❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️
● कृतज्ञ : उपकार जाणणारा
● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा
● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा
● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
● कवयित्री : कविता करणारी
● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा
● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
● दानशूर : खूप दानधर्म करणारा
● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
● गुराखी : गुरे राखणारा
● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
● अंगण : घरापुढील मोकळी जागा
● गवंडी : घरे बांधणारा
● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❤15😁1
अभ्यास केला म्हणून तो पास झाला या वाक्यातील 'म्हणून' हे कोणते अव्यय आहे ?
Anonymous Quiz
6%
A. स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्यय
73%
B., परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय
17%
C. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय
4%
D. संकेत दर्शक उभयान्वयी
❤8
पाहता पाहता कोरोना या रोगाचा शब्दाची निवड करा. ..........देशभर झाला'.
Anonymous Quiz
6%
A. प्रचार
75%
B. प्रसार
17%
C. प्रतिसाद
2%
D. प्रभात
❤7
पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. - दरमहा
Anonymous Quiz
12%
A. तत्पुरुष समास
17%
B. बहुब्रिही
62%
C. अव्ययीभाव समास
9%
D. द्विगु समास
❤9
खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्ती चा प्रत्यय लागला आहे ?
Anonymous Quiz
5%
A. देवाने
7%
B. देवा
85%
C. देवाचा
3%
D. देवाला
❤7
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
62%
A. आशीर्वाद
13%
B. आर्शिवाद
16%
C. आशिर्वाद
8%
D. अशीर्वाद
❤9🥰2
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
❤2
❤7🥰2
🎯 अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा.
Anonymous Quiz
12%
लिंबू - लिंबा
14%
फूल - फुला
18%
घोडा - घोड्या
56%
फुली - फुल्या
❤5👍4
🎯 खालील वाक्यांतून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
Anonymous Quiz
9%
भूमीने आम्हांला निर्माण केले
15%
तिने कार्याची ज्योतच हाती घेतली
18%
त्यांनी मनाचे कय्ये करुन ठेवले होते
58%
आम्ही प्रत्येक वस्तूकडे पैशाच्या माध्यमातून पाहतो
❤8😁3
❤7
🎯 राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
34%
भूर्ज
20%
भूप
26%
भूपाळ
20%
भूपती नाम
❤5
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
MPSC Mains GS 1.pdf
1.2 MB
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
सामान्य अध्ययन(GS) पेपर 1
GS-2.pdf
264.7 KB
आज झालेला ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025’
सामान्य अध्ययन(GS) पेपर 2
❤4👍1
दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना ___________ म्हणतात.
Anonymous Quiz
15%
शब्दयोगी
74%
उभयान्वयी
10%
केवलप्रयोगी
1%
नामे
❤6
कर्मभावसंकर प्रयोगाचे उदाहरण ओळखा
Anonymous Quiz
8%
आई मुलीला निजविते
46%
आईने मुलीला निजविले
28%
आई मुलीला निजवीत आहे
17%
आईने मुलीला निजविले होते
❤7👍1
नजरेत भरणे म्हणजे –
Anonymous Quiz
4%
मत्सर वाटणे
65%
उठून दिसणे
26%
डोळ्यात खूपने
5%
डोळ्यात काजळ भरणे
❤4👏1
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
✡ SRPF गट क्र 17 चंद्रपूर पोलीस भरती 2024-25
👉लेखी परीक्षेत हरकती/आक्षेप 👍
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@FaktKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👉लेखी परीक्षेत हरकती/आक्षेप 👍
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@FaktKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
❤2
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
4b6cbf32-a6b3-470d-90c2-cd82bb3f136f.pdf
1.2 MB
✡ SRPF गट क्र 4 नागपूर पोलीस भरती 2024-25
👉लेखी परीक्षा पेपर ANS KEY 🔐
👉 19 एप्रिल 2026
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@FaktKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👉लेखी परीक्षा पेपर ANS KEY 🔐
👉 19 एप्रिल 2026
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@FaktKhaki
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👍1
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
recruitbom20260418201110.pdf
19.2 KB
♦️मुंबई उच्च न्यायालय 'लिपिक' (Clerk) चाळणी परीक्षा (Screening Test) अपडेट:
परीक्षेची तारीख: रविवार, २६ एप्रिल २०२६.
परीक्षेची वेळ: सकाळी १०.०० ते सकाळी ११.००.
उपस्थित राहण्याची (Reporting) वेळ: सकाळी ९.०० वाजता.
प्रवेशपत्र (Hall Ticket): २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येतील.
महत्त्वाच्या सूचना:
परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत स्वतःचे एक मूळ ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट) सोबत आणणे अनिवार्य आहे.
नावात बदल असल्यास गॅझेट (Gazette) किंवा विवाह प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
उमेदवारांच्या अर्जातील पत्त्यानुसार परीक्षा केंद्रे देण्यात आली असून, परीक्षा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
प्रवेशपत्रात (Hall Ticket) काही त्रुटी आढळल्यास आपले नाव, सीट क्रमांक, रजिस्ट्रेशन आयडी आणि प्रवेशपत्राची सॉफ्ट कॉपी (jpg/pdf) जोडून "recruitment@bhc.gov.in" या ईमेल आयडीवर त्वरित कळवावे.
जॉईन:@spardhaparikshakranti

❤3👍1😢1