‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
82%
पक्का निर्णय
5%
सुंदर शिल्प
11%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤5
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
3%
ता-आख्यात
91%
ला- आख्यात
5%
ई - आख्यात
1%
ईल- आख्यात
❤3
❤2
❤1
ज्या सामासिक शब्दांमध्ये 'आणि' , 'व' अशा प्रकारचे शब्द असतात असा समास कोणता ?
Anonymous Quiz
8%
अव्ययीभाव
52%
वैकल्पिक द्वंद
37%
इतरेतर द्वंद
3%
कर्मधारय
❤4
❤6
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
3.2 MB
जलसंपदा विभाग👇
अ+ब+क+ड 👉 41366(मंजूर पदे)
अ+ब+क+ड 👉 41366(मंजूर पदे)
❤1
❇️ अलंकारिक शब्द ❇️
● अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
● अकलेचा कांदा : मूर्ख
● अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
● अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
● अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
● अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
● अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
● अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
● अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
● ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
● उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
● उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
● कर्णाचा अवतार : उदार माणूस
● कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
● कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
● काडी पहिलवान : हडकुळा माणूस
● कुंभकर्ण : झोपाळू माणूस
● कुपमंडूक : संकुचित वृत्तीचा
● कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
● कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
● खडास्टक : भांडण
● खुशालचंद : अतिशय चैनखोर
● खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
● गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
● गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
● गंगा यमुना : अश्रू
● गंडांतर : भीतीदायक संकट
● गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
● गाढव : बेअकली माणूस
● गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
● गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
● गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
● गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
● घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
● घोरपड : चिकाटी धरणारा
● चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
● चालता काळ : वैभवाचा काळ
● चौदावे रत्न : मार
● छत्तीसचा आकडा : शत्रूत्व
● जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
● टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
● ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
● थंडा फराळ : उपवास
● दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
● दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
● देवमाणूस : साधाभोळा माणूस
● धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
● धोपट मार्ग : सरळ मार्ग
● नवकोट नारायण : खूप श्रीमंत
● नंदीबैल : मंदबुद्धीचा
● पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
● पाताळयंत्री : कारस्तान करणारा
● पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
● पिकले पान : म्हातारा मनुष्य
● बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
● बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
● बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
● भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
● भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
● भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
● मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
● मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
● मृगजळ : केवळ आभास
● मेषपात्र : बावळट मनुष्य
● लंबकर्ण : बेअकली / बेअकल
● वाटण्याच्या अक्षता : नकार
● वाहती गंगा : आलेली संधी
● शकुनी मामा : कपटी मनुष्य
● सिकंदर : भाग्यवान
● सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
● शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
● श्रीगणेशा : आरंभ करणे
● सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
● स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
● सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
● सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
● सूर्यवंशी : उशिरा उठणारा
● सोन्याचे दिवस : चांगले दिवस
● रामबाण औषध : अचूक गुणकारी
● अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
● अकलेचा कांदा : मूर्ख
● अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
● अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
● अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
● अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
● अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
● अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
● अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
● ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
● उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
● उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
● कर्णाचा अवतार : उदार माणूस
● कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
● कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
● काडी पहिलवान : हडकुळा माणूस
● कुंभकर्ण : झोपाळू माणूस
● कुपमंडूक : संकुचित वृत्तीचा
● कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
● कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
● खडास्टक : भांडण
● खुशालचंद : अतिशय चैनखोर
● खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
● गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
● गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
● गंगा यमुना : अश्रू
● गंडांतर : भीतीदायक संकट
● गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
● गाढव : बेअकली माणूस
● गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
● गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
● गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
● गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
● घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
● घोरपड : चिकाटी धरणारा
● चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
● चालता काळ : वैभवाचा काळ
● चौदावे रत्न : मार
● छत्तीसचा आकडा : शत्रूत्व
● जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
● टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
● ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
● थंडा फराळ : उपवास
● दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
● दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
● देवमाणूस : साधाभोळा माणूस
● धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
● धोपट मार्ग : सरळ मार्ग
● नवकोट नारायण : खूप श्रीमंत
● नंदीबैल : मंदबुद्धीचा
● पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
● पाताळयंत्री : कारस्तान करणारा
● पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
● पिकले पान : म्हातारा मनुष्य
● बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
● बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
● बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
● भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
● भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
● भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
● मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
● मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
● मृगजळ : केवळ आभास
● मेषपात्र : बावळट मनुष्य
● लंबकर्ण : बेअकली / बेअकल
● वाटण्याच्या अक्षता : नकार
● वाहती गंगा : आलेली संधी
● शकुनी मामा : कपटी मनुष्य
● सिकंदर : भाग्यवान
● सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
● शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
● श्रीगणेशा : आरंभ करणे
● सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
● स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
● सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
● सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
● सूर्यवंशी : उशिरा उठणारा
● सोन्याचे दिवस : चांगले दिवस
● रामबाण औषध : अचूक गुणकारी
❤8
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️
● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.
● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.
● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.
● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.
● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.
● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.
● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.
● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.
● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.
● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.
● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.
● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.
● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.
● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.
● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.
● दगा देणे : फसवणे.
● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्हाणे सांगून न्याय मागणे.
● दात धरणे : वैर बाळगणे.
● दाढी धरणे : विनवणी करणे.
● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
● वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.
● वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.
● वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.
● वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.
● विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.
● विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.
● वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.
● विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.
● वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.
● शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.
● शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.
● शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.
● शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.
● श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.
● सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.
● दगा देणे : फसवणे.
● दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्हाणे सांगून न्याय मागणे.
● दात धरणे : वैर बाळगणे.
● दाढी धरणे : विनवणी करणे.
● दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤5
❇️ म्हणी व अर्थ ❇️
● ओ म्हणता ठो येईना ------
अगदीच अक्षरशत्रू
● ऊन पाण्याने घर जळत नसते ------
एखाद्यावर खोटे आरोप केल्याने
त्याची बेअब्रू होत नाही
● ऊस गोड लागला म्हणून मुळासकट
खाऊ नये ------
एखादी गोष्ट चांगली असली म्हणून
ती फार उपभोगू नये
● ऋण फिटले पण हीनता फिटत
नाही ------
कर्ज फेडता येते पण अपमानाचे
शल्य कधी काढून टाकता येत नाही
● ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू
नये------
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ
शोधण्यास फार खोल शिरावे लागते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
● ओ म्हणता ठो येईना ------
अगदीच अक्षरशत्रू
● ऊन पाण्याने घर जळत नसते ------
एखाद्यावर खोटे आरोप केल्याने
त्याची बेअब्रू होत नाही
● ऊस गोड लागला म्हणून मुळासकट
खाऊ नये ------
एखादी गोष्ट चांगली असली म्हणून
ती फार उपभोगू नये
● ऋण फिटले पण हीनता फिटत
नाही ------
कर्ज फेडता येते पण अपमानाचे
शल्य कधी काढून टाकता येत नाही
● ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू
नये------
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ
शोधण्यास फार खोल शिरावे लागते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤3
❤3
तळघर - या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह कोणता ?
Anonymous Quiz
6%
तळाला आहे ते घर
54%
तळाचे घर
22%
घरातील तळाचा भाग
18%
तळात असलेले घर
❤3
ही पहा बस आली या वाक्यातील काळ कोणता
Anonymous Quiz
3%
भविष्यकाळ
9%
भूतकाळ
84%
अपूर्ण वर्तमानकाळ
4%
रीती भूतकाळ
❤2
🔹उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे , ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे कोणता अलंकार असतो ?
Anonymous Quiz
20%
अनन्वय अलंकार
36%
रुपक अलंकार
38%
अतिशयोक्ती अलंकार
5%
दृष्टांत अलंकार
🔹लहान मुल म्हणजे मातीचा गोळाच ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?
Anonymous Quiz
37%
रुपक अलंकार
31%
अतिशयोक्ती अलंकार
25%
दृष्टांत अलंकार
7%
विरोधाभास अलंकार
❤2
🔹उठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा |
दावी मूखचंद्रमा | सकळिकांशी |
या ओवीतील अलंकार कोणता ?
दावी मूखचंद्रमा | सकळिकांशी |
या ओवीतील अलंकार कोणता ?
Anonymous Quiz
17%
व्यतिरेक अलंकार
43%
रुपक अलंकार
30%
श्लेष अलंकार
10%
भ्रान्तिमान अलंकार
❤3👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
ksagarfocus
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
ksagarfocus
❤1
5_6300635311479201450.pdf
2.7 MB
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
खालीलपैकी कोणी विवेकसिंधु' या ग्रंथाची रचना केली?
Anonymous Quiz
8%
कालदिास
77%
मुकुंदराज
15%
राजा रविवर्मा
1%
कोणीही नाही
❤2
खालीलपैकी कोणी लिंळाचरित्र लिहिले?
Anonymous Quiz
74%
म्हाईंभट
8%
शारंगदेव
15%
वरीलपैकी दोघे
3%
वरीलपैकी नाही
❤3