बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
Anonymous Quiz
5%
द्विगु
20%
द्वंद्व
62%
तत्पुरुष
13%
कर्मधारय
❤2
❤4
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
16%
साधा भूतकाळ
23%
अपूर्ण भूतकाळ
59%
पूर्ण भूतकाळ
3%
रीती भूतकाळ
❤6
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
5%
केवलप्रयोगी
9%
शब्दयोगी
84%
क्रियाविशेषण
3%
उभयान्वयी
❤6
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
83%
पक्का निर्णय
6%
सुंदर शिल्प
10%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤5
❤5
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
79%
म्हाईंभट
7%
शारंगदेव
12%
वरीलपैकी दोघे
1%
वरीलपैकी नाही
❤4
'ज्याच्या हाती ससा तो पारधी' - यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Anonymous Quiz
1%
सामान्य
70%
संबंधी व दर्शक
24%
संबंधी व सामान्य
5%
पुरुषवाचक व दर्शक
❤7
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Anonymous Quiz
62%
योग्यतेने वागविणे
12%
पायरीवर बसविणे
11%
अपमान करणे
15%
योग्यता दाखविणे
❤9
❤4
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
5%
केवलप्रयोगी
8%
शब्दयोगी
85%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤5
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026-27
तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षांसाठी
महाराष्ट्रातील समाजसुधारक
साहित्य भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
लेखक:-के' सागर सर
https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षांसाठी
महाराष्ट्रातील समाजसुधारक
साहित्य भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
लेखक:-के' सागर सर
https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
❤1
Maharashtra Samajsudharak (K'Sagar).pdf
5.8 MB
महाराष्ट्रातील समाजसुधारक
साहित्य भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
लेखक:-के' सागर सर
साहित्य भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
लेखक:-के' सागर सर
❤1
❤1
❤1
🎯 ‘माझे पुस्तक’ शब्दातील ‘माझे’ हा शब्द --------------- आहे.
Anonymous Quiz
13%
नाम
9%
अव्यय
10%
क्रियापद
68%
सार्वनामिक विशेषण
❤2
❤2
❤3