Marathiinfopedia
46 members
35 photos
1 file
149 links
Download Telegram
to view and join the conversation
भारतीय शेतकरी निबंध मराठी

भारत हा कृषी देश आहे. येथे 75 टक्के गावे आहेत. या खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकर्‍यांचे जीवन परोपकाराने भरलेले आहे, परंतु त्यांचे वैयक्तिक जीवन आणि कौटुंबिक स्थिती दयनीय दिसते.

भारतीय शेतकर्‍याला मदर इंडियाचा मुलगा म्हणणे योग्य ठरेल. भगवंताला अन्नदाता म्हणतात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यालाही ही पदवी दिली जाते. यामागचे कारण ते आहे की कठोर परिश्रम करून तो आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पिकवतो.

संस्कृतमध्ये असे म्हटले आहे – “परोपकारी सता विभूताया:” एक सज्जन माणसाचे आयुष्य इतरांच्या भल्यासाठी असते, शेतकरी देखील एक गृहस्थ आहे, ज्याचे संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी आहे.https://marathiinfopedia.co.in/shetkari-marathi-essay/
Ganeshotsav Marathi Nibandh


गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांच़ा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले.

ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांच़े आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच़े आगमनभाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते,व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साज़रा करण्यात येतो.

एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्‍याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्‍याचे शिरच उडवले.

अधिक वाचा - https://marathiinfopedia.co.in/ganeshotsav-marathi-nibandh/
रेल्वे स्टेशनवरील एक तास

मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी मित्रांसह मुंबईहून माउंट अबूला जात होतो. ट्रेन सुटण्याच्या साधारण तासाभरापूर्वी आम्ही रेल्वे स्थानकात पोहोचलो.स्टेशनबाहेर टॅक्सी भरल्या गेल्या. मार्ग अडवून मोटार वाहने उभी होती. लाल पगडी वाले कुली लोक प्रवाश्यांकडे जाऊन सामान उतरवण्यापूर्वी वेतन निश्चित करत होते. स्टेशनला तिकिट घरासमोर बसण्यासाठी जागा नव्हती.

जणू व्यासपीठावर रंगीबेरंगी पोशाखांचे प्रदर्शन होते. वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्ये लोकांची जणू जत्राच होती. कोणी त्याच्या उजव्या हाताच्या उजव्या हातात सिगारेटचा धूर उडवत होता, तर कोणी पानवाल्याला आवाज देत होता. काहीजण नळ धुवत होते, कोणी भांडी घालत होते. सर्व आपापल्या रंगात छान होते. ‘आर्म’ निघून जाणे आणि ‘हँडल’ अशा नादांनी कुलीज चालू होते. चहा विक्रेत्यांकडून ‘पुरी-साग’, ‘पान-सिगारेट’, ‘पुरी मिठाई’ यासारखे आवाज प्लॅटफॉर्म वरती उमटले होते. तिकिट चेकर्सही इकडे तिकडे फिरत होते.

https://marathiinfopedia.co.in/railway-station-varil-ek-tas-marathi-nibandh/
आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन

शाळेतील स्नेहसंमेलन म्हपाने आम्ही विदयाध्यांसाठी मोठी धमाल असते. त्या काळात विद्यार्थ्यांसाठी कडक नियम नसतात. घंटा, तास, अभ्यास, गृहपाठ,
गणवेश या सर्वांना त्या काळात सुट्टी असते. त्यामुळे शाळेत जायला खूप मजा वाटते.

स्नेहसंमेलनाची सुरवात होते ती विविध स्पर्धांनी. खेळांच्या स्पर्धाच्या वेळी संपूर्ण मैदान रंगीबेरंगी कपड्यांनी खुलून दिसते. मैदानावर उत्साह नुसता ओसंडत असतो. प्रत्येक स्पर्धेत मोठी चुरस असते.

विद्यार्थी व शिक्षक यांचा क्रिकेटचा सामना रंगतो. विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांच्यात खो-खोचा सामना खेळाला जातो. रस्सीखेच, मडके फोडणे, केरम, संगीत खुर्ची,लिंबू चमचा,रांगोळी, निबंध-स्पर्धा अशा गंमतीदार स्पर्धा होतात.

https://marathiinfopedia.co.in/school-gathering-essay-in-marathi/
माझा शाळेतील पहिला दिवस

माझा शाळेतील पहिला दिवस मला आजही चांगलाच आठवतो. शहरातील एका चांगल्या शाळेगा माला प्रवेश मिळाला. आठवडाभर आधीच सर्व तयारी झाली होती,नवा गणवेश, नवे दप्पार, नवी पुस्तके अगदी बूटमोजेही नवे ! आजीने मला देवांच्या
पाया पडायला लावले. आजीआजोबा मला शाळेपर्यंत पोहोचायला आले होते.

