🎯 ‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे --------------------- क्रियापद आहे.
Anonymous Quiz
10%
शक्य
7%
संयुक्त
80%
प्रयोजक
4%
करणरूप
❤5
🎯 खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते❓
Anonymous Quiz
7%
वाग, अहा
23%
अरेरे, आईगं
9%
फक्त छे, छटं
62%
शाब्बास, वाहवा
❤2
मासा,गरुड,साप, सुरवंट, कावळा या नामाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
3%
स्त्रीलिंगी
56%
पुल्लिंगी
16%
नपुसकलिंगी
25%
एक व दोन दोन्ही बरोबर
❤3
ठेविले अनंत तैसेची रहावे... हा अभंग कोणत्या संतांचा आहे.
Anonymous Quiz
6%
संत नामदेव
49%
संत एकनाथ
26%
संत ज्ञानेश्वर
19%
संत तुकाराम
❤5
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
45%
व्यतिरेक
38%
अतिशयोक्ती
15%
अनुप्रास
2%
सार
❤2
😎 वर्दीच्या स्वप्नाची अंतिम तयारी.✌️
📞Call no. - 9158585909
PSI
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
❤3
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
70%
योग्यतेने वागविणे
11%
पायरीवर बसविणे
7%
अपमान करणे
12%
योग्यता दाखविणे
❤1
🎯 खाली दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓
➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
Anonymous Quiz
19%
हेतुवाचक
17%
भागवाचक
21%
संबंधवाचक
43%
योग्यतावाचक
👏3❤2
❤3
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
11%
साधा भूतकाळ
23%
अपूर्ण भूतकाळ
63%
पूर्ण भूतकाळ
3%
रीती भूतकाळ
❤2
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
YouTube
संपूर्ण मराठी व्याकरण | 20 प्रश्नपत्रिका 500 प्रश्न | एकाच video मध्ये | #policebharti
#policebharti2026 #मराठीव्याकरण
ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
Telegram link - https://t.me/Lakshyadeep_policebharati
Instagram - https://www.instagram.com/lakshdveep_career_academy?igsh=YzRlYnY4ejg4NHU5
#PoliceBharti…
ॲप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
Telegram link - https://t.me/Lakshyadeep_policebharati
Instagram - https://www.instagram.com/lakshdveep_career_academy?igsh=YzRlYnY4ejg4NHU5
#PoliceBharti…
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
💢फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच💢
🚨महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮♂️पोलीस भरती 2025
✍️संपूर्ण मराठी व्याकरण Online Recorded बॅच
▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
👉बॅच Validity 6 महिने असेल
👉लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील
🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये
-----------❀ꗥꗥ❀-------------
📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ..
📱 जॉइन करा.
Lakshyadeep_policebharati
📱App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
📞संपर्क - 8329603029

"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
5%
प्रचंड धावणारे
11%
पळ काढणारे
68%
न पकडता येणारे
16%
चपळ नसलेले
❤3👍1
Q. गैरहजर' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
51%
अनुपस्थित
20%
उपस्थित
9%
हजर
20%
अनुउपस्थित
❤4
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
2%
भविष्यकाळ
7%
भूतकाळ
86%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤2👏2
🔹उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे , ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ?
Anonymous Quiz
22%
अनन्वय अलंकार
41%
रुपक अलंकार
32%
अतिशयोक्ती अलंकार
5%
दृष्टांत अलंकार
❤2
🔹लहान मुल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
44%
रुपक अलंकार
28%
अतिशयोक्ती अलंकार
24%
दृष्टांत अलंकार
5%
विरोधाभास अलंकार
❤3
'अद्दल' या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा.
Anonymous Quiz
35%
ठोकर, शिक्षा
35%
शिक्षा, साक्ष
27%
ठीकर, धडा
3%
न्याय, बक्षिस
❤2
'सविता' या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा.
Anonymous Quiz
14%
चंद्र
46%
सूर्य
33%
आकाशगंगा
8%
नक्षत्र
❤3🔥1