मराठी व्याकरण IMP
54.4K subscribers
2.35K photos
46 videos
2.53K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
"उपकार" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा -
Anonymous Quiz
5%
अनुदार
70%
अपकार
20%
कृतघ्न
5%
कृतज्ञ
4
'सूर्य' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
Anonymous Quiz
23%
मित्र
40%
शशांक
15%
भानू
22%
दिनकर
5
🚨एमपीएससी गट क संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 ऐवजी 3 जानेवारी 2027 ला होणार आहे

https://t.me/Ganitonline
1
🥳🥳 ओम व्हिजन अकॅडमी, पुणे - गणेशोत्सव स्पेशल ऑफर! 🥳🥳
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प दरात दर्जात्मक टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध! 📚🎯

👇 ऑफर्स आणि टेस्ट सिरीजची यादी:

➡️ कोतवाल भरती परीक्षा 2023 (10 जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका) - ₹111/-
➡️ MPSC गट C (अर्थशास्त्र) टेस्ट सिरीज - ₹12/-
➡️ MPSC गट C (तलाठी) टेस्ट सिरीज - ₹12/-
➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 1 - ₹12/-
➡️ पोलीस भरती टेस्ट सिरीज 2 - ₹12/-
➡️ अंगणवाडी मुख्य सेविका सरावसंच 10 प्रश्नसंच फक्त - ₹199/-
➡️ चालू घडामोडी सराव टेस्ट - ₹5/-

💡 यश तुमचे... मार्गदर्शन आमचे!

📌 अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी आजच संपर्क करा :
📞 मोबाईल नंबर: 9607155191

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:
📲 App link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mqphjw.apfezk

📢 Telegram Link:
omvisionacademy1

💬 WhatsApp Community:
https://chat.whatsapp.com/GoMU1eGp4GzHXJpOZ1VAhC

📸 Instagram Link:
https://www.instagram.com/omvisionacademypune?stkn=Z3Y0MTB2YnY2NjMx
1
बापाने मुलीला शाळेत घातले. या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभगतीचा आहे.
Anonymous Quiz
17%
तृतीय
70%
द्वितीय
8%
पंचमी
5%
सप्तमी
6
रागीट माणूस हा अर्थ खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता
Anonymous Quiz
9%
करणाचा उतार
78%
जमदग्नीचा अवतार
8%
रामाचा अवतार
5%
रागाचापारा चढला
7👏1
खालील शब्दातील देशी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
5%
डबा
7%
जाहीर
7%
सामना
81%
ढेकूण
5
खालीलपैकी 'तद्भव शब्द' कोणता ?
Anonymous Quiz
28%
घर
27%
अर्ज
25%
टेबल
19%
कन्या
8👍2
Forwarded from combine_expres
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जॉईन
@combine_expres
Forwarded from combine_expres
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक.

जॉईन
@combine_expres
🤔1
#मराठी_साहीत्यातील_महत्वाच्या_कादंबऱ्या
.
1.ययाती------- वि.स.खांडेकर
2.गारंबीचा बापू--श्री ना पेंडसे
3. रथचक्र------श्री ना पेंडसे
4. शितू-------- गो.नी.दांडेकर
5. बनगरवाडी-- व्यंकटेश मांडगूळकर
6. फकिरा------अण्णाभाऊ साठे
7. स्वांमी ------रणजित देसाई
8. श्रीमान योगी-रणजित देसाई
9. कोसला------भालचंद्र नेमाडे
10. कोंडूरा-----शिवाजीराव सावंत
11. झुंज-------ना.स.इनामदार
12. आनंदी गोपाळ--श्री.ज.जोशी
13. माहीमची खाडी--मधु
मंगेश कर्णिक
14. गोतावळा-------आनंद य़ादव
15. पाचोळा--------रा.रं.बोराडे
16. मुंबई दिनांक----अरुण साधु
17. सिंहासन-------अरुण साधु
18. गांधारी---------ना.धो.महानोर
19.वस्ती वाढते आहे-भा.ल.पाटील
20. थँक यू मिस्टर ग्लाड---अनिल बर्वे
21. घर गंगेच्या काठी------ज्योत्स्ना देवध
रे22. वस्ती--------------- महादेव मोरे
23. पवनाकाठचा धोंडी ----गो.नी.दांडेकर
24. सावित्री------------- पु.शी.रेगे
25. बॅरिस्टर------------ जयवंत दळवी
26. श्यामची आई---------सानेगुरुजी
27. आस्तीक ----------- साने गुरुजी
28. अकुलिना------------पु.भा.भावे
29. आकाशाची फळे------ग.दि.मांडगूळकर
30. काळेपाणी-----------वि.दा.सावरकर
31. मृण्मयी-------------गो.नी.दांडेकर
32. पडघवली-----------गो.नी.दांडेकर
33. अमृतवेल-----------वि.स.खांडेकर.
9
Forwarded from combine_expres
♦️आयोगाने लवकरात लवकर प्रतीक्षा यादी जाहीर करावी
1👍1
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
3%
भविष्यकाळ
7%
भूतकाळ
86%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
2
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
3%
शक्य क्रियापद
16%
प्रयोजक क्रियापद
80%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
1
🎯 खाली दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
Anonymous Quiz
17%
हेतुवाचक
23%
भागवाचक
25%
संबंधवाचक
35%
योग्यतावाचक
2
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ
    
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://ksagarfocus
Smallest General Knowledge (48th).pdf
11.1 MB
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
अनुक्रमाणिका
विभक्ती प्रत्यय कोणाला जोडले जाऊ शकत नाहीत?
Anonymous Quiz
11%
नाम
26%
सर्वनाम
44%
विशेषण
20%
यापैकी नाही
1
'केल्याने' होत आहे रे. या वाक्यातील अधोरेखित धातूने वाक्यात कोणते कार्य केले आहे ?
Anonymous Quiz
3%
विशेषण
56%
क्रियाविशेषण
15%
नाम
26%
वरीलपैकी सर्व
2