शाळा घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेच्या बाहेर पालकांची खूप गर्दी होती. काही मुले रिक्षाने, गाड्यांनी येत होती. तेवढ्यात एक मोठी स्कूल बस आली, त्यातून भरपूर विद्यार्थी आले. सर्वजण गणवेशात. त्यामुळे दृश्य फारच सुंदर दिसत होते. मी वरवर धिटाई दाखवत होतो, पण आतून घाबरलेला होतो.

https://marathiinfopedia.co.in/maza-shaletil-pahila-divas-marathi-essay/
मानवी_शरीर_प्रश्नोत्तरे.pdf
352.8 KB
Emailing मानवी शरीर प्रश्नोत्तरे.pdf
आरोग्य सेवक पशुसंवर्धन आणि अंगणवाडी साठी पीडीएफ नोट्स
भाषेचे महत्व
Importance of Languages

‘ भाषा ‘ हे एक असे माध्यम आहे की त्यातून सुरु होते ती विचारांची देवाणघेवाण आपले आदिमानव त्या काळान फक्त खाणाखुणा करत असत तेव्हा भाषेचा शोध नव्हता याच खाणाखुणाद्वारे त्या काळातील माणसे आपल्या मनातील विचार , भावना समोरच्या माणसापर्यंत पोहचवित असत . परंतु प्रत्येक गोष्टीला जशा मर्यादा असतात तशाच खाणाखुणांवरही मर्यादा असल्याने माणसाला भाषेची गरज वाटली.

गरज ‘ हाही एक शोधाचा भाग असल्याकारणाने माणसाने ‘ भाषा ‘ शोधून काढली . ज्या प्रकारे माणसाला भाषेची गरज आहे तशीच गरज पशुपक्षी प्राणी यांना ही भासू लागली . वेगवेगळे आवाज़ कादून आपले विचार भावना दुसऱ्या पक्षी , प्राण्यांपर्यंत पोहचवू लागले . अशा त-हेने निर्माण होत गेल्या भाषा , ज्यामुळे माणसाचे चं काय पशुपक्ष्यांचे जीवनसुद्धा आनंदाने सुरु झाले.

देवांची वाणी संस्कृत कपाने जन्माला आली , असे म्हणतात . त्यातूनच पुढे संस्कृत ह्या जननीच्या उदरातून अनेक भाषा जन्मास आल्या . मराठी , पंजाबी , हिंदी , गुजराती , सिंधी , कन्नड , तामिळ , तेलगू , उर्दू, काश्मिरी अशा अनेकानेक भाषा

👉🏻https://marathiinfopedia.co.in/bhasheche-mahatva-marathi-nibandh/
*आजची तरुणाई मराठी निबंध*
तरुण म्हटलं कि आठवत ते एक धगधगत सळसळत तरुण रक्त ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथ पाणी काढण्याची धमक असते. ज्याच्या जिभेतुन निघणार्या प्रत्येक शब्दाला धारदार शब्दाची पात असते, देश ज्याच्या खांद्यावर उद्याच्या विकासाची स्वप्ने पाहतो तो तरुण. पण काल एकाच दिवशी काही बातम्या वाचनात आल्या, पहिली होती कि आईने पैसे दिले नाहीत व सारखी शेतात जा काम कर अस म्हणते म्हणून २२ वर्षाच्या युवकाने स्वताच्या जन्मदात्या आईचा खून केला. वाचून खूप वाईट वाटले मन सुन्न झाले तोपर्यंत दुसरी बातमी होती कि एका अल्पवयीन मुलीला एका युवकाने लग्नाचे आमिष दाखऊन बलात्कार केला होता. तर तिसरी बातमी होती कि, भर रस्त्यात आंतरजातीय विवाह केला म्हणून एका युवकावर काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला .
या सगळ्या बातम्या वाचून मन सुन्न झाले कारण हे वाचाण्याआगोदर माझ्या हातात स्वामी विवेकानंदांचे पुस्तक मी वाचत होतो. आणि मला प्रश्न पडला कि ज्या स्वामी विवेकानंदानी म्हटले होते कि मला फक्त १०० तरुण द्या मी त्या राष्ट्राचे भवितव्य घडउन दाखवतो. त्याच स्वामींच्या देशात अशा घटना घडतातच कशा ? खरेतर आपल्या देशाचा इतिहास पाहिता तर आपल्या देशाचा खूप मोठा इतिहास घडला तो तरुणांमुळेच. जेव्हा जेव्हा देशात संकट आली तेव्हा तेव्हा तरुण एक झाले आणि संकट परतावून लावली. संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, मंगल पांडे, भगतसिंग, विवेकानंद, सावरकर, आंबेडकर, यांच्याकडे पाहिलं कि जाज्वल्य इतिहासाचा अभिमान वाटतो. पण आज ..

👉🏻https://marathiinfopedia.co.in/todays-young-generation/
आई संपावर गेली तर….

