मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
5.69K subscribers
895 photos
38 videos
2 files
210 links
मराठी स्पीक म्हणजे चावट, सेक्सी वायरल कॉल रेकॉर्डिंग.

https://t.me/Key_Network

Powered by - @Marathihotkatha1

🎧
Download Telegram
★स्त्रीचे रहस्यमयी जीवन ★
मनाचा मनाशिच खेळ चालतो , कोनाला सांगु की नको यातच जीव तडफडतो, विचारांचे जाळे मनातच घर करून राहते , बोलताना जरा सांभाळूनच बोलते , वर्तमानाचे भान ठेवून, भुतकाळ विसरते, भविष्याची चिंता अजुन जास्त सतावते. काय करावे काही कळेनासे होते, हे सगळे असुन हि स्वतालाच सावरते, कुठे तरी पडलेल्या मनाला उचलून आत मधली क्षमता दाखवते , जसे काही झालेच नाही असे सांगते. असे घट्ट नाते ती स्वत:शीच स्वता निभावते.स्वतःचे कोढे सोडून ती घरातल्यांचा आधार बनून उभी राहते,


📝🖤 शब्द मनातले मना पर्यंत🖤📝
रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असतो… नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो….. जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो….🎯✒️
💫आयुष्याचे #कॅलेंडर उलटे फिरायला लागले की दिवसांपेक्षा, #जगण्याची फिकीर जास्त वाटायला लागते...💫
एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..
_माणसाला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते..!_
तत्वज्ञान '

"ज्या ज्ञानाने हजारो लाखो माणसांचं जीवन बदलून प्रकाशमय होते ते खरं तत्वज्ञान आणि असं होत नसेल तर समजून घ्या की ते ज्ञान नसून केवळ कागदांची रद्दी आहे."
उस गरीब की उम्मीदें भी क्या होगी ।

जिसकी सांसे गुब्बारों में बिकती हैं ।।"😥🙏💃🕺
I miss You.....
ही Life ahe भावा सगळंचं मनासारखं मिळायला आईचं प्रेम ❣️❣️ नाही
आपण काय विकतोय हे महत्त्वाचे नाही.
आपण कसे विकतोय आणि त्याचे
सादरीकरण खूप महत्वाचे आहे.

राजस्थानमधील एक चहा विक्रेता स्वत: ला अशा प्रकारे सादर करतो की तो चहा आवडत नसलेल्यानं आकर्षित करू शकेल.

व्यवसाय मोठा किंवा छोटा असो, दृष्टी आणि कल्पनांसह सर्जनशीलता यामुळे आपणास सहज लक्ष्य गाठता येते!
*मनातील इच्छाशक्ती जेव्हा मनगटात उतरते तेव्हा अशक्य गोष्ट ही शक्य वाटू लागते...*
_विजेता तो नाही जो कधीच हरला नाही,_
_विजेता तोच जो कधी अपयशाने थांबला नाही...!!_
*आयुष्य जेंव्हा बीजगणित आणि भूमिती सारखं बनतं तेंव्हा आयुष्याची गणितं सोडवायला गरज असते ती खऱ्या शिक्षकाची... कारण खऱ्या आयुष्यात ना प्रमेय लागू होतात ना कुठली सूत्र..!!*
_आई_... 😘

रुसणार ना कधी मी
रडणार आता नाही,
परतुनी ये ना आई
तुझ्याविना ग आता
मला मुळीच करमत नाही.
बोल बोबडे कोण ग शिकविल,
हळूच घास आता कोण ग भरविल,
नको ती मजला घोडागाडी,
कोणी देईल का आणुनी आई,
तुझ्याविना ग आई आता मुळीच करमत नाही.
करणार ना हट्ट आता,
त्रास तुला ना देणार आता,
खोडी ना करणार आता,
मार हवे तर आता परी माघारी लवकरी ये आई,
तुझ्याविना ग आता मुळीच करमत नाही.
हृदयातील माझ्या मूर्ती दुजी तू,
गोठ्यातील गाईंची जणू आई तू,
माझं देवघर झाल ग आई सुण,
गाईचं सुध्धा थांबणा झालंय हंबरण,
ये ग धावुनी तू आई आता घरात राहवत मजला नाही. तुझ्यामुळे ग आई आयुष्यास या अर्थ हा आला,
जग दाखवूनी मजला,
का तू लपंडाव हा खेळला,
आई तुझ्या नसण्याचा अर्थ समजला आता,
येई परतुनी वेगे तुझ्याविना ग करमत नाही आता.
तुझी कुशी भेटेल का ग पुन्हा,
सांग ना देवा काय होता असा गुन्हा,
झालास कधी ती प्रसन्न मजला,
एक मागणे देशील का,
पुन्हा याच आईच्या पोटी घालशील का.
पुन्हा याच आईच्या पोटी घालशील का.
प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते.....!!! 💕💕🌹
हम फूल तो नहीं
पर महकना जानते है,
बिना रोये
गम भुलाना जानते है..
लोग खुश होते है हमसे...
क्योकि.......
हम बिना मिले ही
रिश्ते निभाना जानते है🌹🌹🌹🌹
*आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवयं हे रहस्य उलगडता आलं की ते मिळवता येतं... यालाच आकर्षणाचा नियम म्हणत असावं..!!*
माणसाने नेहमी मिठा सारखं असावं महाग नाही पण महत्त्वाचं असावं
*लबाडीच्या पंचपक्वाना पेक्षा कष्टाची भाजी भाकरी गोडच लागते*
"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!
🙏🙏
छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हवं असत,
असंख्य चांदण्या भरून सुद्धा
आपलं आभाळ रिकाम असत.
तू पुरुषार्थ सिद्ध करण्याचा मागे धावू नकोस,
तुझं स्त्रीत्व आजही सर्वश्रेष्ठ आहे...!