Q)'नानांचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे' या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
5%
आज्ञार्थी वाक्य
26%
विध्यर्थी वाक्य
63%
विधानार्थी वाक्य
6%
उद्गारार्थी वाक्य
❤11👍3🌭2
'नदी' या शब्दाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते प्रत्यय लागून होतो?
Anonymous Quiz
15%
चा
16%
ए
18%
आ
51%
या
😁7❤2✍2🥰2
🎯 आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
14%
पुर्ण भुतकाळ
53%
रीती भुतकाळ
12%
साधा भुतकाळ
21%
अपुर्ण भुतकाळ
😢12❤7👎1😁1
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤9👍2
🎯 मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
35%
व्यर्थ उद्गारवाची
19%
प्रशंसा दर्शक
19%
तिरस्कार दर्शक
28%
पादपुरणार्थ अव्यये
❤8
🎯 ‘आम्ही हाच साबण वापरतो. *कारण* की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.
Anonymous Quiz
6%
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
28%
परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
56%
कारणदर्शक उभयान्वयी अव्यय
9%
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
❤10🥰5
❤8
पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही ते शोधा ?
Anonymous Quiz
7%
त्याला मैलभर चालवते.
63%
सासू सुनेला फसवते
19%
आजोबांना थोडे बसवते
10%
मला काम करवते
❤17
'समरस होणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
5%
आनंद होणे
73%
एकरूप होणे
8%
तयार होणे
13%
सहमत होणे
❤18😁1
ने,ए व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous Quiz
4%
द्वितीया
84%
तृतीया
10%
सप्तमी
2%
पंचमी
❤9
याग - या शब्दाचा अर्थ अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
13%
यती
19%
संधी
59%
यज्ञ
9%
योग
❤11🔥3
🎯 "म्हणून" हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे❓
Anonymous Quiz
10%
कारणबोधक
21%
न्यूनत्वबोधक
16%
विकल्पबोधक
53%
परिणामबोधक
❤6👏1
❤12😁7🥰2
🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
Anonymous Quiz
50%
अभिधा
18%
निरूढा
20%
व्यंजना
13%
लक्षणा
❤12
🎯 शाब्बास! हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे❓
Anonymous Quiz
7%
शब्दयोगी
15%
क्रियाविशेषण
18%
उभयान्वयी
60%
केवल प्रयोगी
❤12🥰1
🎯 विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही❓
Anonymous Quiz
10%
त्या शब्दाचे सामान्य रूप होते
34%
शब्दाच्या जातीत फरक पडतो
20%
तो शब्द वाक्याशी जोडला जातो
36%
शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो
❤8🔥3
🎯 अनुरक्ता या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमुह निवडा
Anonymous Quiz
40%
प्रेमात पडलेली अशी
25%
तारुण्यात पदार्पण अशी
27%
पतीशी एकनिष्ठ असलेली
8%
जिचे गाल आरक्त आहे अशी
👎30❤11😁4
शिराळशेट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
Anonymous Quiz
20%
ढोंगी माणूस
52%
चैनी माणूस
21%
दुष्ट माणूस
7%
भित्रा माणूस
❤13🔥5
अलंकार ओळखा.
"ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वर च प्रेम जणू".
"ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वर च प्रेम जणू".
Anonymous Quiz
56%
उत्प्रेक्षा
22%
श्लेष
12%
अनन्वय
10%
रूपक
❤6🔥2
पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।
Anonymous Quiz
10%
उपमा
20%
उत्प्रेक्षा
64%
दृष्टांत
6%
अतिशयोक्ती
😁7❤2🔥1