खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
मनात घर करणे -
Anonymous Quiz
5%
राग येईल असे बोलणे
6%
राग येणे
76%
मनात कायमचे राहणे
14%
मनाप्रमाणे वागणे
❤2
संस्कृत कविपंचक ही लेखमाला सिध्दीस नेणारे कोण ?
Anonymous Quiz
7%
कृष्णशास्त्री राजवाडे
17%
दादोबा पांडुरंग
67%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
9%
गणेशशास्त्री लेले
❤4
कीर्तिलता हा अप्रभंश भाषेतील ग्रंथ लिहिला ?
Anonymous Quiz
9%
जयवल्लभ
50%
विद्यापती
35%
पुष्पदंत
6%
उद्योतन सुरी
❤3
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..
⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous Quiz
3%
गंगाओघ
88%
गंगौध
5%
गंगाऊध
3%
गंगोध
❤6
🎯 'बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास' कोणते विरामचिन्ह वापरले जाते❓
Anonymous Quiz
4%
स्वल्प चिन्ह
36%
संयोग चिन्ह
14%
अपूर्ण विराम
45%
अपसारण चिन्ह
❤5😁1
🎯 खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते❓
Anonymous Quiz
11%
सन्मती
41%
वाङमय
22%
समाचार
27%
सदाचार
❤7
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
💥 फक्त जाहिरात पाहून नाही... दर्जेदार Teaching, Concept Clarity आणि Selection-Oriented Preparation पाहून निर्णय घ्या!
🔥 महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास असलेले Balasaheb Shinde Sir आणि त्यांची Talathi Factory!
🌐 MPSC गट च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिके सोबत आणि सर्व विषयांची FREE Strategy, Demo Lectures, Notes आणि अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://balasahebshinde.com/
📲 Talathi Factory App डाउनलोड करा व आजच प्रवेश घ्या:
https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb&hl=mr
📄 मोफत PDF मिळवण्यासाठी खालील WhatsApp लिंकवर क्लिक करा:** 👇
https://wa.link/qzczqr
🔥 महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास असलेले Balasaheb Shinde Sir आणि त्यांची Talathi Factory!
🌐 MPSC गट च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिके सोबत आणि सर्व विषयांची FREE Strategy, Demo Lectures, Notes आणि अधिक माहितीसाठी आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
https://balasahebshinde.com/
📲 Talathi Factory App डाउनलोड करा व आजच प्रवेश घ्या:
https://play.google.com/store/apps/details?id=com.zxlduc.eczylb&hl=mr
📄 मोफत PDF मिळवण्यासाठी खालील WhatsApp लिंकवर क्लिक करा:** 👇
https://wa.link/qzczqr
❤1
‘आज दिवसभर साखरे गडगडते.’ या वाक्यातील गडगडते हे ……क्रियापद आहे.
Anonymous Quiz
3%
शक्य क्रियापद
17%
प्रयोजक क्रियापद
79%
भावकर्तृक क्रियापद
1%
यापैकी नाही.
❤1
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?
Anonymous Quiz
79%
पक्का निर्णय
6%
सुंदर शिल्प
14%
डळमळीत निर्णय
1%
अर्धे वचन
❤1
काल पाऊस पडला.वाक्याचा आख्यात अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
5%
ता-आख्यात
85%
ला- आख्यात
9%
ई - आख्यात
1%
ईल- आख्यात
❤1
❤3
Forwarded from Shree Ganesh Ads
❤️UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whats app -
https://wa.me/919075058049
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे
Anonymous Quiz
4%
डोळ्यात काजळ घालणे
81%
चूक लक्षात आणून देणे
9%
डोळ्यास दुखापत होणे
6%
डोळे रागाने मोठे करून पाहणे
❤2
चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या
Anonymous Quiz
5%
चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
7%
चमच्याने दूध पाजणे
85%
गर्भश्रीमंत असणे
4%
मौल्यवान वस्तू वापरणे
❤2
🎯 खाली दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓
➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
➡️ ‘आज्ञेबरहुकूम’
Anonymous Quiz
14%
हेतुवाचक
20%
भागवाचक
26%
संबंधवाचक
40%
योग्यतावाचक
❤2
🎯 मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते❓
Anonymous Quiz
16%
न्युनत्व बोधक
30%
विकल्प बोधक
48%
समुच्चय बोधक
6%
परिणाम बोधक
❤2
परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा
Anonymous Quiz
8%
स्वार्थ
18%
आज्ञार्थ
68%
विध्यर्थ
7%
संकेतार्थ
❤3