मराठी व्याकरण IMP
53.1K subscribers
2.4K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.
Anonymous Quiz
10%
उ-कारान्त
56%
ए-कारान्त
23%
आ-कारान्त
11%
ई-कारान्त
❤13
✡चौथी महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@FAKTKHAKI
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
❤12👍6😍2😎2
🎯 “छे ! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे" - या वाक्यातील ‘छे' हे केवल प्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते❓ 
Anonymous Quiz
3%
शोक
13%
आश्चर्य
45%
विरोध
39%
तिरस्कार
❤11
पुढील शब्दातील 'तत्सम' शब्द ओळखा.
Anonymous Quiz
56%
पिता
29%
ढेकूण
10%
अप्पा
4%
घमेले
❤10😁6🔥1
"र" या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहण्याच्या किती पद्धती आहेत ?
Anonymous Quiz
10%
1) दोन
21%
2) तीन
68%
3) चार
2%
4) पाच
❤8👎3
♦️Gmc सांगली Group d

👉निकाल प्रसिद्ध
🔥🔥

जॉईन:@spardhaparikshakranti
❤1
COMB_MERIT_PRT_GMC Miraj.pdf
734.7 KB
♦️Gmc सांगली Group d

👉गुणवत्ता यादी
🔥🔥


जॉईन:@spardhaparikshakranti
❤3
♦️पुणे ग्रामीण फायनल मेरिट 🔥👍

जॉईन:@Faktkhaki
❤4
मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
Anonymous Quiz
3%
मानव
5%
माणूस
92%
मनुष्यत्व
1%
मानवी
❤6👌1
सामान्यनाम असलेला शब्द ओळखा?
Anonymous Quiz
5%
खुशी
26%
गरीब
13%
कीर्ती
57%
वही
❤11🥰3👍1
आमच्या वर्गात बरेच नारद आहेत?
नारद हे कोणते नाम आहे?
Anonymous Quiz
10%
विशेषनाम
78%
सामान्यनाम
10%
भाववाचक नाम
2%
धातुसाधित नाम
❤7👍1
🎯 अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा.
Anonymous Quiz
12%
लिंबू - लिंबा
14%
फूल - फुला
17%
घोडा - घोड्या
57%
फुली - फुल्या
❤8🔥4🙏4🥰1👏1
🎯 नवी मुंबई चालक पोलीस
ड्रायव्हिंग टेस्ट साठी शेवटची संधी
❤1
4e79da2f-4ced-4023-828e-330ee54bf56e.pdf
440.4 KB
🛑 सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती लेखी परीक्षा 05/04/2026 रोजी....
'पाणी' या शब्दांस पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
38%
अभ्र
19%
तोय
24%
जल
18%
सलिल
❤13
पंचाक्षरी - समानार्थी शब्द कोणता ?
Anonymous Quiz
3%
मांत्रिक
81%
ज्योतिषी
12%
यांत्रिक
4%
भटजी
❤10🎉1
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित - करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
धातुसाधित
60%
विशेषण
23%
सर्वनाम
11%
क्रियाविशेषण
❤10
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे ?
Anonymous Quiz
23%
सर्वनाम
53%
विशेषण
16%
भाववाचक नाम
8%
विशेष नाम
❤9🕊2😁1
'चपला' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
5%
जलद
8%
कसर
17%
पथ
70%
वीज
❤8👏1😁1