❤3
तळघर - या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?
Anonymous Quiz
6%
तळाला आहे ते घर
54%
तळाचे घर
23%
घरातील तळाचा भाग
18%
तळात असलेले घर
❤3
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
3%
भविष्यकाळ
9%
भूतकाळ
84%
अपूर्ण वर्तमानकाळ
5%
रीती भूतकाळ
❤2
🔹उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे , ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ?
Anonymous Quiz
21%
अनन्वय अलंकार
37%
रुपक अलंकार
38%
अतिशयोक्ती अलंकार
5%
दृष्टांत अलंकार
🔹लहान मुल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
37%
रुपक अलंकार
31%
अतिशयोक्ती अलंकार
24%
दृष्टांत अलंकार
7%
विरोधाभास अलंकार
❤2
🔹उठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा |
दावी मूखचंद्रमा | सकळिकांशी |
या ओवीतील अलंकार कोणता ?
दावी मूखचंद्रमा | सकळिकांशी |
या ओवीतील अलंकार कोणता ?
Anonymous Quiz
17%
व्यतिरेक अलंकार
43%
रुपक अलंकार
30%
श्लेष अलंकार
10%
भ्रान्तिमान अलंकार
❤3👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
ksagarfocus
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
ksagarfocus
❤1
5_6300635311479201450.pdf
2.7 MB
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
खालीलपैकी कोणी विवेकसिंधु' या ग्रंथाची रचना केली?
Anonymous Quiz
8%
कालदिास
77%
मुकुंदराज
14%
राजा रविवर्मा
1%
कोणीही नाही
❤2
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
74%
म्हाईंभट
8%
शारंगदेव
15%
वरीलपैकी दोघे
3%
वरीलपैकी नाही
❤3
पर्यायी उत्तरांतील 'सर्वनाम' असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते?
Anonymous Quiz
3%
देवा, राजनला क्षमा करा.
80%
जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे.
9%
उद्या सुधाकरे शाळेत येणार नाही.
8%
राजू आता घरी जा.
❤3
'ज्याच्या हाती ससा तो पारधी' - यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Anonymous Quiz
1%
सामान्य
65%
संबंधी व दर्शक
28%
संबंधी व सामान्य
6%
पुरुषवाचक व दर्शक
❤5
प्र. 1. 'तो आला की मग मी जाईन' या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती?
Anonymous Quiz
7%
तो, की
74%
तो, मी
9%
मग, मी
10%
तो, की, मी
❤3
प्र. 2. 'खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते; पण ती शोधावी लागते' या वाक्यातील सर्वनाम शोधा.
Anonymous Quiz
11%
गुणवत्ता
13%
असते
13%
शोधावी
64%
ती
❤4
प्र. 3. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) 'आपण' हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ब) 'आपण' हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषामध्ये वापरतात.
अ) 'आपण' हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ब) 'आपण' हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषामध्ये वापरतात.
Anonymous Quiz
12%
फक्त अ
16%
फक्त ब
70%
अ व ब दोन्ही
2%
यांपैकी नाही
❤4👏1
प्र. 4. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना ............ असे म्हणतात.
Anonymous Quiz
58%
सर्वनाम
23%
विशेषनाम
14%
विशेषण
6%
क्रियाविशेषण
❤3
प्र. 5. 'तुला हवे ते तू घे' या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत?
Anonymous Quiz
7%
प्रश्नार्थक सर्वनामे
30%
आत्मवाचक सर्वनामे
22%
निश्चित सर्वनामे
41%
संबंधी सर्वनामे
❤5
*📚 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन*
(96 वे ते 100 वे)
🟫 96 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : वर्धा
👤 अध्यक्ष : नरेंद्र चपळगावकर
🟫 97 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : अमळनेर
👤 अध्यक्ष : डॉ. रवींद्र शोभणे
🟫 98 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : नवी दिल्ली
👤 अध्यक्ष : डॉ. तारा भवाळकर
🟫 99 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : सातारा
👤 अध्यक्ष : विश्वास पाटील
🟫 100 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : पुणे
👤 अध्यक्ष : अद्याप घोषित नाही
(96 वे ते 100 वे)
🟫 96 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : वर्धा
👤 अध्यक्ष : नरेंद्र चपळगावकर
🟫 97 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : अमळनेर
👤 अध्यक्ष : डॉ. रवींद्र शोभणे
🟫 98 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : नवी दिल्ली
👤 अध्यक्ष : डॉ. तारा भवाळकर
🟫 99 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : सातारा
👤 अध्यक्ष : विश्वास पाटील
🟫 100 वे मराठी साहित्य संमेलन
📍 स्थळ : पुणे
👤 अध्यक्ष : अद्याप घोषित नाही
❤6
❤1
तळघर - या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?
Anonymous Quiz
11%
तळाला आहे ते घर
58%
तळाचे घर
20%
घरातील तळाचा भाग
11%
तळात असलेले घर
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
4%
शक्य क्रियापद
21%
प्रयोजक क्रियापद
74%
भावकर्तृक क्रियापद
0%
यापैकी नाही.