Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
YouTube
संपूर्ण मराठी व्याकरण | 20 प्रश्नपत्रिका 500 प्रश्न | एकाच video मध्ये | #policebharti
#policebharti2026 #मराठीव्याकरण
ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
Telegram link - https://t.me/Lakshyadeep_policebharati
Instagram - https://www.instagram.com/lakshdveep_career_academy?igsh=YzRlYnY4ejg4NHU5
#PoliceBharti…
ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
Telegram link - https://t.me/Lakshyadeep_policebharati
Instagram - https://www.instagram.com/lakshdveep_career_academy?igsh=YzRlYnY4ejg4NHU5
#PoliceBharti…
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
💢फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच💢
🚨महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮♂️पोलीस भरती 2025
✍️संपूर्ण मराठी व्याकरण Online Recorded बॅच
▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
👉बॅच Validity 6 महिने असेल
👉लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील
🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये
-----------❀ꗥꗥ❀-------------
📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ..
📱 जॉइन करा.
Lakshyadeep_policebharati
📱App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
📞संपर्क - 8329603029

❤2
❤3
"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
5%
प्रचंड धावणारे
11%
पळ काढणारे
68%
न पकडता येणारे
16%
चपळ नसलेले
❤3👍1
Q. गैरहजर' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
51%
अनुपस्थित
20%
उपस्थित
9%
हजर
20%
अनुउपस्थित
❤4
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
2%
भविष्यकाळ
7%
भूतकाळ
86%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤2👏2
🔹उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे , ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ?
Anonymous Quiz
22%
अनन्वय अलंकार
40%
रुपक अलंकार
33%
अतिशयोक्ती अलंकार
5%
दृष्टांत अलंकार
❤2
🔹लहान मुल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
44%
रुपक अलंकार
28%
अतिशयोक्ती अलंकार
23%
दृष्टांत अलंकार
5%
विरोधाभास अलंकार
❤3
'अद्दल' या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा.
Anonymous Quiz
35%
ठोकर, शिक्षा
36%
शिक्षा, साक्ष
27%
ठीकर, धडा
3%
न्याय, बक्षिस
❤2
'सविता' या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा.
Anonymous Quiz
14%
चंद्र
45%
सूर्य
33%
आकाशगंगा
8%
नक्षत्र
❤3🔥1
'पृथ्वी' या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता ?
Anonymous Quiz
6%
अवनी
37%
वसुंधरा
9%
धरती
48%
भार्या
❤2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥
1) हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट
2) डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट
3) कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप
4) किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)
5) अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस

बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Anonymous Quiz
5%
बेडूकाने
16%
बेडुकाने
71%
बेडकाने
8%
बेडक्याने
लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
Anonymous Quiz
12%
विशेषनाम
73%
सामान्यनाम
15%
भाववाचकनाम
1%
सर्वनाम
❤1
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27
संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र
लेखक - के सागर
भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!
https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/
UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 / 9823121395

Polity_of_India_with_Special_Reference_to_Maharashtra_K'Sagar_Sample.pdf
8.7 MB
🔰राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2026-27
संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27
संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2026-27
शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?
Anonymous Quiz
3%
मी अभ्यास करत नाही
5%
मी आता जातो
90%
मला तिखट खाववते
2%
राम चहा पितो
❤2