शेवट असा झाला कि आमचे शाळेचे दिवस संपायला आले असताना मी खूप हिम्मत करून तिला विचारले तेही मित्रांना सोबत घेऊन कारण माझी ह्यासाठी हिम्मत झालीच नाही त्या दिवशी ती आली आणि मी तिला विचारले हि तुझे माझ्यावर प्रेम आहे का ? कदाचित हे मी चुकीचे बोललो मी जर '' माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तू आवडतेस असे बोललो असतो तर ती मला मिळाली असती "
पण ते जमलेच नाही आणि ती रडू लागली तिचे रडू माझ्या कडून पाहावले नाही ती रडत होती मला कसंतरी वाटत होतं म्हणून मी तिथून निघून गेलो पण त्या वेळेस मी तिथे थांबलो असतो तर तिचे उत्तर मला मिळाले असते ........

आठवणीच्या सागरात मासे कधीच
पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र
कधी दिसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही..
... अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,..
.पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !
आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!
✨✨✨✨✨💦💦💜

पण ते मला जमलेच नाही .... असे हे माझे पहिले प्रेम जे आज हि मला आठवतं आणी मी आजही दु:खी होतो . कारण पहिले प्रेम म्हणजे एक लाट जी भरती येते तशी सारे जुने दिवस आठवण देऊन जाते ..
पण आजही मला वाटतं हे माझ्याशीच का होतं...?
माझी आवड कदाचित दुसर्या साठी आहे , पण असे का होतं जे आपल्याला आवडतं ते दुसर्यालाच मिळून जातं......?
पण आजही मला वाटतं हे माझ्याशीच का होतं...?
माझी आवड कदाचित दुसर्या साठी आहे , पण असे का होतं जे आपल्याला आवडतं ते दुसर्यालाच मिळून जातं......?