोडक्यात शरीर स्वतःसाठी आवश्यक असलेली एनर्जी ज्या पेशी कधीच वापरल्या गेल्या नसत्या त्या वापरायला सुरुवात करून मिळवते.
तसेच आव्हाने आपल्यातल्या होत्या नव्हत्या अशा साऱ्या जमेच्या बाजू वापरून घेतात आणि माणसाला घडवत जातात.
म्हणून माणसाने आव्हानांना एक संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. तसेही त्याला नाक मुरडून, दुर्लक्ष करुन काहीच मिळत नाही, उलट अडचणीत वाढच होते, त्यापेक्षा तोंड देणे कधीही श्रेयस्करच.
म्हणून मला नेहमी वाटते की आव्हानेच माणसाला घडवतात.
आणि अचानक आलेल्या आव्हानांतून, जीवनातील अनिश्चित घटनांमधून माणसे खऱ्या अर्थाने घडत असतात वा उध्वस्त होत असतात.
- निलेश अभंग, कल्याण.
#randomthoughts
#अनुभवजन्यलेखन
नवीन मराठी विडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
नवीन मराठी विडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

https://t.me/+4zBoji37r5xiOWY1
https://t.me/+4zBoji37r5xiOWY1
https://t.me/+4zBoji37r5xiOWY1
ओढ वेडी

आस चांदण्यांची मनाला...या लागली
चाहूल प्रेमाची तीच्या मला रे उमजली

एक एक तारकात तीचेच भास देखणे
ओढ आता मजला भेटण्याची लागली

काळोखात बैसलो जरी एकटा इथे मी
जाणीव भोवताली तीची होऊ लागली

खोटे परी लाघवी आभास सारे भाबडे
स्पर्शात का हळूवार ती उगा रेंगाळली

उरतो ना, मीच माझा सोबतीत तीच्या
अशी कशी ओढ वेडी मना या लागली

©शिवाजी सांगळे 🦋papillon
🔥 All Channel List 🔥
@Key_Network
————————————————-
🔰 मराठी चावट कथा
https://t.me/chavatkatha
🔰मराठी स्पिक
https://t.me/Marathispeak
🔰 मराठी Cuxk Fantacy
https://t.me/ladkibayko
🔰मराठी सेक्स इन्फो
https://t.me/learnmarathisex
🔰 मराठी Polls
https://t.me/marathipolls
🔰मराठी हॉट कथा
https://t.me/MarathiHotkatha1
🔰मराठी फायनान्स
https://t.me/MarathiMoney
🔰 मराठी लेख
https://t.me/MarathiLekhan
🔰मराठी Film Actress
https://t.me/Marathi_Film_Actress
🔰मराठी Books
https://t.me/+bUyOR79tPHw1N2Y1
🔰मराठी Suvichaar
https://t.me/MarathiSuvichaar
🔰 मराठी Business Ideas
https://t.me/Marathi_Business_ideas
🔰मराठी भयकथा
https://t.me/MarathiHorror
🔰मराठी Status Caption
https://t.me/dailymarathicaptions
🔰 ALL MOVIES HUB
https://t.me/+8WwbU7raHMQ2MDQ1
🔰 Books Collection
https://t.me/HindiEnglish_books
🔰Daily Motivational Story
https://t.me/Motivational_Story_hindi
🔰Movies and Webseries
https://t.me/films_movies_hub
🔰 Antarvasna Kahaniya
https://t.me/HindiAntarvasna
🔰 इंडियन All Story XXX
https://t.me/indianxstory
🔰शायरी डेली
https://t.me/HindiShayari_daily
👆उत्पन्नाचा दाखला आणि डोमसाइड सर्टिफिकेट काढण्यासाठी - कागदपत्रे घेऊन महा-ई-सेवा केंद्र मध्ये जावे