Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
solapur_city_police_constable_110_merit_list_salpara_shahara_palsa.pdf
33.3 MB
🚨 सोलापूर शहर पोलीस भरती.
👉मेरिट लिस्ट यादी....🔥🔥
👉मेरिट लिस्ट यादी....🔥🔥
❤3
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
Forwarded from 🚔 फक्त खाकी 🚔
जळगांव पोलीस भरती Police point.pdf
1.7 MB
✡️ जळगाव पोलीस पोलीस भरती 2024-25
➡️ मैदानी चाचणी cut off 1: 10 प्रमाणे
➡️ लेखी साठी पात्र उमेदवारांची यादी
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@Faktkhaki
➡️ मैदानी चाचणी cut off 1: 10 प्रमाणे
➡️ लेखी साठी पात्र उमेदवारांची यादी
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
@Faktkhaki
❤1
🎯 अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा
➡️ भाव
➡️ भाव
Anonymous Quiz
5%
मनु, मण
33%
मनन, चिंतन
26%
धडपड, मोजमाप
36%
दर, सात्विक भाव
❤17🥰3🔥2
🎯 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. या वाक्यासाठी खालीलपैकी योग्य म्हण निवडा .
Anonymous Quiz
3%
दाम करी काम
68%
अति तेथे माती
16%
करावे तसे भरावे
13%
अंथरून पाहून पाय पसरावे
❤11
🎯 त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा❓
Anonymous Quiz
4%
प्रश्नार्थी
12%
उद्गारार्थी
25%
होकारार्थी
59%
विधानार्थी
❤8
खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ओळखा
Anonymous Poll
3%
माणूस
24%
माणुसकी
70%
माणसाळणे
3%
माणूस पण
❤12🥰1
सूर्य पुर्वेला उगवेल. रीति वर्तमानकाळ करा -
Anonymous Quiz
14%
सूर्य पुर्वेला उगवत असले
67%
सूर्य पुर्वेला उगवत असतो.
15%
सूर्य पुर्वेला उगवत आहे.
4%
सूर्य पुर्वेला उगवणार
❤13👏1
कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण _____
Anonymous Quiz
8%
पाचा मुखी परमेश्वर
79%
पळसाला पाने तीनच
9%
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
3%
उथळ पाण्याला खळखळाट फार
❤7
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous Quiz
2%
प्रातस्काल
19%
प्राःतकाल
77%
प्रातःकाल
2%
प्रातहकाल
❤8🔥2
❤5🔥1
🎯 अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा
➡️ भाव
➡️ भाव
Anonymous Quiz
3%
मनु, मण
21%
मनन, चिंतन
19%
धडपड, मोजमाप
58%
दर, सात्विक भाव
❤10
🎯 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. या वाक्यासाठी खालीलपैकी योग्य म्हण निवडा .
Anonymous Quiz
2%
दाम करी काम
79%
अति तेथे माती
10%
करावे तसे भरावे
9%
अंथरून पाहून पाय पसरावे
❤10
🎯 त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा❓
Anonymous Quiz
3%
प्रश्नार्थी
10%
उद्गारार्थी
15%
होकारार्थी
72%
विधानार्थी
❤8😁3
❤8
'तो आला' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.
Anonymous Quiz
76%
लाख्यात
12%
ताख्यात
7%
उख्यात
5%
ईलाख्यात
❤7
पूढील वाक्यातील उद्देश ओळखा;
" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही".
" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही".
Anonymous Quiz
11%
1) आयुष्यात
32%
2) भाषण
51%
3) मित्राने
6%
4) एकदाही
❤11