आईच्या कष्टाची किंमन तेव्हाच कळते, जेव्हा आई संपावर जाते. एक दिवस सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात आठ वाजले होते. शाळेची बस केव्हाच
निघून गेली होती. मी आईच्या नावाने ओरडत स्वयंपाकघरात गेलो, तर आईचा कुठेच
पत्ता नव्हता.

Aai Sampavar Geli Tar Marathi Essay

माझ्या ओरडण्यामुळे बाबा जागे झाले, त्यांनाही कामावर जाण्यास उशीर झाला होता.
आई कोठे गेली, हे शोधत आम्ही बाहेरच्या खोलीत आलो, तर तेथे एक पत्र सापडले. यावरून आम्हांला कळले की, सर्व स्त्रिया आज संपावर गेल्या होत्या.’
बाब मला म्हणाले, ‘राजा, मी कचेरीत पळतो. तुझी शाळा बुडलीच आहे. तेव्हा तू आराम करhttps://marathiinfopedia.co.in/aai-sampavar-geli-tar-marathi-essay/
प्रोग्रामिंग का शिकावे ?

संगणक (कॉम्प्युटर) किंवा भ्रमणध्वनी (मोबाईल) किंवा अनेक इतर इलेक्ट्रोनिक उपकरणांवर आपण चे प्रोग्राम वापरतो ते प्रोग्राम बनवण्याची किंवा संगणकावर लिहिण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रोग्रामिंग होय. आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक कामे करतो , तिच कामे आपण संगणकाद्वारे किंवा इतर उपकरणांद्वारे सुद्धा कधी कधी करू शकतो, तर अशीच विविध कामे आपण संगणकाला समजणाऱ्या भाषेत किंवा प्रोग्रामिंग भाषेमध्ये (Programming Language मध्ये ) संगणकाला समजाविण्याचे काम हे प्रोग्रामर करत असतो.
प्रोग्रामिंग का शिकावे ?
बरेचसे लोक हे प्रोग्रामिंग कडे जातात कारण त्यांना दररोज वेगवेगळी मजेदार आव्हान जिंकायला आवडते व बरेचसे प्रोग्रामर्स फक्त संगणक आवडतो म्हणूनही प्रोग्रामिंग कडे वळतात (मीसुद्धा त्यातलाच एक आहे). प्रोग्रामिंग शिकून अनेक मोबाईल साठी अॅप्स म्हणजेच अँडरॉईड अॅप्लिकेशन्स तयार करणे, मोबाईल साठी विविध खेळ(गेम्स) तसेच संगणकावर विविध प्रोग्राम्स किंवा गेम्स यात लोकांना फारच रस असतो. जर तुम्हाला फेसबुक अॅमॅझॉन किंवा ट्विटर यांसारखी संकेतस्थळे (websites) बनवायची असतील तरीसुद्धा तुम्हाला प्रोग्रमिंगच शिकावे लागेल.

https://marathiinfopedia.co.in/why-learn-programming/
Khare aishwarya - आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या …
-https://marathiinfopedia.co.in/khare-aishwarya/
Har jeet - एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या …
-https://marathiinfopedia.co.in/har-jeet/
Mi pana - एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न …
-https://marathiinfopedia.co.in/mi-pana/
Kurhad Aani Danda - एकदा कु-हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरु झाला. दोघेही स्वत:ला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते लाकडाचा दांडा नंतर शांत झाला. मात्र कु-हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कु-हाडीला प्रचंड अहंकार होता.ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती,”अरे लाकडाच्या दांडक्या ! तू स्वत:ला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्यापुढे पाणी भरते, मी ठरवले तर …
-https://marathiinfopedia.co.in/kurhad-aani-danda/
Raja ani mantri - एका सम्राटाला रात्री येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, “महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक …
-https://marathiinfopedia.co.in/raja-ani-mantri/
Sarv dharm sambhav - एकदा अकबर आणि बिरबल वेषांतर करून राज्यात फेरफटका मारण्यास निघाले, रात्रभर संपूर्ण नगरात भ्रमण करता करता कधी सकाळ झाली ते कळलेच नाही. रात्रभर फिरून दोघेही खूप थकले होते. कोठेतरी विश्रांती घेण्यासाठी ठिकाण बघत होते. तेवढ्यात एका साधूचा आश्रम त्यांच्या नजरेस पडला. थोडावेळ विश्रांती घेण्यासाठी ते आश्रमातील अंगणात असणाऱ्या एका मोठ्या झाडाखाली बसले. काही काळ विश्रांती …
-https://marathiinfopedia.co.in/sarv-dharm-sambhav/
Lalsa - एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि झाडाला बांधून घातले. मग गावकरी विचार करू लागले याला काय शिक्षा द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले कि मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची. सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य …
-https://marathiinfopedia.co.in/lalsa/
Khara Mitra - आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,”गुरुजी ! धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? ” गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे – एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. …
-https://marathiinfopedia.co.in/khara-mitra/
Devacha nyay - पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, “विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, ‘देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या …
-https://marathiinfopedia.co.in/devacha-nyay/