मराठी व्याकरण IMP
55.4K subscribers
2.28K photos
44 videos
2.48K files
1.29K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
16) खालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? - युवती
Anonymous Quiz
38%
युवत्या
51%
युवती
7%
व्युत्या
4%
यापैकी कोणतेच नाही
17) पुढीलपैकी 'सामान्यरूप' नसलेला गट ओळखा
Anonymous Quiz
4%
सून-सुनेला
16%
बहीण-बहिणीचा
24%
नागपूर-नागपुरास
56%
श्रीमान-भगवान
👍2
18) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो
Anonymous Quiz
4%
प्रथमा
14%
तृतीया
11%
द्वितीया
71%
षष्ठी
3
19) पुढील वाक्याचा प्रकार सांगा. 'जे चकाकते ते सोने नसते.'
Anonymous Quiz
3%
केवल वाक्य
75%
मिश्र वाक्य
20%
संयुक्त वाक्य
3%
गौण वाक्य
1
❇️ मराठीतील प्रथम व विशेष ❇️

● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)

● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)

● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)

● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)

● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)

● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️
● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
● छडा - तपास, शोध, माग
 
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
● जबडा - तोंड, दाढ
3
Best-Selling🏅🥇🏅🥉🥇
*‘Maharashtracha Bhugol’*
written by *A. B. Savadi* Sir
is now available in English! 🌍

📘 *GEOGRAPHY OF MAHARASHTRA*
(Combined Prelim & Main Exam – Group B & C)

Features:
✔️ Complete Maharashtra Geography
✔️ Updated Information
✔️ Simple Language
✔️ Exam Oriented Content
✔️ Diagrams & Tables
✔️ One Book Solution

📌Perfect for:
MPSC • PSI • STI • ASO • Combine Exam

💰 Price: ₹600 Only (Discount applicable )

📦For purchasing the book, contact your nearest bookstore…

📬Or you can order it online by clicking on the link below.
https://pragationline.com/geography-of-maharashtra-prof-a-b-savdi-nirali-prakashan/

FOR Free Mentorship join concept_clear_mentorship
2
आधुनिक वर्णमालेत वर्ण संख्या किती आहे
Anonymous Quiz
4%
46
10%
56
86%
52
1%
40
🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच

❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️

❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच

🙌 तलाठी, नगर परिषद, लिपिक अश्या अनेक विभागांसाठी एकच परीक्षा.

😍 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच 📝
------------------------------------------------------
👼 Basic to Advance सर्व विषय
👼 संपूर्ण बॅच लाईव्ह
👼 जुने कोणतेही लेक्चर नाहीत
👼 Quality pdf नोट्स
👼 सराव टेस्ट आणि प्रश्न विश्लेषण


📱Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🔶WhatsApp -
https://wa.me/919075058049

Batch सुरु - 10 जून

🎉offer fee - 1,000 रु.

टीप - बॅच घेतल्यावर 5 दिवसात कोर्स आवडला नाही तर संपूर्ण fee रिटर्न..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा......?
Anonymous Quiz
2%
तट
6%
चौक
11%
चावडी
81%
तिठा
2
'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
66%
लाख्यात
17%
ताख्यात
14%
उख्यात
4%
ईलाख्यात
2
पूढील वाक्यातील उद्देश ओळखा;

" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही".
Anonymous Quiz
9%
1) आयुष्यात
38%
2) भाषण
48%
3) मित्राने
5%
4) एकदाही
1
लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
Anonymous Quiz
29%
बेसाल्ट
20%
अग्निजन्य
22%
फक्त ए बरोबर
29%
ए आणि बी बरोबर
1
eyJpdiI6Img2c3E4bm5IbWJHcW1MWTNTdklvWnc9PSIsInZhbHVlIjoiR083Ukp.pdf
72.1 KB
BGC DRIVER RESULT

● मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) मुख्य खंडपीठ, मुंबई येथे "स्टाफ कार ड्रायव्हर (Staff-Car-Driver)" पदासाठी ड्रायव्हिंग चाचणी (Driving Test) देण्यास पात्र ठरलेल्या 562 उमेदवारांची यादी

● CUT Off 16 मार्क.
eyJpdiI6IkkrYzRWNWxzWFZRdmZ2azdhZ0FKaFE9PSIsInZhbHVlIjoiRzdwZHZ.pdf
28.8 KB
उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील 'स्टाफ कार ड्रायव्हर (Staff-Car-Driver)' पदासाठी घेण्यात येणाऱ्या ड्रायव्हिंग चाचणीस (Driving Test) पात्र ठरलेल्या 78 उमेदवारांची यादी."

● नागपूर ड्रायव्हर 17 कट ऑफ..
downloadfile-1.pdf
28.3 KB
● "मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र ठरलेल्या 62 उमेदवारांची यादी."

● 17 Cut Off
🔥 प्रतिज्ञा दिवस 2026 🔥

MPSC विद्यार्थ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठी संधी 🚀

सर्व बॅचेसवर मिळत आहे धमाकेदार सवलत 💥


🔥Saksham ( सक्षम) 5.0 : MPSC Rajyaseva 2027 @ 6699
LINK : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/n6uj9yky 👈

🔥Sangram (संग्राम) 4.0 : MPSC Combined 2027 Foundation @ 3699
LINK: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/0yibsmx3 👈

🔥MPSC SHIKHAR 2029 - With Bridge Course @ 13,999
LINK:👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/pixjl0n9 👈

🎁 आणि जर तुम्ही माझा कूपन कोड MH500 वापरला,

तर या सवलतीवर मिळेल अतिरिक्त सवलत 😍

ही संधी मर्यादित कालावधीसाठी आहे!

आत्ताच तुमच्या तयारीला द्या योग्य दिशा 🚀