Marathiinfopedia
41 members
47 photos
1 file
163 links
Download Telegram
to view and join the conversation
Imandari hich kasoti - एक छोटं गांव, त्या गांवात गरीब कुटुंब राहत होतं. मुलाचे आई वडील काबाड कष्ट करती असत. पण त्यांचा एकुलता एक दिनू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे. काम करून तो दमून जात असे. तो अभ्यास करून, आपला नंबर खाली जाता काम नये असा सतत झटत असे. त्याचप्रमाणे तो आपल्या वर्गशिक्षिकाच्या घरची …
-https://marathiinfopedia.co.in/imandari-hich-kasoti/
Ghoda aani Nadi - घोडा आणि नदी एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, ” निश्चींतपणे …
-https://marathiinfopedia.co.in/ghoda-aani-nadi/
Santosh v samadhan hech khare dhan - संतोष व समाधान हेच खरे धन एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. ‘मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,’ अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत …
-https://marathiinfopedia.co.in/santosh-v-samadhan-hech-khare-dhan/
Upkar - उपकार वाघासारख्यावर करावे एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत येत नाही. इकडे पिलांना खूप भूक लागू लागते. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया येते. ती वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजते. तेव्हा पिलांच्या जीवात जीव येतो. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागते. …
-https://marathiinfopedia.co.in/upkar/
Murkhala Updesh - मूर्खाला उपदेश एकदा हिमालयाच्या भागात एक वानर पावसात सचैल भिजल्याने थंडीने कुडकुडत एका झाडाखाली बसला होता. त्याच झाडावर एका घरट्यात एक पक्षी राहात होता. कुडकुडणार्‍या वानराला बघून त्याने म्हटले, ‘अरे, आम्ही केवळ चोचीने घरटे बांधतो. तुला तर माणसासारखे हात-पाय आहेत. डोके आहे. असे असताना राहायला घरकुल का बांधत नाही तू? बांधले असतेस तर उघड्यावर अशी …
-https://marathiinfopedia.co.in/murkhala-updesh/
Veleche Mahatva - वेळेचे महत्त्व. क्रांतिकारकांच्या मालिकेत चाफेकर बंधूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तीनही भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरिता हंसत हंसत फासावर चढले. त्या दिवशी दामोदार चाफेकर यांना सरवरा जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. दामोदरांनी त्या दिवशी प्रसन्न व आनंदी होते. त्यांच्या हातात गीतेचे पुस्तक होते. ते गीतेचे वाचन करता करता शिक्षेकरता तयार झाले होते. फासीची वेळ होत होती …
-https://marathiinfopedia.co.in/veleche-mahatva/
Ushira Yenyachi Shiksha - उशिरा येण्याची शिक्षा. महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्‍या घंटेनंतर येत असे त्याला दुसर्‍या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी …
-https://marathiinfopedia.co.in/ushira-yenyachi-shiksha/
Danache Mol - दानाचे मोल राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्‍या शेतकर्‍यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते …
-https://marathiinfopedia.co.in/danache-mol/
Kunala kami samju naye - कुणाला कमी समजू नये. प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. …
-https://marathiinfopedia.co.in/kunala-kami-samju-naye/
Human Nervous system - मानवी चेतासंस्था * ……… याने इ.स. १६६५ मध्ये पेशींचा शोध लावला. – रॉबर्ट हूक * मानवी चेतासंस्थेचे तीन भाग – स्वायत्त , मध्यवर्ती , परिघीय चेतासंस्था * संवेदनाचे वहन करणाऱ्या तंतूना ……. म्हणतात – चेतातंतू * चेतातंतूचे रचनेनुसार दोन प्रकार – मायलिनी , अमायलिनी * मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे….असते .- १४०० ग्रॅम * शरीराच्या विविध …
-https://marathiinfopedia.co.in/human-nervous-system/
Human Eyes - मानवी डोळे : रचना * मानवी ज्ञानेंद्रिये – डोळा, कान , नाक , जीभ , त्वचा * नेत्रगोल तीन पटलांनी (आवरणांनी) बनली आहेत . – श्वेतपटल , रंजित पटल , दृष्टिपटल * नेत्रगोलाच्या समोरच्या भागावरील श्वेतपटल पारदर्शक असल्यामुळे त्यास …….. म्हणतात – पारपटल * रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …….. म्हणतात . – रंजीत पटल …
-https://marathiinfopedia.co.in/human-eyes/
Aharshastra - आहारशास्त्र * आहारातील मूलभूत अन्नघटक / अन्नातील पोषणतत्वे कार्बोदके, प्रथिने , स्निग्ध पदार्थ , जीवनसत्वे,खनिजे, पाणी. * कष्टाची (अंगमेहनीतीचे) कामे करणाऱ्या प्रौढ पुरूषाला दररोज …… कॅलरीज लागतात . – २८०० * कष्टाची कामे करणाऱ्या प्रौढ महिलेला दररोज …….. कॅलरीज लागतात – २३०० * गर्भावस्थेत महिलेला नेहमीपेक्षा ……. कॅलरीज अधिक लागतात . – ३०० * आहाराचे …
-https://marathiinfopedia.co.in/aharshastra/
Health Science - आरोग्यशास्त्र * जंतूमुळे होणाऱ्या आजारांना ………. म्हणतात – रोग * —- याला आरोग्यशास्त्राचा जनक म्हणतात – हिपोक्रॅटस रोगांचे प्रकार संसर्गजन्य रोग पोलिओ , डांग्या खोकला , देवी , क्षय, कांजण्या , घटसर्प , एन्फ्ल्युएंझा, एडस् , नायटा, अमांश, खुपऱ्या असंसर्गजन्य रोग कर्करोग, मधूमेह, रक्तदाब, संधिवात , हृदयरोग, युरेमिया विषाणूंपासून होणारे रोग पोलिओ. देवी, कांजण्या, एन्फ्ल्युएंझा, …
-https://marathiinfopedia.co.in/health-science/
Ganesh | Ganpati Atharvashirsa PDF - ॥ शान्ति पाठ ॥ ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः॥ स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ॥ ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ॥ स्वस्तिनस्तार्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥ ॐ तन्मामवतु तद् वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् Shri Ganpati Atharvashirsa ॥ श्रीगणपत्यथर्वशीर्ष ॥ ॐ शांतिः। शांतिः॥ शांतिः॥। ॥ …
-https://marathiinfopedia.co.in/ganesh-ganpati-atharvashirsa-pdf/
Ganpati Sahastranam - श्रीगणपतिसहस्रनामावली श्रीगणपतिसहस्रनामावली अस्य श्रीमहागणपतिसहस्रनामस्तोत्रमालामन्त्रस्य । गणेश ऋषिः । महागणपतिर्देवता । नानाविधानिच्छन्दांसि । हुमिति बीजम् । तुङ्गमिति शक्तिः । स्वाहाशक्तिरिति कीलकम् ॥ अथ करन्यासः । गणेश्वरो गणक्रीड इत्यङ्गुष्ठाभ्यां नमः । कुमारगुरुरीशान इति तर्जनीभ्यां नमः ॥ १॥ ब्रह्माण्डकुम्भश्चिद्व्योमेति मध्यमाभ्यां नमः । रक्तो रक्ताम्बरधर इत्यनामिकाभ्यां नमः ॥ २॥ सर्वसद्गुरुसंसेव्य इति कनिष्ठिकाभ्यां नमः । लुप्तविघ्नः स्वभक्तानामिति करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॥ …
-https://marathiinfopedia.co.in/ganpati-sahastranam/