❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️
● मधमाश्यांचे : पोळे
● घुबडाची : ढोली
● वाघाची : जाळी
● उंदराचे : बीळ
● कुत्र्याचे : घर
● गाईचा : गोठा
● घोड्याचा : तबेला, पागा
● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
● कोळ्यांचे : जाळे
● सिंहाची : गुहा
● सापाचे : वारूळ, बीळ
● चिमणीचे : घरटे
● पोपटाची : ढोली
● सुगरणीचा : खोपा
● कोंबडीचे : खुराडे
● कावळ्याचे : घरटे
● मुंग्यांचे : वारूळ
● मधमाश्यांचे : पोळे
● घुबडाची : ढोली
● वाघाची : जाळी
● उंदराचे : बीळ
● कुत्र्याचे : घर
● गाईचा : गोठा
● घोड्याचा : तबेला, पागा
● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
● कोळ्यांचे : जाळे
● सिंहाची : गुहा
● सापाचे : वारूळ, बीळ
● चिमणीचे : घरटे
● पोपटाची : ढोली
● सुगरणीचा : खोपा
● कोंबडीचे : खुराडे
● कावळ्याचे : घरटे
● मुंग्यांचे : वारूळ
❤17
✅✅ ध्वनिदर्शक शब्द ✅✅
1.वाघाची - डरकाळी
2.कोल्हयांची - कोल्हेकुई
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची - भळभळ
1.वाघाची - डरकाळी
2.कोल्हयांची - कोल्हेकुई
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची - भळभळ
❤11
✅✅ ध्वनिदर्शक शब्द ✅✅
1.वाघाची - डरकाळी
2.कोल्हयांची - कोल्हेकुई
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची - भळभळ
1.वाघाची - डरकाळी
2.कोल्हयांची - कोल्हेकुई
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची - भळभळ
❤5👍2
❤7
मला बाजार गप्पांमध्ये स्वारस्य नाही - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
Anonymous Quiz
4%
गप्पांची आवड असणे
29%
गप्पांची आवड नसणे
54%
निंदा नालस्तीत रस नसणे.
13%
बाजारात मिळणारा रस न आवडणे
❤10
✅✅ समानार्थी शब्द ✅✅
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
❤13
❤7
Q. टोपलीतील पिकलेला पेरू घे.' या वाक्यातील पिकलेला शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
Anonymous Quiz
60%
धातुसाधित विशेषण
26%
क्रियाविशेषण
9%
क्रियापद
5%
विधिविशेषण
❤9
'आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिऱ्हाड ठेवले.'कर्म ओळखा.
Anonymous Quiz
4%
(1) ठेवले
15%
(2) आम्ही
28%
(3) त्यांच्याकडे
54%
(4) बिऱ्हाड
❤12😁2
केवळ प्रयोगी अव्यय ............. असतात
Anonymous Quiz
43%
भाव प्रदान
22%
विचार प्रधान
27%
कल्पनाप्रधान
8%
वास्तव प्रधान
👏8❤5
89) अधोरेखित नामाचे वचन ओळखा - स्नेहलने "ग्रँथ" वाचले.
Anonymous Quiz
26%
एकवचन
19%
द्विवचन
53%
अनेकवचन
1%
अनामवचन
❤9
90) 'सामान्यरूप' असलेली शब्दजोडी ओळखा.
Anonymous Quiz
19%
साठा - साठ्ये
46%
विहीर-विहिरीचे
21%
देखील-देखेलपण
14%
भरभर-भाराभार
❤11
91) खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ती प्रत्यय लागला आहे. देवा
Anonymous Quiz
68%
देवाचा
16%
देवाने
10%
देवा
5%
देवाला
❤7
92) "खालील वाक्याचा प्रकार सांगा </br>
"आकाशात जेव्हा ढग जमतात,तेव्हा मोर नाचू लागतो "
"आकाशात जेव्हा ढग जमतात,तेव्हा मोर नाचू लागतो "
Anonymous Quiz
5%
केवल वाक्य
29%
संयुक्त वाक्य
63%
मिश्र वाक्य
2%
गौण वाक्य
❤7
93) योग्य शब्द भरा. (Clerk 2007)</br>
ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास ------ म्हणतात.
ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास ------ म्हणतात.
Anonymous Quiz
15%
विधेय
68%
उद्देश्य
13%
आज्ञार्थी
4%
अनुकरण
❤11
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे ❇️
● मधमाश्यांचे : पोळे
● घुबडाची : ढोली
● वाघाची : जाळी
● उंदराचे : बीळ
● कुत्र्याचे : घर
● गाईचा : गोठा
● घोड्याचा : तबेला, पागा
● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
● कोळ्यांचे : जाळे
● सिंहाची : गुहा
● सापाचे : वारूळ, बीळ
● चिमणीचे : घरटे
● पोपटाची : ढोली
● सुगरणीचा : खोपा
● कोंबडीचे : खुराडे
● कावळ्याचे : घरटे
● मुंग्यांचे : वारूळ
● मधमाश्यांचे : पोळे
● घुबडाची : ढोली
● वाघाची : जाळी
● उंदराचे : बीळ
● कुत्र्याचे : घर
● गाईचा : गोठा
● घोड्याचा : तबेला, पागा
● हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
● कोळ्यांचे : जाळे
● सिंहाची : गुहा
● सापाचे : वारूळ, बीळ
● चिमणीचे : घरटे
● पोपटाची : ढोली
● सुगरणीचा : खोपा
● कोंबडीचे : खुराडे
● कावळ्याचे : घरटे
● मुंग्यांचे : वारूळ
❤17👍3🤔2👏1
Forwarded from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
562.6 KB
✅ जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
🎯 ‘ज्याला आई, वडिल नाहीत असा असलेला’ या शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
10%
सनाथ
8%
दुबळा
70%
पोरका
12%
वनवासी
❤9🥰2
🎯 ‘दुर्लक्ष करणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता❓
Anonymous Quiz
1%
कान टोचणे
80%
कानाडोळा करणे
14%
कानाला खडा लावणे
5%
कानात तेल घालून झोपणे
❤5
🎯 “खाई त्याला खवखवे” या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी खालील म्हण ओळखा.
Anonymous Quiz
10%
करावे तसे भरावे
53%
चोराच्या मनात चांदणे
17%
नाचता येईना अंगण वाकडे
20%
उथळ पाण्याला खळखळाट फार
❤4